घेई छंद त — तिमा, Sat, 12/19/2015 - 14:45 घेई छंद हे लोकप्रिय गाणे, हीच प्रेरणा. आस्तिक-नास्तिक या खेळांत, बघा, खेळकरपणे घेता येत असेल तर! मतिमंद, भक्तिधुंद प्रिय ज्या,वृथानंद प्रभूपूजना दंग कर्मठांध, हा संग मिटता मनचक्षुबल होई बंदी हा मृदुंग परि सोडिना फांस भजनांत हा गुंग प्रतिक्रिया द्या 1224 वाचन 💬 प्रतिसाद (1) काव्यरसात जिलबी समाविष्ट प्रचेतस Sat, 12/19/2015 - 14:55 नवीन काव्यरसात जिलबी समाविष्ट केल्याबद्दल नीलकांताचे आभार.
काव्यरसात जिलबी समाविष्ट प्रचेतस Sat, 12/19/2015 - 14:55 नवीन काव्यरसात जिलबी समाविष्ट केल्याबद्दल नीलकांताचे आभार.
काव्यरसात जिलबी समाविष्ट