✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

भयंकररस:२

ड — डॉ. एस. पी. दोरुगडे, Mon, 11/02/2015 - 20:32
आमच्या भागातला नामचीन गुंड दारी माझ्या येई मते मागण्या दगडी चेहरा तयाचा तो सौजन्याने नुसता थबथबलेला शुभ्र पांढरे तसेच कपडे मागे कार्यकर्त्यांचा मेळा जमलेला हात विनयाने की जोडलेले अन् आवाजात उसना आपलेपणा आनलेला जरी सोंग छान सारे अगदी वठलेले मग्रुरी अन् माजोरीपणा न डोळ्यांतला गेलेला बोलणे-चालणे-अविर्भाव जरी आकर्षक त्याचे अजूनही वाटे तरी भयानक ते सारे मला

Book traversal links for भयंकररस:२

  • ‹ भयंकररस:१
  • Up

प्रतिक्रिया द्या
1428 वाचन

💬 प्रतिसाद (1)

उत्तम. ...

माहीराज
Sat, 11/21/2015 - 21:17 नवीन
उत्तम. ...
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा