✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ना देवेंद्र देव इथे , ना उद्धव आहे साव

ख — खिलजि, Tue, 11/26/2019 - 12:54
ना देवेंद्र देव इथे ना उद्धव आहे साव आजही बळीराजा भीक मागतो पण , त्याला काडीचा नाही भाव संगीत खुर्ची चालू झाली पवार वाजवतायत बिगुल हरेक पठ्ठ्या मग्रूर इथे पण आपलीच बत्ती गुल किती बघावं , काय बघावं कळत नाही काहीच जो तो आम्हाला नाग वाटतो आपला वाली कुणी नाहीच का लावला डाग नखाला ? डोक्याची झालीय भेळ कोण बसणार खुर्चीवरती यातच चाललाय वेळ लाज बाळगा जरा मनाची पुरे हि शोभायात्रा लोकप्रतिनिधी निवडून दिलेयत कि वेड्यांची भरलीय जत्रा कुणीही बसावे , काही करावे आता मेलेय माझे मन डाग पुन्हा कधी लावणार नाही हा करतोय आज मी पण सिद्धेश्वर विलास पाटणकर

प्रतिक्रिया द्या
5869 वाचन

💬 प्रतिसाद (6)

छान लिहिलंय. .

मुक्त विहारि
Wed, 11/27/2019 - 13:08 नवीन
आवडली. ..
  • Log in or register to post comments

धन्यवाद मुवि काका

खिलजि
Wed, 11/27/2019 - 16:15 नवीन
धन्यवाद मुवि काका
  • Log in or register to post comments

धन्यवाद कशाला? ???

मुक्त विहारि
Wed, 11/27/2019 - 18:26 नवीन
छान आहे कविता. ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खिलजि

पर्फेक्ट.

यशोधरा
Wed, 11/27/2019 - 17:55 नवीन
पर्फेक्ट.
  • Log in or register to post comments

@ मुविकाका

खिलजि
Sat, 11/30/2019 - 15:41 नवीन
@ मुविकाका धन्यवाद कविता वाचून प्रतिसाद दिल्याबद्दल दिलाय ओ .. असो आपला हा प्रतिसाद वाचून मला आपण जुन्याजाणत्या मिपाकराबरोबर संवाद साधल्यासारखं वाटलं .. हलकेच घ्या आणि परत प्रतिसाद नका .. हवंतर व्यनि करा .. @ यशोधरा ताई धन्यवाद
  • Log in or register to post comments

ना देवेंद्र देव इथे , ना उद्धव आहे साव

जॉनविक्क
Sat, 11/30/2019 - 22:26 नवीन
याsssलाss राजकारण ऐसे नाव
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा