✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चित्रपट परीक्षण ताशकंद फाइल्स

ह
हस्तर यांनी
Tue, 07/23/2019 - 15:59  ·  लेख
लेख
खरा स्पेलिंग tashkent आहे पण इतिहासाच्या पुस्तकात ताशकंद किंवा तास्कंद असे आहे एकसिडेंटल prime मिनिस्टर पेक्षा काई पटीने उजवा नुसत्या एखाद्या पुस्तकांवर आधारित प्रोपोगांडा मूवी नाही तर चित्रपट स्वतः एक पात्र सांगते ते त्याच्या प्रोपोगांडा साठी केस वॉर काम करतेय पल्लवी जोशी ला बर्याच दिवसाने पाहून बरे वाटले ,ती पण निर्मिती मागे आहे पण रोल पण चांगला आहे तलवार ह्या मेघनाने गुलजार च्या चित्रपटाची पुढची पायरी पहिला भाग किंचित रटाळवाणं पण शेवट एकदम जोर पकडतो ,मला वाट नाही कोणी लौकर चित्रपटगृहाच्या बाहेर जाईल चित्रपट उल्लेख केलेले बुक ऍमेझॉन वरून नक्की मागवेन राजकारणाहून पण काही अवघड आहे हे कळते कंपूबाजी आणि जातीवाद काही लोक अगदी छोट्या मोट्या गोष्टीत काढतात ते कळते सगळ्यात खास सन म्हणजे प्रत्येकाचा hidden अजेन्डा मीटिंग मध्ये सांगतील जातो व कळते कि अक्खे जग काळे आहे ,राखडी पण नाही बऱ्याच लोकांची अपघाती मृत्यूचे खुलासे बघून अजून पण अपघाती मृत्यू आताहवतात तेलंगी आदी घोटाळे व बाकी पण चर्चा होता ,नुकतेच डोनाल्ड ट्रम्प च्या निवडणुकीचा वादाचा मुद्दा पण आठवते आणि वाटते कि गुहेत झोपलेले अस्वल फक्त सोंग करतेय आणि एका पक्षाच्या धार्जिण्या वर्तमान पात्रात जेव्हा ०.५ दर्जा बघतील तेव्हा चित्रपट मध्ये सांगितलेली कॉन्स्पिरसिय थेअरी जास्त पटतंय जास्त लिहू नाही शकत स्पॉईलर्स पडतील काही विचारायचे असेल तर व्यनि करा सिरिअसली लिहायचा पहिला प्रयत्न चूकभूल देणे घेणे
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण

प्रतिक्रिया द्या
9668 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

सिरिअसली लिहायचा पहिला प्रयत्न ?

श्वेता२४
Wed, 07/24/2019 - 14:59 नवीन
खरा स्पेलिंग tashkent आहे तुम्ही खरा स्पेलिंग लिहील्याचा खराखर आनंद झाला. प्रोपोगांडा मूवी नाही तर चित्रपट स्वतः एक पात्र सांगते ते त्याच्या प्रोपोगांडा साठी केस वॉर काम करतेय सिरियसली काय कळलं नाही. पण तुमचा मराठी भाषेबाबतचा प्रोपोगांडा कळला. सगळ्यात खास सन म्हणजे बऱ्याच लोकांची अपघाती मृत्यूचे खुलासे बघून अजून पण अपघाती मृत्यू आताहवतात हे लेखन बघुन मला अकु आणि मोकलाया आताहवतात जास्त लिहू नाही शकत मन:पूर्वक धन्यवाद. सिरिअसली लिहायचा पहिला प्रयत्न केल्याबद्दल मिपाकरांचे अभिनंदन व लेखकमहाशयांचे खूप खूप आभार.
  • Log in or register to post comments

श्वेता :हाहा:

विनिता००२
Wed, 07/24/2019 - 16:14 नवीन
श्वेता :हाहा: हसणे थांबतच नाहीये....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता२४

मन:पूर्वक धन्यवाद.

इरामयी
Wed, 07/24/2019 - 18:18 नवीन
मन:पूर्वक धन्यवाद.
:) :) :) :) :) :) :) :) :) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता२४

मन:पूर्वक धन्यवाद.

इरामयी
Wed, 07/24/2019 - 18:18 नवीन
मन:पूर्वक धन्यवाद.
:) :) :) :) :) :) :) :) :) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता२४

=))

संजय पाटिल
गुरुवार, 07/25/2019 - 12:21 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता२४

हा हा हा

विनोदपुनेकर
गुरुवार, 07/25/2019 - 12:39 नवीन
हा हा हा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता२४

३३१ वाचने

हस्तर
Wed, 07/24/2019 - 15:23 नवीन
३३१ वाचने
  • Log in or register to post comments

और

नाखु
Wed, 07/24/2019 - 20:31 नवीन
आने दो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हस्तर

#अभिव्यक्ती_स्वातंत्र्याचा_विजय_असो!

गड्डा झब्बू
Wed, 07/24/2019 - 17:20 नवीन
सिरिअसली लिहायचा पहिला प्रयत्न चूकभूल देणे घेणे
डिस्क्लेमर वाचलं म्हणूनच धागा सिरिअसली घेतला नाही. और आनेदो! #अभिव्यक्ती_स्वातंत्र्याचा_विजय_असो!
  • Log in or register to post comments

हस्तर साहेब ,

भंकस बाबा
गुरुवार, 07/25/2019 - 13:16 नवीन
तुम्ही एकदा शोले चित्रपटाचे परीक्षण लिहा च
  • Log in or register to post comments

एकच नंबर परीक्षण

धर्मराजमुटके
गुरुवार, 07/25/2019 - 21:22 नवीन
हस्तर साहेब, तुम्हाला नक्कीच ह्या चित्रपटाच्या टिमकडून मोठी रक्कम मिळाली असणार, हे परीक्षण लिहायला ! असे परीक्षण मी माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात वाचले नाही. गुप्ततेच्या कसोटीवर तुमचे परीक्षण अगदी १००% उतरते. म्हणजे बघा, चित्रपटाच्या नावाशिवाय सगळीच माहिती गुप्त आहे, कलाकार कोण, कथा काय ? अगदी रहस्यमय ! हे परीक्षण वाचून मला तर अगदी लाल बहादूर शास्त्रींच्या मृत्युची आठवण झाली. त्या एकशिंगी डेंटल प्राईम मिनिस्टर चित्रपटाबद्दल असाच एखादे परीक्षण येऊ द्याना प्लीज !
  • Log in or register to post comments

एक मुद्दा तुम्ही बरोबर पकडला

हस्तर
Fri, 07/26/2019 - 11:05 नवीन
एक मुद्दा तुम्ही बरोबर पकडला ,गुप्तते चा बाकी काही कला करांची नावे आहेत कृपया डेंटल प्रिम मिनिस्टर पेक्षा सनी लेओने च्या मस्तीजादे चा रेव्हिएव टाकतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

टाका , टाका

भंकस बाबा
Fri, 07/26/2019 - 14:03 नवीन
आतुरतेने वाट पहात आहे. आणि शोलेचे तेवढे विसरु नका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हस्तर

टाकला

हस्तर
Fri, 07/26/2019 - 16:14 नवीन
टाकला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा

पंखा झाल्या गेल्या आहे

जॉनविक्क
Fri, 07/26/2019 - 14:05 नवीन
  • Log in or register to post comments

तलवार ह्या मेघनाने गुलजार

जॉनविक्क
Fri, 07/26/2019 - 14:15 नवीन
तलवार ह्या मेघनाने गुलजार च्या चित्रपटाची पुढची पायरी हे समजून घ्यायचा प्रयत्न करतोय , कोणी मदत करेल का ?
  • Log in or register to post comments

जॉनविक्क तुम्हाला

श्वेता२४
Fri, 07/26/2019 - 14:19 नवीन
अक्युमनची दैवी देणगी आहे का? नाही ना? मग उगाच ते इतकं सिरियसली लिहीलेलं लिखाण समजुन घ्यायचा प्रयत्न करु नका. :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क

रोशोमन इफेक्ट

हस्तर
Fri, 07/26/2019 - 15:00 नवीन
रोशोमन इफेक्ट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता२४

हा हा हा :D

जॉनविक्क
Fri, 07/26/2019 - 15:57 नवीन
कॉलिंग गड्डा झब्बू...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता२४

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा