बेकिग पावड्रर आणि बेकिग सोडा

किर्ति's picture
किर्ति in पाककृती
25 Sep 2008 - 11:50 am

:?
मला कुणी सान्गु शकेल का कि
बेकिग पावडर आणि बेकिग सोडा यात फरक काय आहे
कारण मी बरयाच केक मधे वाचले आहे दोन्हि वापरतात

प्लिज हेल्प

प्रतिक्रिया

प्रभाकर पेठकर's picture

25 Sep 2008 - 12:23 pm | प्रभाकर पेठकर

http://en.wikipedia.org/wiki/Baking_powder
http://en.wikipedia.org/wiki/Sodium_bicarbonate

ह्या दोन लिंक्सवर बरीच माहिती मिळेल.

किर्ति's picture

26 Sep 2008 - 12:04 pm | किर्ति

आपली माहिती मला खुप उपयोगी पड्ली