वाट हरवून गेली... अशीच ती माझ्या समोरून गेली जणू नभात वीज चमकून गेली मिळता नजर डोळे दिपवून गेली उधळीत गंध उडता पदर सावरून गेली जाता मागे मागे मने जुळवून गेली कळलेच नाही कधी वाट हरवून गेली राजेंद्र देवी वाहवा! बहोत खूब! Sandy Log in or register to post comments धन्यवाद....चांदणेजी धन्यवाद.... Log in or register to post comments हे हे...बजाओ.... नाचो धत्तड तत्तड.... धत्तड... तत्तड \०/ \०/ \०/ Log in or register to post comments धन्यवाद.... धन्यवाद.... Log in or register to post comments आवडली! . Log in or register to post comments धन्यवाद.... धन्यवाद.... Log in or register to post comments Log in or register to post comments1296 views
वाहवा!
धन्यवाद....चांदणेजी
हे हे...बजाओ.... नाचो
धन्यवाद....
आवडली!
धन्यवाद....