✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मिसळपाव दिनदर्शिका २०१६

क
कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी
Sat, 02/06/2016 - 21:51  ·  प्रशासन
प्रशासन
२०१५ मधे आणि २०१६ च्या सुरुवातीला आपण खुप चांगल्या लेखमाला, अंक आयोजित केले. काही विशेषांकही आले. तसचं काम अजुन पिन पॉईंट प्रिसिजननी ह्या वर्षीही करायचं आहे. गेलं वर्षं सा.सं. मंडळासाठी पहिलं वहिलं होतं त्यामुळे (माझ्यामते) गडबडगोंधळ उडाला होता, पण सर्वांच्या सहकार्याने सर्व लेखमाला आणि अंक वेळेवर आणि दर्जेदारपणे वाचकांपर्यंत पोहोचलेले आहेत. ह्यावर्षी आपण अजुन चांगलं नियोजन करुन गडबडगोंधळ टाळुन हे उपक्रम आयोजित करायचा प्रयत्न करुयात. सद्ध्या झालेल्या बोलण्यांप्रमाणे खालचे उपक्रम २०१६ मधे आयोजित करायचे आहेत. १. शतशब्दकथा स्पर्था- मी २. दिवाळी अंक २०१६- आदुबाळ ३. महाराष्ट्र दिन विशेष- अजया ताई आणि स्रुजा ४. होळी/ शिमगा- वेल्लाभट ५. मराठी दिन- अजया ताई ६. छायाचित्र स्पर्धा आणि हॉल ऑफ फेम- श्रीरंग_जोशी ७. श्री गणेश लेखमाला - स्नेहांकिता अजुनही काही उपक्रम डोक्यात आहेत जसं की आरोग्य लेखमाला, प्रवास लेखमाला वगैरे. ते सविस्तरपणे ठरवु. इथे चर्चेने तारखा ठरवु. अजुन काही सुधारणा किंवा उपक्रम आयोजित करता येणार असतील तर ते इथे बोलुन ठरवु.

प्रतिक्रिया द्या
170 वाचन
वाचनखूण लावा

💬 प्रतिसाद (5)

प्लॅन करणे उत्तम

पैसा
Sat, 02/06/2016 - 23:27 नवीन
आताच सगळा प्लॅन तयार ठेवून त्यावर कार्यवाही करत जायची. १. मराठी दिन २७ फेब्रुवारी २. महिला दिन ८ मार्च ३. शिमगा २४ मार्च ४. महाराष्ट्र दिन १ मे ५. गणपती ५ सप्टेंबर ६. दिवाळी २९ ऑक्टोबर असे कॅलेंडर आहे. मधे जून जुलै ऑगस्ट अगदी रिकामे आहेत. तेव्हा शत शब्द कथा स्पर्धा आणि इतर काही घेता येईल. शिमग्याच्या निमित्त विनोदी, विडंबने असे घेता येईल.
  • Log in or register to post comments

चालणेबल आहे. आत्ता प्रायोरिटी

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 02/07/2016 - 08:44 नवीन
चालणेबल आहे. आत्ता प्रायोरिटी २७ फेब आणि ८ मार्चची आहे. संध्याकाळी ठरवु काय ते.
  • Log in or register to post comments

शशक जुलैत घ्यावी असे सुचवते.

सस्नेह
Sun, 02/07/2016 - 14:30 नवीन
शशक जुलैत घ्यावी असे सुचवते.
  • Log in or register to post comments

महाराष्ट्र दिन मला जमणार नाही

स्रुजा
Sat, 02/20/2016 - 22:49 नवीन
महाराष्ट्र दिन मला जमणार नाही. दुसर्‍याचं नाव टाका.
  • Log in or register to post comments

होळी

पैसा
Tue, 02/23/2016 - 21:20 नवीन
कविता विडंबन स्पर्धा घ्यावी असा प्रस्ताव आहे. काही सूचना असतील तर कृपया सांगा.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा