✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

!!! ....सभा "Social Networking " ची.... !!!

ब — बटाटा चिवडा, Wed, 02/15/2017 - 22:25
भरली होती एकदा 'Social Networking' ची सभा Twitter होता मध्यस्थानी, Facebook सोबत उभा.. चढ़ाओढ़ होती लागली, कोण Social Networking चा राजा Google Plus आणि Ibibo करत होते प्रसिद्धीसाठी गाजा - वाजा.. Orkut म्हणाले Facebook ला , तुझ्यामुळे गेली माझी खुर्ची Facebook च्या आगमनाने Orkut ला भलतीच लागली होती मिरची.. Linked IN म्हणाले आहे मी 'Professional', मलाच करा 'King' सगळे म्हणाले, "Timepass" की बात करो तो "LINKED IN is Nothing " .. Whatsapp म्हणाले गर्वाने, करतात मला सगळे Like काय माहित,देव जाणे, रूसून कोपऱ्यात का बसले Hike.. या सर्व गदारोळात.. Myspace, PerfSpot, BigAdda ओरडत होते 'आम्ही पण आहोत सभेत' , एवढंच तर ते सांगत होते.. सभेचा गोंधळ पाहून 'Parliament' ला देखील वाटली लाज नको ते Facebook आणि Orkut, वाटतेय 'DELETE' करावे सर्व Accounts आज..!! -सो(श)ललेला बटाटा चिवडा .. __/\__

प्रतिक्रिया द्या
1801 वाचन

💬 प्रतिसाद (2)

पुलेशु चांगला प्रयत्न

एकुलता एक डॉन
गुरुवार, 02/16/2017 - 19:21 नवीन
पुलेशु चांगला प्रयत्न
  • Log in or register to post comments

धन्यवाद ए.ए.डॉन __/\__

बटाटा चिवडा
Wed, 02/22/2017 - 10:54 नवीन
धन्यवाद ए.ए.डॉन __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकुलता एक डॉन

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा