✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ती सध्या काय करते ?

ब — बाळ ठोंबरे - प्रकाश, Mon, 08/14/2017 - 20:19
ऐका ! ती सध्या काय करते उठल्या उठल्या वाय- फाय करते सकाळ पासून खाय खाय करते तिखट खाऊन हाय हाय करते बिल आले की नाय नाय करते रोज नव्या मित्राला 'हाय' करते संध्याकाळी त्याला 'बाय' करते रोज नवा ड्रेस 'ट्राय' करते वय लपावे म्ह्णून 'डाय' करते खोटं खोटंच 'शाय' करते दुसऱ्याचा भेजा 'फ्राय' करते स्वतः मस्त 'एन्जॉय' करते तीच जाणे कसे काय करते कळलं ? ती सध्या काय करते ? ------ बाळ ठोम्बरे

प्रतिक्रिया द्या
2042 वाचन

💬 प्रतिसाद (9)

ती सध्या काय करते

बाळ ठोंबरे - प्रकाश
Mon, 08/14/2017 - 20:26 नवीन
अभिप्राय अपेक्षित आहे - धन्यवाद !
  • Log in or register to post comments

अप्रतिम कविता

प्रचेतस
Mon, 08/14/2017 - 20:39 नवीन
अप्रतिम कविता
  • Log in or register to post comments

व्वा खूप छान कविता केली आहे.

तृप्ति २३
Tue, 08/15/2017 - 19:03 नवीन
व्वा खूप छान कविता केली आहे. मला हि कविता फार आवडली आहे.तुम्ही पण माझी कविता वाचा आणि तुमचा प्रतिसाद दया. Marathi kavita
  • Log in or register to post comments

मस्तच कविता. एकच लंबर. प्रचंड

अभ्या..
Tue, 08/15/2017 - 19:40 नवीन
मस्तच कविता. एकच लंबर. प्रचंड प्रतिभा दडलीय तुमच्यात. येऊ द्या एकेक. आणि ही प्रतिसादातली "इस हातसे लेव दुसरे हातसे घेव" सिस्टिम लै आवडली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तृप्ति २३

कवितेचा बार्टरू | जैसे बक्कल

आदूबाळ
Tue, 08/15/2017 - 20:50 नवीन
कवितेचा बार्टरू | जैसे बक्कल नि गार्टरू | मिपा केले चार्टरू | काव्ययोगे ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

ग

गामा पैलवान
Wed, 08/16/2017 - 03:10 नवीन
गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय माझ्या पिरतीची रानी तू व्हशील काय -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

ग

गामा पैलवान
Wed, 08/16/2017 - 03:10 नवीन
गोमू संगतीला माझ्या तू येशील काय माझ्या पिरतीची रानी तू व्हशील काय -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

आहाहाहा, अमृतानुभव अगदी

अभ्या..
Wed, 08/16/2017 - 09:58 नवीन
आहाहाहा, अमृतानुभव अगदी काव्याबाजाराची स्कीमु । जैसे सेल्सप्रमोशनु । बायवने गेटवनू । मिपाकौंटरे ।।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

टुकार.

अत्रे
Wed, 08/16/2017 - 09:25 नवीन
टुकार.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा