✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

(आतल्या आत)

ज — ज्ञानोबाचे पैजार, Mon, 02/22/2021 - 11:52
पेरणा http://misalpav.com/node/48397#new उलगडली ही कविता म्हणताहात, मग विचार कसला.. उचला अपुला टाक विडंबनाचे यात्री आपण आहात पाडून टाका एक इथे त्यातल्या त्यात! खेडूत सरांच्या ह्या पेमळ सुचणे प्रमाने त्यातल्या त्यात विडंबण पाडले

(आतल्या आत)

संयमचौकटी मोडून पडल्या तेव्हा मी अधांरातच घेतला डबा हातात मग रिक्तजहालो मनमुराद अन् ओसंडून सांडलो आपल्या परसात पोटभर कळ उसळली तेव्हा मी प्रपातावर कसून केली मात मग ब्याटरीतळीच्या अंधारी बुडालो अन् घमघमलो सुखावलो आतल्या आत भ्रमनिरास बनले जगणे सगळे जेव्हा लॉकडाऊनी वडापावही जाहला दुरापास्त आता सभोवती उसळे कोलाहल तरीही कुंभकरण थाळी मी सहजच करतो फस्त पैजारबुवा,

प्रतिक्रिया द्या
4596 वाचन

💬 प्रतिसाद (5)

=))

टवाळ कार्टा
Tue, 02/23/2021 - 04:00 नवीन
=))
  • Log in or register to post comments

(No subject)

प्रचेतस
Tue, 02/23/2021 - 06:21 नवीन
Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments

आरारारा!

तुषार काळभोर
Tue, 02/23/2021 - 10:37 नवीन
ह्या बुवांच्या कवितेने त्या बुवांची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

अगदी अगदी

प्रचेतस
Tue, 02/23/2021 - 11:06 नवीन
अगदी अगदी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

अगदीच...:)

खेडूत
Tue, 02/23/2021 - 11:07 नवीन
अगदीच...:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा