✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

तप्त झाली धारा सारी , दहाही दिशा त्या पेटल्या

ख — खिलजि, Mon, 04/30/2018 - 17:58
तप्त झाली धरा सारी दहाही दिशा त्या पेटल्या दिनकराशी हात मिळवुनी उग्र होऊनि परतल्या ॥ मरूत व्यस्त, घाले गस्त थैमान चहूकडे माजले पशु, प्राणी, झाडे, पक्षी नद्या नाले भाजले ॥ रुक्ष झाले वृक्ष सारे सावलीपण महाग ती यत्र तत्र वणवा पेटला स्वस्त झाली आग ती ॥ कोपला तो, झोपला तो भक्ती कमी जी जाहली मोह मायेत प्राण सारे म्हणुनी झाली काहिली ॥ {{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}

प्रतिक्रिया द्या
3424 वाचन

💬 प्रतिसाद (3)

कविता आवडली.

पद्मावति
Tue, 05/01/2018 - 13:23 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments

आवडली..

ज्ञानोबाचे पैजार
Tue, 05/01/2018 - 16:10 नवीन
छान लिहिली आहे पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

अहाहा अभ्या सेठ

खिलजि
Wed, 05/02/2018 - 13:00 नवीन
आता माउली फक्त तुमचीच नाय काय , माझीपण हाय . ह्ये बघ अभिप्रायाचा प्रसाद दिलाय . धन्यवाद माउली आणि पद्मावती ताई . त्रिवार धन्यवाद .. सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा