पण ही साधना अघोरी संप्रदायात केली जाते.
आणि सगळे शाक्त अघोरी उपासना करत नाहीत...
"या देवी सर्वभूतेषु, मातृरूपेण संस्थिता,
नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै नमो नमः |"
कालीमाते संदर्भात आहे. पण इथे कशासाठी?...अशा साधनेचे वर्णन मी रामकृष्ण परमहंसाच्या चरित्रात वाचले आहे. सदर साधना त्याची गुरु ब्राह्मणी त्याच्या कडुन करुन घेते की सांगते,आठवत नाही.
वेताळ
अविनाशजी
आपण ही साधना येथे देण्याचे प्रयोजन काय ते मला अद्यापही कळलेले नाही. आपण स्वतः तांत्रिक साधना करता का? की या क्षेत्रातील काही अनुभव आपणाला आम्हा वाचकांसमोर मांडायचे आहेत? तसे असेल तर स्वागत आहे.
ही बगलामुखी
बरोबर आहे!!!
काय आहे हे नक्की?
ब्राह्मणी
नक्की काय?