Skip to main content

म्हैसुर - बंदिपुर व्याघ्र प्रकल्प - कुन्नुर

लेखक विनअता पुजारि यांनी गुरुवार, 05/05/2016 14:35 या दिवशी प्रकाशित केले.
मे महिन्यात म्हैसुर कुन्नुर आनि बन्दिपुर ला जान्याच थारवत आहे...क्रुपया महिति द्यवि.....

वाचने 5033
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

In reply to by प्रचेतस

मे महिन्यात ह्या थिकनि जायचा प्लान आहे. म्ह्नुन विचार्ल. मि नविन मेम्बर असल्याने अनेक लिखनावर मर्यादा येत आहेत.

थांबा थांबा.. प्लिझ धागा उडवु नका!!!!! फर्श्ट टाईम जिंदगीत झैरात करायला मिळतेय... ब्लॉगची लिंक मिपावरचा लेख - कुन्नुर बंदिपुर गार्गार वाटलं जीवाला..!!!

खुप लिहित येइल पन कंटाळा आला आहे...मी स्वत बंगलोर मध्ये राहतो...आपण ९८८६०४४४३१ वर फोन केलात तर उत्तम माहिती देऊ शकेन ...इथे लिहिण्यावर मर्यादा आहेत एवढे अनुभव आहेत