नमस्कार मित्र-मैत्रिणींनो.
मि. पा. वर नवीन आहे आणि पहिलच लेखन मदत करण्याबाबत करते आहे.
मुंबईहून महाबळेश्वर पिकनिक (विरंगुळा) काढायची आहे. तर तसा प्लान बनवायला मदत हवी आहे. तिथे बघण्यासारखी स्थळे काय आहेत.(२८ ला निघुन २ मार्चला परत यायचय) जेजुरी पहायचीही फार इच्छा आहे.
कृपया जाणकारांनी मार्गदर्शन करावे.
(कसे जाणे जास्त सोईस्कर असेल? कुठे उतरावे? जवळपासची चांगली हॉटेल्स आणि चांगल जेवण.)
वाचने
3982
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
कोयना एक्सप्रेस 11029 जाते
अहो माहीत नाही म्हणुन तर
In reply to कोयना एक्सप्रेस 11029 जाते by कंजूस
टिंगल नाही केली.असं किमी चं
In reply to अहो माहीत नाही म्हणुन तर by गौतमी
पुण्यातून २ दिवस पुरत नाहीत.
धन्यवाद पैलवान...
In reply to पुण्यातून २ दिवस पुरत नाहीत. by तुषार काळभोर
प्रेक्षणिय स्थळ
जवळच प्रतापगड???