✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

गायक S.P. बालसुब्रहमण्यम् यांचे निधन

उ
उपयोजक यांनी
Fri, 09/25/2020 - 20:18  ·  लेख
लेख
श्रीपति पंडिताराध्युला बालसुब्रहमण्यम् अर्थात एस. पी. बालसुब्रहमण्यम् यांचे आज वयाच्या ७४ व्या वर्षी चेन्नईत निधन झाले. सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक म्हणून सहा वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि गायनक्षेत्रातले विविध पुरस्कार मिळवलेले , ४० हजारहून अधिक गाणी गायलेले गायक आणि अभिनेते म्हणून प्रामुख्याने ते आपल्याला माहित आहेत. हिंदी,संस्कृतसह दक्षिणेच्या चारही राज्यभाषांमधे त्यांनी गाणी गायली आहेत. त्यांनी गायलेली अवीट गाणी आपल्या सर्वांना नेहमीच आनंद देत राहतील. एस.पी. बालसुब्रहमण्यम् यांच्या माझ्या आवडीच्या सिनेगीतांच्या युट्यूब लिंक्स देत आहे. त्यांच्या गाण्यांद्वारेच ते आता आपल्यात असतील. आपणही आपली आवडती एसपींनी गायलेली गाणी सांगावीत. एस.पी बालसुब्रहमण्यम् यांना भावपूर्ण श्रद्धांजली. _/\_ ---------------------------------------------------- मैंने प्यार किया ज्युकबॉक्स https://youtu.be/--d2EItUX_0 हम आपके हैं कौन ज्युकबॉक्स https://youtu.be/d8kZ8yWV-ck अप्पु राजा ज्युकबॉक्स https://youtu.be/1mOk290iuhA एक दुजे के लिए ज्युकबॉक्स https://youtu.be/moVxfltTU_E बागी(जुना) ज्युकबॉक्स https://youtu.be/eUMqFPGlArs साजन ज्युकबॉक्स https://youtu.be/1KZ84n_UMSw पत्थर के फुल https://youtu.be/c1KwNvGGlhs साथिया तुने क्या किया https://youtu.be/MZKZsYk2jJg प्रेमिका ने प्यार से (उदीत नारायण यांच्यासमवेत) https://youtu.be/eFO3y_Q7i_Q आ के तेरी बाहों में https://youtu.be/JmlxiAOwEJU सच मेरे यार है https://youtu.be/LPa1kbl-uoM युं ही गाते रहो https://youtu.be/Q76F-OZukrQ अो मारीया https://youtu.be/laHiSZBw-yY पागल दिल मेरा https://youtu.be/UrQyjkGKw38 सुन बेलिया https://youtu.be/AWs7LqmdM8U रुप सुहाना लगता है https://youtu.be/9TjXVIR4Fgg सुंदरमो सुमधुरमो https://youtu.be/RX09OhbAGww पोधुवाग एम्मनुष तंगो https://youtu.be/7SoPNpeJLog इदय नीला (नीले नीले अंबर पे तमिळमधे) https://youtu.be/AsN_9uXAoNE आकाशदिंदा धलेगिरिद रंबे https://youtu.be/OTG_yrz9Pkg मनिल इध कादलींद्री https://youtu.be/yHm8VhgO9p4 गितांजली https://youtu.be/56ul0WJ15TY जोतेयली जोतेयली https://youtu.be/4XvW1CjmReU जोतेयागी हितेवागी https://youtu.be/9oVXKiHfcP4 नगुवा नयना (आयडिया सेल्युलर आठवलं का? : ) ) https://youtu.be/Dajcwrykmf8 मेग दीपम https://youtu.be/IsrOlrFubgs नानदान टाप्पु https://youtu.be/Hum-RFf3k7g चिन्नमणी कोईले https://youtu.be/kYp6EtQbiSc मन्रम वंद https://youtu.be/PS6xcEsCkZM
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला
संगीत
लेखनप्रकार (Writing Type)
सद्भावना
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
11827 वाचन

💬 प्रतिसाद (23)

प्रतिक्रिया

माझा आवडीचा गायक.

अर्धवटराव
Fri, 09/25/2020 - 21:15 नवीन
भावपूर्ण श्रद्धांजली _/\_
  • Log in or register to post comments

प्रांताच्या आणि भाषेच्या सीमा ओलांडलेला महान गायक

Rajesh188
Fri, 09/25/2020 - 21:17 नवीन
भावपूर्ण श्रद्धांजली
  • Log in or register to post comments

माझ्या सर्वात आवडत्या गायकाला

गणेशा
Fri, 09/25/2020 - 21:22 नवीन
माझ्या सर्वात आवडत्या गायकाला भावपुर्ण श्रद्धांजली.. S. P. च्या अनेक सुरेल गाण्यांनी कायम मनावर अधिराज्य गाजवले.. त्याची काही गाणी तर माझ्या आयुष्यात अनेक मोहक रंग घेऊन आली.. thanks S.P. संध्याकाळी काम संपवून आलो आणि बायकोने माझा आवडीचा गायक म्हणुन S.p. गेले सांगितले.. अतिशय वाईट वाटले.. Will miss you S.P.
  • Log in or register to post comments

एसपींना भावपूर्ण श्रद्धांजली.

वामन देशमुख
Fri, 09/25/2020 - 21:47 नवीन
एसपींना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या आत्म्याला मोक्ष प्राप्त होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
  • Log in or register to post comments

जेव्हा पासून ऐकलं तेव्हा

Bhakti
Fri, 09/25/2020 - 22:57 नवीन
जेव्हा पासून ऐकलं तेव्हा पासूनच सर्वात आवडतं ,, सुंदर शब्द,संगीत , जुगलबंदी चित्रा आणि एस.पी.."साथिया तुने क्या किया"..On loop... आत्म्यास सद्गती लाभो.
  • Log in or register to post comments

माझ्या सर्वात आवडत्या गायकाला

नीलस्वप्निल
Fri, 09/25/2020 - 23:02 नवीन
माझ्या सर्वात आवडत्या गायकाला भावपुर्ण श्रद्धांजली
  • Log in or register to post comments

भावपूर्ण श्रद्धांजली

जुइ
Sat, 09/26/2020 - 00:25 नवीन
एस.पीना भावपूर्ण श्रद्धांजली. https://youtu.be/AWs7LqmdM8U
  • Log in or register to post comments

श्रद्धांजली

Gk
Sat, 09/26/2020 - 07:27 नवीन
मैने प्यार किया माय फेवरेट
  • Log in or register to post comments

एस पी ना भावपूर्ण श्रद्धांजली

खेडूत
Sat, 09/26/2020 - 07:54 नवीन
एस पी ना भावपूर्ण श्रद्धांजली! एक गाणे खूप आवडते. रवींद्र जैन आणि एस पी हे दुर्मिळ कॉम्बिनेशन. प्रतिघात (१९८७) चे गीत.. जानम यहा कोई नहीं. https://youtu.be/rBXDnSsc7LY
  • Log in or register to post comments

+१

चौथा कोनाडा
Sun, 09/27/2020 - 12:05 नवीन

+१

सुरेख गाणं आहे हे ! यातला हळूवार रोमॅन्टीसिझम संस्मरणीय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

एस.पीना भावपूर्ण श्रद्धांजली

आंबट चिंच
Sat, 09/26/2020 - 08:05 नवीन
एस.पीना भावपूर्ण श्रद्धांजली
  • Log in or register to post comments

एस.पीना भावपूर्ण श्रद्धांजली

प्रसाद_१९८२
Sat, 09/26/2020 - 09:48 नवीन
एस.पीं. चे 'सच मेरे यार है, बाकि बेकार है' हे सागर चित्रपटातील, कमल हासनसाठी गायलेले गाणे मला खूप आवडते.
  • Log in or register to post comments

एस.पीना भावपूर्ण श्रद्धांजली.

विनिता००२
Sat, 09/26/2020 - 10:13 नवीन
एस.पीना भावपूर्ण श्रद्धांजली. __/\__ सलमानचा आवाज म्हणून मी आधी त्यांना ओळखू लागले. एक से एक गाणी! तरल आवाज :(
  • Log in or register to post comments

गर्दीश

महासंग्राम
Sat, 09/26/2020 - 11:01 नवीन
गर्दीश मधलं हम ना समझे थे बात इतनीसी थी ख्वाब शिशें के दुनिया पत्थर कि जेव्हा जेव्हा हे गाणं ऐकतो तेव्हा नकळत डोळे भरून येतात. या कोरोनाने ९०'s वाल्यांच्या आयुष्यातलं खूप काही हिरावून नेलंय
  • Log in or register to post comments

.

Gk
Sat, 09/26/2020 - 11:32 नवीन
https://youtu.be/7PHrz5nEbKY एक चतुर नार चा ओरिजिनल साऊथ अवतार , टकलूची भूमिका एस पी बालसुबायमण्यमने केली आहे , आवाजही त्यांचाच आहे
  • Log in or register to post comments

एस. पी. ना भावपूर्ण श्रद्धांजली!

चांदणे संदीप
Sat, 09/26/2020 - 12:43 नवीन
अतिशय दु:खद बातमी. काल जेव्हा एकाने ही बातमी एका व्हाट्सअ‍ॅप ग्रूपवर पाठवली तेव्हा त्याच क्षणी मनातून अशी प्रार्थना निघाली की ही बातमी खोटी निघावी. लगेच ऑनलाईन जाऊन चेक केलं तर दुर्दैवाने बातमी खरी निघाली. पुन्हा मनात असंही वाटतं की अशी माणसे मर्त्य नसतातच. ती कायम राहतात त्यांच्या कलाकृतीमधून आणि आठवणींमधून. कितीतरी आठवणी आहेत एसपींच्या गाण्यांच्या. सं - दी - प
  • Log in or register to post comments

एस पी - भावपूर्ण श्रद्धांजली

सौंदाळा
Sat, 09/26/2020 - 12:54 नवीन
एस पी - भावपूर्ण श्रद्धांजली एकदम वेगळाच सुमधुर आवाज, एस पी कायम मनात राहतील. त्यांचा मुलगा चरण याच्या आवाजाचा पोतसुध्दा एस पी यांच्यासारखाच आहे.
  • Log in or register to post comments

माझ्या आवडत्या गायकास

मदनबाण
Sun, 09/27/2020 - 11:29 नवीन
माझ्या आवडत्या गायकास भावपूर्ण श्रद्धांजली ! त्यांचा कोव्हिड झाल्या नंतर त्यांनीच रेकॉर्ड केलेला व्हिडियो पाहण्यात आला होता... आय एम फाईन, आय विल बी फाईन हे त्यांचे त्या व्हिडियोतील शेवटचे शब्द दुर्दैवाने खरे झाले नाहीत. :(
  • Log in or register to post comments

एस.पीना भावपूर्ण श्रद्धांजली

प्रसाद भागवत १९८७
Sun, 09/27/2020 - 12:57 नवीन
एस.पीना भावपूर्ण श्रद्धांजली
  • Log in or register to post comments

शब्द नाहीत.

उपयोजक
Sun, 09/27/2020 - 14:42 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

एस.पी . यांना भावपूर्ण

सिरुसेरि
Wed, 09/30/2020 - 23:04 नवीन
एस.पी . यांना भावपूर्ण श्रद्धांजली . त्यांची काही लक्षात राहिलेली गाणी . सुवी सुवी -- https://www.youtube.com/watch?v=RsuOontkJH4 आया है राजा -- https://www.youtube.com/watch?v=FJiE6X4xF6I अतिनदोम -- https://www.youtube.com/watch?v=ZaoR3bu3GBA देवुडा देवुडा -- https://www.youtube.com/watch?v=OjpNsyM6rkM सिपि इरुकुडु -- https://www.youtube.com/watch?v=JiW8qxUrzZ8 अंजली पुष्पांजली -- https://www.youtube.com/watch?v=1RmDri1Brc4 बंगारु कोडी पेट्टा -- https://www.youtube.com/watch?v=hxvUiz6s4Gk
  • Log in or register to post comments

सुरसंगम

Gk
Fri, 10/02/2020 - 20:46 नवीन
सुरसंगम चा साऊथ अवतार शंकराभरणम सहज म्हणून ऐकले , तर गायक चक्क एस पी निघाला. https://youtu.be/iZACVIMSbOM मेघ रागातील आलाप तर अगदी शास्त्रीय पंडितासारखे आहेत
  • Log in or register to post comments

हिंदी अवतार

Gk
Fri, 10/02/2020 - 20:50 नवीन
हा त्याचा हिंदी अवतार हे शिवशंकर https://youtu.be/eEBc8LFI-GE
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Gk

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा