Skip to main content

व्यंगचित्रे (अमोल गवळी)

लेखक amol gawali यांनी मंगळवार, 27/10/2015 22:35 या दिवशी प्रकाशित केले.
. . . . . . 1 . . . . 2 . . . . 3 . . 1 . . 1 . . 1 . . 1 . . 1 footer
दिवाळी अंक वर्ष

वाचने 33242
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

पहिले आणि तिसरे व्यंगचित्र अप्रतिम...

दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा.

मस्त !

अगदी समर्पक व्यंगचित्रे. आवडली.

व्यंगचित्रं आवडली.

मस्तच! पण हा धागा अमोल गवळी च्या नावे का नाही बॉ ?

व्यंगचित्रे आवडली.

Thank you very much

व्यंगचित्रे आवडली.

आपली व्यंग चित्र पाहिली आणि मी खुप खुश झालो. दिवाळी अंकाचं एक फाइंड अमोल गवळी तुम्ही मिपावर आठवड्याला एक दोन चार भन्नाट व्यंगचित्र टाकली पाहिजेत. अमोल गवली ही व्यंग चित्र दिसली नाहीत असं लोकांनी विचारलं पाहिजे. कोट मधे मात्र नवं काहीतरी दिलं पाहिजे. चित्र आहेत पण कोट्स मार्मिक आणि हसवणारी असली पाहिजेत कधी विचार करायला लावणारी असली पाहिजेत. मन:पूर्वक आभार आणि शुभेच्छा ! -दिलीप बिरुटे

एक अ(न्)मोल नजराणा !!!