✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

अभिमन्यु तुझा

द — दिनु गवळी, Tue, 05/16/2017 - 21:35
रागावली तु रुसलीस तु प्रत्येक क्षणी आठवलीस तु तुझे अबोल ओठ आणि त्यावरची लाली करते जादु या काळजावरी विरह तुझ्या न बोलन्याचे.. नाते अपुले जन्मान्तरीचे. मी तुझाच आहे हे का कळे ना तुला... प्रेम माझे पुर्वजन्मीचे कधी कळनार तुला.. मृगजळा परी तुझा भास .. या क्षणी तुझ्या नावाचा घेतो मी श्वास.. प्रेयसी तु मी प्रियकर तुझा.. हवा नेहमी हाती हात तुझा तु बोलत नाही मनातले प्रेम.. रानी. दुख्ख होते मग या कोमल मनी.. सोड सगळ आता.. दे आवाज मला.. अजुनही वाट पहातोय चक्रव्युव्हात अडकलेला अभीमन्यु तुझा...

प्रतिक्रिया द्या
1646 वाचन

💬 प्रतिसाद (4)

च्यायला,

दशानन
Tue, 05/16/2017 - 21:46 नवीन
च्यायला, मी मुलगी असतो व अशी कणाहीन रचना पाहून "महाभारत" सुरू केले असते!
  • Log in or register to post comments

कविता वाचून तुमचा अभिमन्यू

सतिश गावडे
Tue, 05/16/2017 - 21:55 नवीन
कविता वाचून तुमचा अभिमन्यू करणारे कौरव कोण हे कळले नाही. जरा सांगता का?
  • Log in or register to post comments

तो वाट बघनारा अभिमन्यू वेगळा

अभ्या..
Wed, 05/17/2017 - 00:27 नवीन
तो वाट बघनारा अभिमन्यू वेगळा आहे बहुतेक. कवि अर्जुन असावा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

(No subject)

जव्हेरगंज
गुरुवार, 05/18/2017 - 19:37 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा