✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

'उषःकाल होता होता' : एक शंका

ह — हेमंतकुमार, गुरुवार, 08/03/2017 - 19:12
'उषःकाल होता होता' हे सुरेश भटांचे गीत मी 'आठवणीतली गाणी' या संस्थळावर वाचले व ऐकले. मूळ गाण्यात ६ कडवी आहेत पण, त्याच्यारेडिओवरील ध्वनीमुद्रिकेत मात्र ४ च कडवी आहेत. गाळलेली २ कडवीही सुंदर आहेत हे लक्षात आले. तसेच हे गाणे 'सिंहासन' चित्रपटात असल्याचे तेथे लिहीले आहे. माझी शंका अशी आहे की हे गीत या चित्रपटाच्या खूप पूर्वीच लिहीले होते का व नंतर या चित्रपटासाठी घेण्यात आले? म्हणून ती २ कडवी वगळली आहेत का ?

प्रतिक्रिया द्या
1230 वाचन

💬 प्रतिसाद (4)

गीत आधी लिहिले होते.

एस
गुरुवार, 08/03/2017 - 19:29 नवीन
गीत आधी लिहिले होते. चित्रपटात ते नंतर घेण्यात आले. अशी उदाहरणे इतरही अनेक कवींच्या कवितांबाबत पहायला मिळतात. उदा. आरती प्रभू, ग्रेस इत्यादी.
  • Log in or register to post comments

अवांतर : तरुण आहे रात्र अजुनी ....

गामा पैलवान
गुरुवार, 08/03/2017 - 20:26 नवीन
अवांतर : भटसाहेबांच्या 'तरुण आहे रात्र अजुनी' या गीतातही एक अतिरिक्त कडवं आहे. आशाबाईंच्या गाण्यात येत नाही ते. -गा.पै.
  • Log in or register to post comments

आभार, एस.

हेमंतकुमार
गुरुवार, 08/03/2017 - 20:27 नवीन
आभार, एस. ज्यांना हे गीत आवडते त्यांनी ती २ कडवी जरूर वाचावीत.
  • Log in or register to post comments

'उषःकाल होता होता' चे गजानन

हेमंतकुमार
Sat, 08/05/2017 - 11:06 नवीन
'उषःकाल होता होता' चे गजानन कागलकर यांनी केलेले 'सायंकाळ होता होता पुन्हा वीज गेली' हे विडंबन छान आहे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा