फक्त दहावीपर्यन्त शिकून, हॉटेलात वेटरगिरी करून पुढे ऑस्ट्रेलियात जाऊन आज तिथे तीन भारतीय रेस्टौरंटांचा मालक असलेला गृहस्थ माझ्या चांगल्या ओळखीचा आहे. हवेतर त्याला विचारू शकतो. तुम्हाला नेमकी काय माहिती हवी आहे, जी जालावर उपलब्ध नाही ?
माझ्यामते कंपन्यांच्या नादी लागण्यापेक्षा त्या त्या देशाच्या सरकारी वेबसाईट वरून माहिती घेणे योग्य. कन्पन्यांकडून फसवणूक झाल्याच्या घटना पुष्कळ असतात.
खालील दुव्यांवर बघा काही कामाची माहिती मिळते का:
कॅनडा:
http://www.immihelp.com/forum/showthread.php/123554-Need-info-on-canada-immigration-PR
ऑस्ट्रेलिया:
http://www.immihelp.com/forum/forumdisplay.php/24-Australia-New-Zealand
तुम्हाला यापैकी एका ठिकाणी वास्तव्यास जायचे आहे असे गृहित धरून काही प्रश्न
१) तुम्ही आपणहुन आंजावर काय माहिती मिळवलीत? त्याचा सविस्तर ऊल्लेख धाग्यामध्ये का नाही?
२) तिकडे आधीच तुमचे नातेवाईक, मित्र किंवा इतर ओळखीचे असल्यास त्यांच्याकडुन काही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केलात का?
३) तुम्ही नोकरीसाठी तिकडे जाणार असाल तर एकटे का सहकुटुंब जाणार आहात?
४) तुम्हाला तुमची सध्या काम करत असलेली कंपनी तिथे पाठवणार आहे का तिकडे जाऊन तुम्ही दुसरी नोकरी शोधणार आहात?
५) तुमच्या शंका / प्रश्न अतिशय त्रोटक आणि अर्धवट असल्याने तुम्हाला नक्की काय माहिती अपेक्षित आहे?
तुम्ही मिपावर आठवडाभरापुर्वी नविन आयडी घेतला आणि लगेच काढला पहिला 'माहिती हवी आहे' चा धागा! असे का?
संमं, आवरा हे एकोळी / दोनोळी आता!
प्रतिक्रिया
यश्ती पकदुन जावा
खिक्क
कोनत्या सल्ल्लागार कम्पन्या
;)
धागा मोठया अपेक्षेने उघडला...
असे धागे पहीले उडवले जायचे.
एखादा धागा उडला तर त्याचा नोड
हीच शंका मला पण आहे
माहीत नाही ओ. करुन बघावे
लोक्स म्हणतात
इथे स्रुजा नावाचा एक आयडी आहे
व्यनी करा
कोणती माहिती
इमिहेल्प
अर्धवट / त्रोटक माहिती