✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

श्रावणसाद

S — Swapnaa, Mon, 07/24/2017 - 20:03
श्रावणसाद ~~~~~*~~~~~ वर्षभर सोसून, उन्हाचे चटके, अवनी होरपळून, उष्मात निजते, हस्त जोडून, निसर्ग अभिषेक, मुक्त करेल, वेदना व्याकूळ, स्वागत श्रावणाचे, साद मखमली, श्रावण पाळे, साक्ष इंद्रधनू, सृजन सोहळा, वसंत नाचे, कवी- स्वप्ना..

प्रतिक्रिया द्या
1425 वाचन

💬 प्रतिसाद (2)

छान कविता

धर्मराजमुटके
Tue, 08/15/2017 - 15:39 नवीन
छान कविता ! आवडली. मला प्रथम वाटले की हा लेख कवयित्रिने लिहिलेला आहे. पण मग खाली 'कवी: स्वप्ना" वाचून कळाले की तुम्ही कवी आहात. कवितेत आणि तुमच्या स्वाक्षरीत थोडासे अंतर ठेवायला हवे होते असे वाटते. लिहित रहा !
  • Log in or register to post comments

धर्मराजमुटके

Swapnaa
Sun, 08/20/2017 - 17:04 नवीन
नक्कीच मी नावात आणि स्वाक्षरीत रचनेत अंतर ठेवेल, धन्यवाद
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा