✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

(तू मतदार माझा)

न — नाखु, Sun, 04/21/2019 - 07:29
प्रेर्ना - विळखा पाहू तू मतदार माझा भोट, भोंगळ अजीजी तुझे मत मागण्या तुलाच नादी लावणारा मस्तवाल नेता मी .... घेऊन जमेस तुला निव्वळ उगी तुंबडी भरावी बोभाटा करावा मी एव्हढा की लाभावी मज(समोरची) वाटणी सर्व अडेल,पडेल,चढेल, संधिसाधू,भूछत्री उमेदवारांना समर्पित. वाचकांचीच पत्रेवाला नाखु बिनसुपारीवाला

प्रतिक्रिया द्या
8730 वाचन

💬 प्रतिसाद (10)

हा हा ... भारी नाखु काका

चामुंडराय
Sun, 04/21/2019 - 08:30 नवीन
हा हा ... भारी नाखु काका सध्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकदम पर्फेक्ट. हि घ्या तुमची प्रेर्ना ओळखली कि नाही ब्रोब्बर ?
  • Log in or register to post comments

जबरा

ज्ञानोबाचे पैजार
Sun, 04/21/2019 - 09:20 नवीन
आणि समयोचित आवडली पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

उमेदवार संधी साधू असल्याचे माहित असून ही अापण उदासिन का राहतो

स्वामि १
Sun, 04/21/2019 - 09:25 नवीन
देशात सर्वत्र निवडून आल्यानंतर आमदार खासदार गब्बर होतात हे माहीत असूनही आपण ह्याला विरोध का नाही करत?
  • Log in or register to post comments

उमेदवार संधी साधू असल्याचे माहित असून ही आपण उदासिन का राहतो

स्वामि १
Sun, 04/21/2019 - 09:27 नवीन
देशात सर्वत्र निवडून आल्यानंतर आमदार खासदार गब्बर होतात हे माहीत असूनही आपण ह्याला विरोध का नाही करत?
  • Log in or register to post comments

कारण

अभ्या..
Sun, 04/21/2019 - 10:17 नवीन
कारण आपण हात छाटलेले ठाकूर झालेलो असतो. अजून वारा येऊन शाल उडालेली नाहीये म्हणून कळालेले नाहीय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामि १

गब्बरसिंग व सांभा, यां

mrcoolguynice
Sun, 04/21/2019 - 11:57 नवीन
गब्बरसिंग व सांभा, यां दोघांच्या जोड़ीचा बंदोबस्त करायला हवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

आमदार खासदार ना धडा शिकवलाच पाहिजे

स्वामि १
Sun, 04/21/2019 - 16:22 नवीन
ह्या चा बंदोबस्तात कसा करावा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mrcoolguynice

तुम्हीच तर सांगा

अभ्या..
Sun, 04/21/2019 - 16:38 नवीन
तुम्ही सांगणार होता ना स्वामी? काही 10 12 कलमी कार्यक्रम किंवा प्रिंट बींट नाहीये का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामि १

मस्तं !

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 04/21/2019 - 17:15 नवीन
मस्तं ! रखरखीत वास्तव. :(
  • Log in or register to post comments

जबराव जबराव जबराव

खिलजि
Tue, 04/23/2019 - 15:35 नवीन
आईची आन बोल्ले तो शॉल्ले वाल्ले लिखाण समयोचित आणि सुपरहिट बोल्ले तो राम का बाण झंडूबाम , पीडाहारी बाम " कौन कहता है नेताओको दर्द नाही होता "
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा