सुख म्हणजे काय असते? न — निनाव, Fri, 09/16/2016 - 18:35 सुख म्हणजे काय असते? - निनाव (१६.०९.२०१६) सुख म्हणजे काय असते? ओंजळीत भरलेले पाणीच जणु! जमवले तर बसते लहानश्या जागेत, सोडले जर का सैल, जाते वाहून नवीन काठ शोधत - न सापडणारे! प्रतिक्रिया द्या 1211 वाचन 💬 प्रतिसाद (2) भातेकाका, मिस्स यू. अभ्या.. Fri, 09/16/2016 - 18:53 नवीन भातेकाका, मिस्स यू. . बादवे कोनतरी ह्या सुखाच्या बर्याच कुरडया पापड्या वाळवल्या होत्या ना पूर्वी. :p निनाव Fri, 09/16/2016 - 20:44 नवीन Haha...paapad kurdaya....jabbra :))
भातेकाका, मिस्स यू. अभ्या.. Fri, 09/16/2016 - 18:53 नवीन भातेकाका, मिस्स यू. . बादवे कोनतरी ह्या सुखाच्या बर्याच कुरडया पापड्या वाळवल्या होत्या ना पूर्वी.
भातेकाका, मिस्स यू.
:p