बैसलो होतो पानटपरीवर
बैसलो होतो पानटपरीवर उगाच
फुंकित बिड्या,
करीत खेळ आगिशी पेटविल्या अनंत काड्या
ऊठुन बैसलो घेतला दगड टाकिला पत्र्यावरी
आवाज जाहले शेजारचे कुत्रे पळता भुई थोडी.
धाप लागिली घाम फुटला नरड्यात माझ्या कोरड.
हाड कुत्र्या छौ साल्या बंद कर तुझी ती ओरड.
झाड दिसले चढलो वरती बैसलोय मटकुळं करून.
बैसलयं खाली बघतयं वरी कुत्रं खाकरून.
एक थेरीडा बघुन प्रसंग गेलाय बावचळुन.
हासडुनी शिव्या मजला गेला कुत्र्याला घेऊन.
रोखुन मज दाखवा कुणी चालिलो मी अड्ड्यावर.
चार शिपुरडे नेई मजला पुन्हा टपरीवर.
क्रमश:
धन्य आहे...
हा हा हा.........
तुमच्या मिपा-वयाच्या तुलनेत
+१
च्यायला
काशिनाथा सद्बुद्धी दे रे बाबा
प्रतिसाद पण फेस्बुकी. कशाचा
ख्याक्कीकिक्क....!
ओ भैड्या भौ / तै हा काशिनाथ तो काशिनाथ नाहिये
काशिनाथ ऱ्हावद्या बाजुला. ही
हाहाहा ...
झक्कास कविता! आवडेश खन्ना