Skip to main content

चंद्रयान आणि रिलेशनशिप

लेखक पुणेरी कार्ट यांनी गुरुवार, 25/07/2019 16:03 या दिवशी प्रकाशित केले.
चंद्रयान आणि रिलेशनशिप, पुढे जाण्यासाठी 'स्पेस' महत्वाची.
लेखनविषय:

वाचने 4463
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

चंद्रयान आणि रिलेशनशिप, पुढे जाण्यासाठी 'स्पेस' महत्वाची. मात्र त्या अगोदर चंद्रयान आणि रिलेशनशिप, पुढे जाण्यासाठी जुळून येणारी 'डेट' महत्वाची. झालच तर चंद्रयान आणि रिलेशनशिप, पुढे जाण्यासाठी 'बालाजी' ची हेल्प महत्वाची.

चंद्रयान आणि रिलेशनशिप जमलं तर यशस्वी लक्ष्यभेद नाही तर घट"स्फोट" नक्की चंद्रयान आणि रिलेशनशिप जमलं तर ओव्या फसलं तर शिव्या !!!!

चंद्रयान आणि रिलेशनशिप आवाज पहा येई कसा बीप बीप बीप सुरवातीस होते भारी घाई घाई घाई उडू लागता आवाज होई सुई सुई सुई काउंट डाउन सुरु होता भर भर भर आग कसे ओकू लागे घर घर घर दुर जाता दिसू लागे छान छान छान बघताना मोडून जाई मान मान मान चांदोबाचा जेव्हा काढाल माग माग माग मोठे होतील त्याच्या वरचे डाग डाग डाग दुरुनच चंद्र भासे गोड गोड गोड जवळ जाता दिसू लागे खोड खोड खोड पैजारबुवा,