व्यवसाय कल्पना फिनान्शिअल टेकनॉलॉजि

Primary tabs

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in तंत्रजगत
18 May 2020 - 10:34 am

नमस्कार मंडळी
मिपावर सध्या आणि पुढंही आपल्याला व्यवसाय म्हणून काय करता येईल? यावर उलट सुलट चर्चा चालू आहे .. तर त्याबद्दल फिनटेक ( फिनान्शिअल टेकनॉलॉजि ) मध्ये माझ्या कडे १-२ कल्पना आहेत , तर ते मिळून आपण विकसित करू शकतो का हे मला बघायचं येआहे
मिपावर उद्योगाची जाहिरात करयल परवानगी नाही असे दिस्ते त्यामुळे मी जे लिहीत आहे ते योग्य नसेल तर क्षमा
मिपाकरांपकी कोणी खाली क्षेत्रात अनुभवी असतील तर कृपया संपर्क साधा व्यनि द्वारे
१) अँप्लिकश डेव्हलोपमेंट / वेब ( शक्यतो फिनान्शिअल प्रोडक्त्त मल्टि प्लेयर गेम )
२) फिनॅन्सील मार्केट ट्रेडिंग मधील विपणन ( मार्केटिंग ) आणि प्रत्यक्ष डेरीवेटीव्ह मधील ट्रेडिंग
३) भारतीय ट्रेडिंग कामातील सरकारी नियम ( म्हणजे वकिली दृष्टीतें )