बेळगाव आणि आजूबाजूचा कर्नाटकात समाविष्ट असलेला सीमाभाग मराठीबहूल असल्याने महाराष्ट्रात समाविष्ट करावा ही मागणी बर्याच वर्षांपासून होत अाहे.त्यासाठी वेळोवेळी आंदोलने,मारामार्या होत असतात.
पण गेल्या काही दिवसातल्या सीमाभागातल्या बातम्या/घडामोडी पाहिल्या तर बेळगाव नि सीमाभाग महाराष्ट्रात जाऊ नये यासाठी कर्नाटकने कंबर कसून तयारी केल्याचे दिसत आहे.सीमा आंदोलनातले एक शहर ही बेळगावची अोळख पुसून एक मोठे आणि विकसित शहर बनवून तिथे कन्नडिगांना बहुसंख्येने वसवून सीमाभागात मराठीभाषिकांना अल्पसंख्यक करणे हा उद्देश दिसतो आहे.मुंबईसारख्या मराठीभाषिक महाराष्ट्राच्या राजधानीत मराठीबाबत अौदासीन्य असणारा मराठी माणूस दक्षिणेत सीमाभागात मात्र मराठीसाठी दमदारपणे आजही खिंड लढवत आहे.बेळगाव वेगाने मोठे आहे पण त्यावर भाषिक सत्ता कोणाची राहणार की असेच द्वंद्वयुद्ध सुरु राहणार हे येणारा काळच ठरवेल.
काळ्या दिनाची बातमी
http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6188&tblId=6188
हा एक वेगळाच इश्यु
http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6202&tblId=6202
बेळगावात भुमिगत गॅस लाईन.अद्याप शेजारच्या कोल्हापूरात किंवा सांगलीतही हे झालेले नाही.
http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6296&tblId=6296
सीमाभागात कन्नडची सक्ती
http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6334&tblId=6334
बँक कर्मचार्यांना कन्नडची सक्ती
http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6417&tblId=6417
कर्नाटकात मराठा विकास प्राधिकरण.
कर्नाटकात मराठा समाजाची लोकसंख्या भरपूर आहे.
http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6468&tblId=6468
कर्नाटकात मराठा प्राधिकरणाला कन्नडिगांचा विरोध
http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6490&tblId=6490
सीमाभाग महाराष्ट्रात आणू - अजित पवार
http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6508&tblId=6508
अजित पवारांच्या वक्तव्याचा निषेध
http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6514&tblId=6514
मराठा प्राधिकरणाला विरोध दर्शवण्यासाठी ५ डिसेंबरला कर्नाटक बंद
http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6515&tblId=6515
बेळगावात १०० एकर जागेत मेगा डेअरी
http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6525&tblId=6525
बेळगाव जिल्हा विभाजनाची मागणी
http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6550&tblId=6550
वर्गीकरण
वाचने
34419
प्रतिक्रिया
77
मिसळपाव
प्रतिक्रिया
जीवनमान उंचावेल
हम्म
काहीतरी हाक द्यायच आणि
खरे तर
In reply to काहीतरी हाक द्यायच आणि by कंजूस
कानडी जितके भाषाभिमानी आहेत
हम्म
In reply to कानडी जितके भाषाभिमानी आहेत by पाषाणभेद
आमचाही एक जुना धागा
F
F
In reply to F by यसवायजी
होय, फोलॉइंग.
In reply to F by उपयोजक
त्यापेक्षा वाचनखूण साठवा की!!
In reply to होय, फोलॉइंग. by यसवायजी
एका F साठी किती प्रतिसाद
In reply to त्यापेक्षा वाचनखूण साठवा की!! by आनन्दा
बेळगाव
अनिरुद्ध.वैद्य
In reply to बेळगाव by अनिरुद्ध.वैद्य
दक्षणेकडील सर्व राज्याशी
द्क्षिणेतले
In reply to दक्षणेकडील सर्व राज्याशी by Rajesh188
हो. हिंदी चित्रपटात मुंबई
In reply to द्क्षिणेतले by माईसाहेब कुरसूंदीकर
सध्या च्या स्थिती मध्ये
हम्म
In reply to सध्या च्या स्थिती मध्ये by Rajesh188
बरोबर. पण प्रत्येक राज्यात
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
अरे
In reply to बरोबर. पण प्रत्येक राज्यात by अमरेंद्र बाहुबली
@माईसाहेब
In reply to अरे by माईसाहेब कुरसूंदीकर
@माईसाहेब
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
@राजेश १८८
In reply to सध्या च्या स्थिती मध्ये by Rajesh188
अरे
In reply to @राजेश १८८ by उपयोजक
संस्कृत राष्ट्रीय भाषा(किन्वा
In reply to अरे by माईसाहेब कुरसूंदीकर
ईतकी
In reply to संस्कृत राष्ट्रीय भाषा(किन्वा by रामदास२९
माईसाहेब
In reply to ईतकी by माईसाहेब कुरसूंदीकर
हम्म
In reply to माईसाहेब by उपयोजक
माईसाहेब
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
@रामदास २९
In reply to संस्कृत राष्ट्रीय भाषा(किन्वा by रामदास२९
@माईसाहेब
हिंदी
In reply to @माईसाहेब by उपयोजक
@माईसाहेब
In reply to हिंदी by माईसाहेब कुरसूंदीकर
महाराष्ट्र सहित दक्षिण भारतीय सर्व राज्यांनी
काळाबरोबर बदलले पाहिजे
हम्म
In reply to काळाबरोबर बदलले पाहिजे by सुखीमाणूस
+१
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
हे राजकीय मत झाले
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
हम्म
In reply to हे राजकीय मत झाले by Rajesh188
हिंदी ईतर भाषांसारखीच सामान्य
In reply to काळाबरोबर बदलले पाहिजे by सुखीमाणूस
बेसुमार
In reply to हिंदी ईतर भाषांसारखीच सामान्य by अमरेंद्र बाहुबली
@सुखीमाणूस
In reply to काळाबरोबर बदलले पाहिजे by सुखीमाणूस
कोणतेच कायदे पाळायचे नाहीत
सामना
In reply to कोणतेच कायदे पाळायचे नाहीत by Rajesh188
माईसाहेब, ऊत्तर भारतीय मेहनती
In reply to सामना by माईसाहेब कुरसूंदीकर
हम्म
In reply to माईसाहेब, ऊत्तर भारतीय मेहनती by अमरेंद्र बाहुबली
कुशल सुतार/गवंडी/प्लंबर्स
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
@माईसाहेब
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
राजेश १८८
In reply to कोणतेच कायदे पाळायचे नाहीत by Rajesh188
सर्वांसाठी
ह्या प्रश्नांची खरी उत्तर माहीत असतीलच
हम्म
In reply to ह्या प्रश्नांची खरी उत्तर माहीत असतीलच by Rajesh188
बेसुमार पैदास, जनावरांसारखं
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
पुन्हा
In reply to बेसुमार पैदास, जनावरांसारखं by अमरेंद्र बाहुबली
अच्छा म्हणजे जनावरांसारखे
In reply to पुन्हा by माईसाहेब कुरसूंदीकर
होय
In reply to अच्छा म्हणजे जनावरांसारखे by अमरेंद्र बाहुबली
Startup साठी
In reply to होय by माईसाहेब कुरसूंदीकर
Startup साठी
In reply to होय by माईसाहेब कुरसूंदीकर
ईतके बुध्दीमान आणी कष्टाळू
In reply to होय by माईसाहेब कुरसूंदीकर
ब्रिटिश
In reply to ईतके बुध्दीमान आणी कष्टाळू by अमरेंद्र बाहुबली
ब्रिटीश जाऊन ७० वर्षे झाली.
In reply to ब्रिटिश by माईसाहेब कुरसूंदीकर
तुमचे “हे” ऊत्तर भारतीय आहेत
In reply to ब्रिटिश by माईसाहेब कुरसूंदीकर
हा एक मुद्दा पटण्यासारखा आहे.
In reply to ब्रिटिश by माईसाहेब कुरसूंदीकर
हेच म्हणतो
In reply to ह्या प्रश्नांची खरी उत्तर माहीत असतीलच by Rajesh188
फक्त महाराष्ट्र चा हा प्रश्न आता राहिला नाही
१९५१
In reply to फक्त महाराष्ट्र चा हा प्रश्न आता राहिला नाही by Rajesh188
महाराष्ट्राच्या एखाद्या मागास
In reply to १९५१ by माईसाहेब कुरसूंदीकर
गमतीचा भाग असा
का शिकवावी पण हिंदी??
In reply to गमतीचा भाग असा by सुखीमाणूस