✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पाऊस...

श — श्रिया सामंत, गुरुवार, 10/15/2020 - 16:59
आज अचानक आलास आणि सगळं काही चिंब करुन टाकलंस तु येशील याचा अंदाज होता खरंतर पण तरीही अवचितच आलास खिडकीच्या काचेतून पलीकडे बघत होते मी तुला कोसळताना आणि माझ्या लक्षात आलं की मी तर फक्त पाहतेय मी दुसरीकडे बघितलं तेव्हा मला तो दिसला पावसात भिजताना त्याला बघून माझ्याच डोळ्यात पाणी आल्याचं जाणवलं कडा ओलावल्या आणि मन पुन्हा आठवणींपाशी गेलं न भिजूनसुद्धा भिजवून टाकलंस तू ते म्हणतात ना बुंदे कुछ यूह गिरी की कुछ खयाल भिग गये पावसात भिजणारा तो आता दिसत नाहीये खाली मला आणि मी मगाशी लावलेले पडदे बाजूला सारले वीज चमकली आणि क्षणभर का होईना पण प्रकाशुन गेलं सारं YouTube वर स्वानंद किरकिरेंचं बावरा मन लावलं आणि मन पुन्हा चिंब होऊन गेलं...

प्रतिक्रिया द्या
2019 वाचन

💬 प्रतिसाद (1)

कविते पेक्षा मुक्तक वाटलं.

आंबट चिंच
गुरुवार, 10/15/2020 - 20:32 नवीन
कविते पेक्षा मुक्तक वाटलं. मिपावर स्वागत. छान आहे. लिहिते रहा.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा