✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सहल नियमावली

द
देशपांडे विनायक यांनी
गुरुवार, 02/04/2016 - 14:34  ·  लेख
लेख
आज सकाळी सकाळमधील सहलीची नियमावली वाचली आणि प्रश्न पडले ते असे या नियमाप्रमाणे कोणते शिक्षक सहल घेऊन जातील ? अशी सहल झाली तर त्याचे वर्णन कसे असेल ? अशा सहलींचे वर्णन भटकंती करणारे कसे करतील याची उस्थुकता जास्त आहे please हो उ दे सुरवात !! सहल नियमावली http://epaper3.esakal.com/4Feb2016/Enlarge/PuneCity/page6.htm सहल नियमावली
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5809 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

अशी कशी सुरवात करणार?

प्रमोद देर्देकर
गुरुवार, 02/04/2016 - 15:06 नवीन
अशी कशी सुरवात करणार? जो पर्यंत मिपा बायका पॉपकॉर्न घेवुन झाडावर जावुन बसत नाहीत तोपर्यंत कुठल्याही गोष्टीला सुरुवात होत नाही.
  • Log in or register to post comments

काहीही हं ... ! असे नियम

उगा काहितरीच
गुरुवार, 02/04/2016 - 15:10 नवीन
काहीही हं ... ! असे नियम असतील तर सहल निघणारच नाही कधी. अर्थात त्यातले बरेच मुद्दे ठीक आहेत. पण १००% अशक्य !
  • Log in or register to post comments

त्यात चूक काय? इतक्या भयानक

विजय पुरोहित
गुरुवार, 02/04/2016 - 16:13 नवीन
त्यात चूक काय? इतक्या भयानक प्रमाणावर अपघात घडल्यावर मग शासन दुसरे काय करणार?
  • Log in or register to post comments

नियम धाब्यावर बसवणे हा पहिला

क्रेझी
गुरुवार, 02/04/2016 - 16:23 नवीन
नियम धाब्यावर बसवणे हा पहिला नियम सहलींच्या ठिकाणी पाळल्या जातो मग तुम्ही काहिही करा असे अपघात टाळणं अवघड आहे!!
  • Log in or register to post comments

:) सहमत...

विजय पुरोहित
गुरुवार, 02/04/2016 - 16:50 नवीन
:) सहमत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रेझी

सरकारला सगळे काही समजते....

मुक्त विहारि
गुरुवार, 02/04/2016 - 17:10 नवीन
असे आमचे म्हणणे आहे.
  • Log in or register to post comments

यापुढे शाळा व काॅलेज सहल

हेमंत लाटकर
Fri, 02/05/2016 - 17:23 नवीन
यापुढे शाळा व काॅलेज सहल काढण्याचा विचारच करणार नाहीत.
  • Log in or register to post comments

नी जर्क रीअ‍ॅक्शन. पण आवश्यक

असंका
Fri, 02/05/2016 - 17:30 नवीन
नी जर्क रीअ‍ॅक्शन. पण आवश्यक असावी. पुढे यात सुधारणा होतील असं वाटतं.
  • Log in or register to post comments

हे झालं शाळेच्या सहलीबाबत ,

कविता१९७८
Fri, 02/05/2016 - 17:44 नवीन
हे झालं शाळेच्या सहलीबाबत , पण जी मुले / मोठी माणसे स्वतःच्या मित्रमैत्रिणी बरोबर किंवा कुटुंबाबरोबर अशा ठीकाणी सहलीला जात असतील त्यांचे काय? बर्‍याचदा ट्युशन, प्रायव्हेट कोचिंग क्लासेसच्याही सहली जातातच की. सावधानता बाळागली नाही तर असे अपघात तर कुणाबरोबरही होउ शकतात.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा