अप्रिय आठवणींपासून सुटका
In reply to व्वा!!! by शाम भागवत
In reply to भागवत साहेब by सुबोध खरे
मला अलिप्त पणे पाहण्यात फार मजा येते.हेच तर साधायचे असते. त्यासाठी “नामस्मरण“ हाच एकमेव मार्ग आहे असे काही नाही. तुम्ही निरपेक्ष बुध्दीने जी वैद्यकीय सेवा देताय, ती सुध्दा उपासनाच आहे. तुम्हाला येणारे कटू अनुभव, ही तर तुमची परिक्षचा घेतली जात आहे असे मला वाटते. असे अनुभव येऊनही तुमच्या कार्यात खंड पडत नाही हे विशेष. नियती कडून वारंवार घेतल्या जाणाऱ्या या परिक्षांमधे सतत उत्तिर्ण होण्याबद्दल अभिनंदन
In reply to भागवत साहेब by सुबोध खरे
@ शाम भागवत : स्मृतींची ती काय मिजास भागवत ? एखादी अप्रिय स्मृती जागृत झाली तर फक्त समोर पाहा, समोरचं स्पष्ट दिसेल. ती व्यक्ती नाही की तो प्रसंग नाही. खेळ खलास ! लागा तुमच्या कामाला. कसली आलीये क्षमापना आणि कसलं काय. फक्त सॅडिस्ट व्यक्ती स्मृतींनी व्यथित होते आणि मग मनाचा शून्य अभ्यास असलेले संत-महंत त्यापासून मुक्तीच्या भंपक साधना सांगतात.इतकी साधी गोष्ट नुसतं मराठी वाचता आलं तरी समजेल. कुठे आहे यात जडजंबाल अध्यात्म ?
In reply to @ सुबोध खरे : ते जडजंबाल अध्यात्म वगैरे मला काही झेपत नाही ? by संजय क्षीरसागर
In reply to ॐ शांती ॐ :) by शाम भागवत
In reply to @ शाम भागवत : तुमची मे २००७ ते जुलै २०२० by संजय क्षीरसागर
लागा तुमच्या कामाला. कसली आलीये क्षमापना आणि कसलं काय. फक्त सॅडिस्ट व्यक्ती स्मृतींनी व्यथित होते आणि मग मनाचा शून्य अभ्यास असलेले संत-महंत त्यापासून मुक्तीच्या भंपक साधना सांगतात.हि दोन वाक्ये फारच खटकण्यासारखी आहेत. पुनः पुनः अधोरेखित करण्यासारखी वाटत नाहीत.
In reply to @ शाम भागवत : तुमची मे २००७ ते जुलै २०२० by संजय क्षीरसागर
In reply to ॐ शांती ॐ by शाम भागवत
मी म्हणजे मी म्हणजे मीच
असतोIn reply to मी म्हणजे मी म्हणजे मीच असतो by सुबोध खरे
In reply to @ सुबोध खरे : तुम्हाला मुद्दा कळेल तेंव्हा खरं by संजय क्षीरसागर
In reply to @ सुबोध खरे : तुम्हाला मुद्दा कळेल तेंव्हा खरं by संजय क्षीरसागर
मानसशास्त्र फक्त आपल्यालाच कळलंय
अशा अविर्भावात आपण हे लिहिलंय. यात आपला केवळ अहंगंड दिसतो आहे याला मनोविकार शास्त्रात DELUSIONS OF GRANDEUR ( मी म्हणजे मी म्हणजे मीच) आणि हे एक मनोविकाराचे लक्षण असू शकते. Grandiose delusions (GD), delusions of grandeur, expansive delusions are a subtype of delusion that occur in patients suffering from a wide range of psychiatric diseases, including two-thirds of patients in manic state of bipolar disorder, half of those with schizophrenia, patients with the grandiose subtype of delusional disorder, and a substantial portion of those with substance abuse disorders. श्री जग्गी वासुदेव हे काय आपल्याकडे वारावर जेवायला होते? ते निदान ६३ वर्षाचे आहेत त्याचा तरी मान ठेवा. १३ वर्षांची साधना केवळ १/३ मिनीटात निरुपयोगी ठरली, हे आपण स्वतःच ठरवले? ज्याने साधना केली त्याला ठरवू द्या. हे म्हणजे माझा होमिओपॅथी वर विश्वास नाही म्हणून तुम्हाला त्याचा उपयोग झालाच नाही हे मी तुम्हाला ठासून सांगण्यासारखे आहे. यालाच म्हणतातDELUSIONS OF GRANDEUR ( मी म्हणजे मी म्हणजे मीच)
मनाचा शून्य अभ्यास असलेले संत-महंत त्यापासून मुक्तीच्या भंपक साधना सांगतात. संत महंत यांनी केवळ लिहिलेल्या गोष्टींवर तुम्ही ठरवता कि त्यांचा मनाचा अभ्यास शून्य आहे मग आपले इथले लेख वाचून आपल्याला अर्थशास्त्रात काहीहि कळत नाही असे लिहिले तर ? लेखकाने काय लिहिले आहे हे आपल्याला समजत नाही असे असू शकेल हि शक्क्यता आपण गृहीतच धरत नाही. दादा कोंडके यांनी म्हटलं होतं " हात चोळीत गेला" यावर कॉलेजची मुलं हसायला लागली तर ते म्हणाले कि यात हसण्यासारखं काय आहे? मी काहीही बोललो तरी त्याचा दुसराच अर्थ तुम्ही काढता. आजतागायत ज्ञानेश्वरीवर डझनावर पी एच डी केलेले आणि वर्षानुवर्षे अभ्यास केलेले संशोधक सुद्धा सांगतात कि आपल्याला अजून ज्ञानेश्वरी अर्धी सुद्धा समजलेली नाही. तर ज्ञानेश्वरीवर आपली टिप्पणी " वयाच्या मानाने बरं लिहिलं आहे " अशी आहे. म्हणून लिहिलं आहे.DELUSIONS OF GRANDEUR ( मी म्हणजे मी म्हणजे मीच)
In reply to हा तात्विक बेसिस नाही ! हे by सुबोध खरे
In reply to @ सुबोध खरे : तुम्हाला अध्यात्म समजावून by संजय क्षीरसागर
In reply to हाहाहा ॐ शांती ॐ by शाम भागवत
In reply to @ शाम भागवत : हाहाहा : पटलं ना ! by संजय क्षीरसागर
In reply to भागवत साहेब by सुबोध खरे
मला अलिप्त पणे पाहण्यात फार मजा येते.हेच तर साधायचे असते. त्यासाठी “नामस्मरण“ हाच एकमेव मार्ग आहे असे काही नाही. तुम्ही निरपेक्ष बुध्दीने जी वैद्यकीय सेवा देताय, ती सुध्दा उपासनाच आहे. तुम्हाला येणारे कटू अनुभव, ही तर तुमची परिक्षचा घेतली जात आहे असे मला वाटते. असे अनुभव येऊनही तुमच्या कार्यात खंड पडत नाही हे विशेष. नियती कडून वारंवार घेतल्या जाणाऱ्या या परिक्षांमधे सतत उत्तिर्ण होण्याबद्दल अभिनंदन.
In reply to सुंदर, आप्रतिम खूप उपयोगी !!! by सतीशम२७
In reply to १०० ! by प्रसाद गोडबोले
In reply to धन्यवाद आणि अभिनंदन by राजाभाउ
१. फक्त हे शत्रूबद्दल शुभ चिंतणे कमालीचे जड गेले.हो. हे अवघड आहेच. मलाही ते सोपं गेलेलं नाही.
२. एखाद्या अबलेवर बलात्कार झाला तर ती अबला त्या बलात्कार्याबद्दल शुभ चिंतू शकेल का?ती घटना घडून गेलेली आहे. तिचा त्रास सहन करून झालेला आहे. त्या घटनेच्या आठवणी म्हणजे परत परत परत होणारा बलात्कारच असतो. तोही स्वत:च्या शक्तिच्या वापराने. हे लक्षात आले तर जमू शकेल. अन्यथा नाही. बलात्कार ही एक एक्स्ट्रीम व दुर्मीळ घटना आहे. त्यामुळे त्यावरचा उपाय योजणे हे सोपे नक्कीच नसणार.
३. त्रास देणार्याबद्दल शुभ चिंतणे हे आपण त्याला वास्तवात अद्दल घडवू शकत नसल्याने आपल्याच मनाविरुद्ध केलेली मांडवली वाटते. इतकी दयामाया संत,महात्मे कदाचित दाखवू शकतील.सामान्य माणसाला ते शक्य होईलंसे वाटत नाही. पृथ्वीराजाने महंमद घोरीचा पहिल्याच खेपेला समूळ नाश न केल्याचे दुष्परिणाम माहित असतीलच.क्षमा करणे व अन्यायाचे परिमार्जन करणे ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हे लक्षात न आल्याने, याबाबतीत बऱ्याच जणांचा गोंधळ झालाय असं वाटतंय. अपवाद फक्त कानडाऊ योगेशु यांचा होता. मला खुलासा करावयाचा होता. पण गांजा, सॅडिस्ट संत वगैरेंच्या गोंधळात टंकाळा वाढतच गेला. असो. क्षमा करणे ही देहाच्या आतील बाब आहे. त्यामधे त्या अप्रिय आठवणीतील मी व माझेपणा घालवायचा आहे. तो गेला की, त्या घटनेतील अप्रियपणा निघून जातो. त्यामुळे त्या घटनेची स्मृती संपूर्णपणे शुध्द स्वरूपात जशीच्या तशी शिल्लक राहते. वेगळ्या शब्दांत सांगायचे झाल्यास, ती घटना कोणा दुसऱ्याच्या बाबतीत घडली आहे पण त्या घटनेचे सर्व तपशील मात्र आपल्या लक्षात राहीले आहेत. किंवा एका वाक्यात सांगायचे झाल्यास त्या घटनेचा मी फक्त साक्षीदार आहे. अन्यायाचे परिमार्जन ही देहाबाहेरची गोष्ट आहे. यात तक्रार नोंदवणे, लढणे, झगडणे, न्याय मिळवण्यासाठी जे काही करणे आवश्यक आहे ते सर्व करणे येते. यातील देहांतर्गत त्रास कसा वाचवायचा हे मी लिहिले आहे. देहाबाहेरच्या कृतींच्या संदर्भात विचार करताना असे म्हणता येईल की, अन्यायाचे परिमार्जन करायचे असेल तर थंड डोक्याने एकही चूक न करता हे साघणे हे देहांतर्गत गोष्टी साध्य झाल्यावर जास्त चांगल्या रीतीने जमू शकेल. पण हे समजले नाही तर मात्र संतांना जबाबदार धरले जाते. पृथ्वीराजाला ना क्षमा शब्दाचा अर्थ कळला ना कृष्णाची महाभारतातली वागणूक कळली. पण तो संत नक्कीच नव्हता. असो.
In reply to १. फक्त हे शत्रूबद्दल शुभ by शाम भागवत
क्षमा करणे व अन्यायाचे परिमार्जन करणे ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.१. एकतर अप्रिय भूतकाळाचं स्मरण होणं हे व्यक्ती झोपेत असल्याचं लक्षाण आहे. इतकी साधी गोष्ट तुमच्या लक्षात येऊ नये हे आश्चर्य. २. वेळच्या वेळी मॅटर निस्तरता न आल्यानं हे पश्चात उद्योग करायला लागतात. त्यात संतत्व वगैरे काही नाही. तो शुद्ध नेभळटपणा आहे. ३. कुण्या संतानं ही दुसर्याला आतल्या-आत माफ करायची आयडीया सांगितली असेल तर ती स्वतःला भ्रमित करण्याची पद्धत आहे. तो कायमचा इलाज नाही. ती किंवा इतर तत्सम अप्रिय स्मृती केंव्हाही पुन्हा वर येईल, त्याचा काहीही नेम नाही. त्यामुळे आपण जागृत होणं हा सर्वावर एकमेव उपाय आहे. आता करा ते ॐ शांती : शाती : !
In reply to @ शाम भागवत : उगीच शब्दच्छल चालवला आहे ! by संजय क्षीरसागर
In reply to @ शाम भागवत : उगीच शब्दच्छल चालवला आहे ! by संजय क्षीरसागर
In reply to @ शाम भागवत : उगीच शब्दच्छल चालवला आहे ! by संजय क्षीरसागर
In reply to १. फक्त हे शत्रूबद्दल शुभ by शाम भागवत
क्षमा करणे ही देहाच्या आतील बाब आहे. त्यामधे त्या अप्रिय आठवणीतील मी व माझेपणा घालवायचा आहे. तो गेला की, त्या घटनेतील अप्रियपणा निघून जातो. त्यामुळे त्या घटनेची स्मृती संपूर्णपणे शुध्द स्वरूपात जशीच्या तशी शिल्लक राहते.क्षमा नेमकी कुणाला. ज्या व्यक्तिशी संबंधीत अप्रिय आठवण आहे त्या व्यक्तीला की स्वत:ला की दोन्ही? दुसरे म्हणजे क्षमा हा मनाचा आविष्कार आहे ती देहाच्या आतील बाब आहे असे म्हणण्यात काही विशेष प्रयोजन आहे का? आपण सगळीकडे इथे देह हा शब्द वापरला आहे.
In reply to क्षमा नेमकी कुणाला by प्रकाश घाटपांडे
In reply to शब्दांत सांगणे अवघड आहे. by शाम भागवत
In reply to लिहायचं राहीलं... by सतिश गावडे
In reply to क्षमा नेमकी कुणाला by प्रकाश घाटपांडे
क्षमा नेमकी कुणाला. ज्या व्यक्तिशी संबंधीत अप्रिय आठवण आहे त्या व्यक्तीला की स्वत:ला की दोन्ही?स्वतःला. संदीप खरे म्हणतो तसे कधीतरी स्वतःलाही माफ करायला हवे. काही वेळेला काही नाईलाज झाल्यामुळे लायकी नसलेल्य व्यक्तींसमोर झुकावे लागते अथवा आतबट्ट्याचा व्यवहार करावा लागतो. नंतर स्वतःच्याच मनात अपराधीपणाची भावना येत राहते. त्यातुन सुटायचे असेल तर स्वतःला माफ करता यायल हवे.
In reply to क्षमा नेमकी कुणाला. ज्या by कानडाऊ योगेशु
In reply to हो ना दुसर्याला क्षमा केली by प्रकाश घाटपांडे
In reply to १. फक्त हे शत्रूबद्दल शुभ by शाम भागवत
In reply to शामराव, अप्रिय आठवणींच्या ह्या धाग्यापासून तुमची सुटका नाही by चामुंडराय
In reply to हा धागा मी सायकियाट्रिस्ट डॉ by प्रकाश घाटपांडे
In reply to अप्रिय आठवणी भाग-2 लिहायचा by शाम भागवत
In reply to ते कदाचित इथे लिहिणार नाहीत by प्रकाश घाटपांडे
In reply to हा धागा मी सायकियाट्रिस्ट डॉ by प्रकाश घाटपांडे
In reply to सुटका अवघड असते. अशक्य हेच खरं. by कंजूस
In reply to मनाचा पॉडकास्ट मधील अप्रिय घटना आणी मी हा इपिसोड ऐका by प्रकाश घाटपांडे
In reply to ऐकला. by शाम भागवत
In reply to शाम भागवत by प्रकाश घाटपांडे
विषय छान मांडला आहे. तर्काच्या आधारावर सगळं समजावून घेणे व त्यानुसार वाटचाल करणे हे फार अवघड आहे. म्हणजे होतं असं की, अशा चर्चा करताना, ऐकताना सगळं कळतं, पटतं. पण प्रत्यक्ष व्यवहारात प्रसंगाला तोंड देताना हे सगळं ज्ञान आठवतच नाही. ते व्हिडिओ व ग्रंथांमधेच पडून राहते. म्हणजे परिस्थितीतून जाताना विवेक जागृतच होत नाही व झालाच तर ती बऱ्याच वेळेस पश्चातबुध्दी असते. यात दिलेल्या पध्दतीनुसार वागताना ताकदवान मनाची जरूरी असते. त्यामुळे मन ताकदवान असताना हे कदाचित जमू शकेल. पण परिस्थिती प्रतिकूल झाली किंवा शरीरप्रकृती साथ देईनाशी झाली व त्यामुळे मनाची शक्ती पूर्वी सारखी राहीली नाही तर या आठवणी प्रबळ होत जातात. यास्तव काही विसरण्याचा प्रयत्न करायचा नाही. काही आठवण्याचा प्रयत्न करायचा नाही. तर या आठवणीतील कडवटपणा नाहीसा करायचा प्रयत्न करायचा. मग मात्र या आठवणी येतात व जातात पण आपल्याला दु:ख देण्याची त्यांच्यात शक्ति नसल्याने सगळंच बदलून जाते. ही जी पध्दत आहे ती मी येथे https://www.misalpav.com/node/47149 मांडली आहे. या पध्दतीने मला यशही मिळालेले आहे. तसेच त्याची कारणेही दिली आहेत.
ते लेख प्रल्हादांनीपण वाचले