बोटावर शाईचा अजून रंग ओला
बोटावर शाईचा अजून रंग ओला
माझ्या पाठी त्याच आधी खंजीर तू खूपसला
दाविलेस डोळ्यांना स्वप्न एक भगवे
दारोदारी फिरशी आता लाज सोडून नागवे
नकळत तव द्वेष गाड्या जागृत मम झाला
विश्वासून तुझीयावर मते तूला दिली
राम भरत जोडी ही क्षणार्धात तुटली
कालियूगीन भरत कसा सत्तातूर झाला
आई भवानी रडली अन, शिवराय व्यथित झाले
नाव त्यांचे आज पार धुळीला मिळाले
आज तुझ्या कृत्याने जीव धन्य झाला
पैजारबुवा,
माशाल्ला
सुरेख...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Imagine Dragons – Believer (8D AUDIO) [ Use Headphones To Feel The Experience ]शिवरायांचा वारसा म्हणवणारे
अगदी, अगदी.
चपखल
पैंबू काका , व्यक्त छान झाला
दाविलेस
वा
+1
शीर्षक खुप भारी !!!
छान आहे. ..
आता अजून एक कविता पाडा...
आता असे म्हणावे लागेल...
दोन्ही पण जबराट.......
गेल्या हजार वर्षात, असे शीघ्र
आधीचे विडँबन मस्त होते
तंतोतंत सहमत
भारी