वा. फोटो आवडले. पार्श्वभूमी मुळातच काळी आहे की केली ?
फ्रेंच बागेत अगदी सुरूवातीपासून, म्हणजे - फ्रॉम द स्क्रॅच का काय म्हणतात तसे - बनवले असणार. कसे बनवले त्यावरही लिहा.
काळ्या पार्श्वभूमीसाठी मला एक अत्यंत मस्त उपाय सापडला. हा जवळ जवळ १०० % प्रकाश शोषून घेतो. माझ्याकडे एक जुना स्कॅनर पडला होता. त्याच्या झाकणावर एक काळे कोटींग असते. ते या कामासाठी मला फार उपयोगी पडले. कोणीही वापरून पाहू शकते... :-) फक्त त्यावरील काही चिकटलेले धुळीचे कण आहेत ते मात्र मला फोटोशॉपमधे काढावे लागले. अगोदर सुचले असते तर ते झाकण नीट ठेवले असते....
अरे वा... हे माहीत नव्हते.
माझेही एक फूल...
यात मागे पिवळी ताडपत्री आहे पण ५० मीमी क्लोज अप घेतल्यामुळे छान पार्श्वभूमी मिळाली. काळ्या रंगाची कधी वापरली नाही. आता बघेन.
प्रतिक्रिया
सुपर्ब!!
खूप सुंदर
फ्रेंच बॅगेट
आता परत करणार आहे...
वा.... बागेत कसे बनवले ?
यस... अगदी सुरवातीपासून.. :-)
काळ्या पार्श्वभूमीसाठी मला एक
मस्त....
अति सुरेख
वाह, खुप सुंदर किल्लेदार
सुंदर
सुंदर फोटोज