✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

स्पेशल महापुरूष

प — परशु सोंडगे, Tue, 04/04/2017 - 13:17
आता आता कुठं तुम्ही वाटून घेतले खुशाल महापुरूष एका एका जातीचा एक एक स्पशेल महापुरूष मग अपोआपचं वाटले गेली रंग, तळी, डोंगर नदया ,गाव नि गल्ल्या बोळी,मोहल्ले कॅलेडरवरल्या तारखासुध्दा सोडल्या नाहीत.जातीच्या चिकट लगदाळीने जो तो विणत गेला आपल्याच जातीचं कोष गुरफटत गेला त्या चिकाट लाळेत माणूसजाती जातीच्या कशाल्याशा गर्वानं फुगून फुटू लागली सा-यांचीचं छाताडं. ते समतेचं गाणं कसं काय गायचं बुवा एक सुरात एका तालात परशुराम सोंडगे,पाटोदा 9673400928

प्रतिक्रिया द्या
1599 वाचन

💬 प्रतिसाद (3)

हम्म...

पैसा
Wed, 04/05/2017 - 12:05 नवीन
हम्म...
  • Log in or register to post comments

हम्म...

चांदणे संदीप
Wed, 04/05/2017 - 12:55 नवीन
हम्म... Sandy
  • Log in or register to post comments

वा.. आवडली..

पुंबा
Wed, 04/05/2017 - 15:01 नवीन
वा.. आवडली..
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा