अँबी वॅली - बियाँड दि हेवन !
(अँबी साईट ऑफिस ! डाव्याबाजूला इन्व्हेस्टर्सना अँबी वॅलीची फिल्म बघण्यासाठी मिनी थिएटर आहे)
________________________________
(एंटर दि अँबी वॅली !)
(अँबी रिसेप्शन)
एखाद्या लावण्यवतीचं केवळ बाह्यरुप बदलणं अनेकांना शक्य असेल. पण जिथे सौंदर्य इतकं रहस्यमय आहे की ते बदलतांना जराशी जरी चूक झाली तर सगळ्या रंगाचा बेरंग होईल... तिथे सृष्टीच्या स्वत:त बदल घडवायच्या वेळेचा सही अंदाज़ बांधू शकणारी व्यक्तीच, ते आव्हान पेलायला समर्थ आहे. प्रश्न सृष्टीवर विजय मिळवण्याचा कदापीही नाही... तर तिच्या मनाचा अंदाज़ घेत तेवीस वर्ष तिचं अंगप्रत्यांग बदलून टाकायचा आहे. म्हणजे जी लावण्यखणी स्वत:च्या रहस्यमय, रौद्रभिषण, कमालीच्या रमणीय रुपामुळे कुणाला जवळही फिरकू देत नाही, तिच्या कलाकलानं घेत, तिचे सर्व कॉंट्युअर्स एकसोएक तर्हेनं आकर्षक करायचे. कधी त्यांच्यावर बंगले बांधायचे, कधी त्यांना वळसे घालून बंगले बांधायचे तर कधी त्यांच्या पायथ्याशी इमला उभारायचा. कधी दोन विस्तीर्ण टेकड्यांच्यामधे जगातलं पहिल्या क्रमांकाचं गोल्फ कोर्स तयार करायचं. तर कधी हवेची दिशा, वैमानिकाची सोय, विमानांच्या आकाराचा आवाका लक्षात घेऊन, एअरपोर्ट तयार करायचा. तर कधी तीनतीन धरणं बांधायची. स्वत:च्या विलाजचं बांधकाम बघायला येणार्या अब्जाधिशांना सुखासिन वाटतील आणि तिथल्या पावसाळ्यात कमालीच्या रौद्र तांडवाशी जुळवून वर्षानुवर्ष दिमाखात उभे राहातील असे शॅलेज बांधायचे. जगातल्या अत्याधुनिक सोयी पुरवणारं हॉस्पिटल बांधायचं जिथे पेशंटची रुम पाचहजार चौरसफूटाची असेल, अत्युच्च सिस्टम असलेलं सिनेमा थिएटर बांधायचं, हॉर्स रायडींगसाठी ट्रॅक्स तयार करायचे, शाही लग्नसोहोळ्यांसाठी अद्वितीय लोकेशन्स तयार करायची, कल्पवृक्षाखाली बसलोयं असं वाटावं अशी अप्रतिम रेस्टॉरंटस तयार करायची.....आणि हे सर्व एका आयुष्यात करायचं, माय गॉड जस्ट अनइमॅजीनेबल !
______________________
(आमचा दुमजली शॅले)
(पहिल्या मजल्यावरचं सिटींग)
(वरच्या मजल्यावरचं मास्टर बेड)
( मास्टर बेडरुम मधला जॅकुझी)
(जॅकुझीतनं दिसणारा बाहेरचा नजारा)
(सिटींग मधली डायनिंग स्पेस)
(डायनींगच्या समोर असलेला बार)
(डायनींगच्या डाव्याबाजूचं फुल्ली फंक्शनींग किचन)
(स्वीमिंगपूल, इथे दीड तास पोहोल्यावर रेस्टॉरंटमधे ब्रेकफास्ट करणं म्हणजे परम सुख !)
(प्रॅक्टीस गोल्फ कोर्स!)
(वॉटर स्पोर्टस - जेट्टी)
(स्पीड बोट)
(क्रूझ)
(अ विला - स्पॅनिश स्टाईल. नो कपांउडस अलाउड !)
(तिथला विलोभनीय फाऊंटन शो)
In reply to जंगली प्राणीबिणी आवडत असतील by मोदक
In reply to सांगा कोणते रिसाॅर्ट आहे ते. by अभिजीत अवलिया
In reply to http://jungleretreatwayanad by मोदक
In reply to http://jungleretreatwayanad by मोदक
In reply to सांगा कोणते रिसाॅर्ट आहे ते. by अभिजीत अवलिया
In reply to अँबी वॅली लिलावात निघणार. by सतिश गावडे
In reply to तसं काही होईल असं वाटत नाही by संजय क्षीरसागर
In reply to वरच्या लिंक मध्ये काहीतरी by मोदक
In March, the Supreme Court had said that it would auction off Sahara's prime Aamby Valley property in Pune, if the company failed to deposit Rs 5,000 crore of the Rs 14,000 crore outstanding by April 17. Sahara values the property at Rs 34,000 crore.
देणं मी म्हटल्याप्रमाणे ५,००० कोटीच आहे. मी एकूण प्रॉपर्टी पाहिली आहे. तिथला एकूण तामझाम बघता ३४,००० कोटी हे वॅल्युएशन फार किरकोळे . लेट अस सी. In reply to भांडायचंय काय त्यात ? by संजय क्षीरसागर
if the company failed to deposit Rs 5,000 crore of the Rs 14,000 crore outstanding
शुद्ध मराठीत याचा अर्थ काय होतो ते सांगा बघू..!In reply to भांडायचंय काय त्यात ? by संजय क्षीरसागर
if the company failed to deposit Rs 5,000 crore of the Rs 14,000 crore outstanding शुद्ध मराठीत याचा अर्थ काय होतो ते सांगा बघू..!
बहुदा तुम्हाला आधीचे प्रतिसाद वाचायची सवय दिसत नाही. एकूण देणं १४,००० कोटींचं आहे हे मान्य, पैकी सध्या ५,००० कोटींचा तगादा असला तरी अँबीची आजची वॅल्यू १,१३,००० कोटी आहे
मी तर फुल एंजॉय केलीये अँबी वॅली. सो नो डिफरंस फॉर मी. शिवाय आपण इथे चर्चा करुन काही फरक पडत नाही. मला जी इन-साइड माहिती आहे आणि जे मी प्रत्यक्ष पाहिलं आहे त्यावरनं अँबी वॅलीची किंमत ३४,००० कोटींपेक्षा कित्येक पट जास्त आहे.In reply to एनी वे, by संजय क्षीरसागर
सुब्रता रॉयचं एकूण देणं (फक्त) ५,००० कोटी आहे.
एकूण देणं १४,००० कोटींचं आहे हे मान्य
तुमचीच वाक्ये आहेत ना..? मुद्दाम लाल रंगात दिली आहेत. तुमच्या प्रकृतीला बरोब्बर फिट बसतील.
असो.. गेट वेल सून.In reply to गिर्या तो भी टांग उपर - याचा by मोदक
In reply to स्वतःला काहीही जमत नसेल तर एखाद्याला फालतू गोष्टीत by संजय क्षीरसागर
In reply to मला वाटतं या प्रॅाजिक्टमध्ये by कंजूस
In reply to लिक्विडिटी आणि बँकरप्टसी यात फरक आहे by संजय क्षीरसागर
परंतु त्यांची मालमत्ता देण्याच्या रकमेपेक्षा कित्येक पट आहेमग "जस्ट फॉर चेंज" म्हणून इतके दिवस गजाआड काढले का ?
In reply to परंतु त्यांची मालमत्ता by मराठी_माणूस
In reply to प्रतिसाद पुन्हा वाचावा by संजय क्षीरसागर
In reply to लिक्विडिटी आणि बँकरप्टसी यात फरक आहे by संजय क्षीरसागर
In reply to >>तस्मात, वर उपस्थित केलेले by कंजूस
पैसे परत मागायला इन्वेस्टर आलेले नाहीतकारण ते हवेतले इन्वेस्टर्स आहेत. हा राजकारण्यांचा धुवायला काढलेला पैसा होता म्हणे जो यांनी लाखो लोकांच्या मायक्रो इन्वेस्ट्मेंट म्हणून दाखवला होता.
In reply to पैसे परत मागायला इन्वेस्टर by अनुप ढेरे
In reply to तसं असेल तर ज्यांच्या नावे by सतिश गावडे
In reply to >>तस्मात, वर उपस्थित केलेले by कंजूस
In reply to एन पी ए रिकव्हरी by पैसा
In reply to अँबी की अंबे ? by चित्रगुप्त
In reply to अँबी की अंबे ? by चित्रगुप्त
In reply to अँबी की अंबे ? by चित्रगुप्त
सांगा कोणते रिसाॅर्ट आहे ते.