✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मोरया

र — रवि बदलापूरेकर, गुरुवार, 08/31/2017 - 22:01
मोरया मोरया मोरया ओमकारा मोरया मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया भरली सुखाची ओंजळ बाप्पा तुझ्या आगमनाने, जाहलो मी धन्य देवा तुझ्या दर्शनाने तू गजराज, तूच गणनायक तू विघ्नहर, तूच विनायक, तू सुखकर्ता, तू दु:खहर्ता मोरया तू मंगलमूर्ती मोरया तू दिसे सारे ब्रह्मांड तूज नयनी वसे चारीधाम तूझ्याच चरणी, चराचरातील रूप तुझे देई भक्तांना दर्शन आपुले चुका भक्तांच्या घेई तू उदरा येता शरण देई तूच आसरा, धरी तू छताची सुख सावली अशी तू माझी माय माउली आला सोडूनी तू कैलास सोबतीला तुझ्या मुषकराज, कसे थांबवू सांग तुला तू आईबाबांचा बाळ सुकुमार तू तू गजराज, तूच गणनायक तू विघ्नहर, तूच विनायक, तू सुखकर्ता, तू दु:खहर्ता मोरया तू मंगलमूर्ती मोरया तू मोरया मोरया ओमकारा मोरया मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया

प्रतिक्रिया द्या
944 वाचन

💬 प्रतिसाद (1)

_/\_

ज्योति अळवणी
Sat, 09/02/2017 - 23:02 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा