Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] वन नाईट इन द ट्रेन

लेखक प्राची अश्विनी यांनी मंगळवार, 04/08/2015 20:04 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रीचे दोन वाजतायत. आता स्टेशन यायला हवं. कुणाला विचारणार? सगळे गाढ झोपलेत. ती दरवाज्यापाशी वाकून कुठे दिवे दिसतायत का पाहू लागली . इतक्यात मागे हालचाल जाणवली . कुणीतरी टोयलेटसाठी उठलं असावं. या आडगावी कोण उतरणार? काही वेळात हिरवा शर्ट घातलेला माणूस दरवाजा उघडून आत गेला. ती दरवाज्यात उभीच. थोडा वेळ गेला आणि पुन्हा दरवाजा उघडला. मगासचाच माणूस. काहीवेळ पसेजमध्ये थांबून आत गेला. आता कशाला आला असावा? परत दरवाजा उघडला. पुन्हा तोच. आता मात्र ती घाबरली. ओरडावे का? ट्रेनच्या आवाजात कुणाला ऐकू जाईल? तिने डोळे मिटले. दरवाजावरची पकड घट्ट केली. आणि मागून आवाज आला, .. .. .. .. .. .. "एस्क्युज मी , आर यु प्लानिंग टू कमिट स्युसाइड?"

वाचने 15181
प्रतिक्रिया 58

प्रतिक्रिया

+१ बहुतेक सर्वच शशक दुसरा भाग लिहायचा असे मनात धरुन लिहिल्या जात आहे हे भारीच ! पुढील भागाची प्रचंड उत्स्तुकता !!

सुपर्ब! ह्या शतशब्दकथेचा पुढील भाग वाचायला आवडेल. :-)

+१

+१

+१

पुढील भागाविषयी hook चांगला टाकून ठेवला आहे :-)

+१

+१११

+१

+१

+१

+१ भारी.

+१

+१

छान

+१

+१

+१

+१

+१

आवडली पैजारबुवा,

+१

पुढील भागाची प्रतीक्षा आहे...

+१

+१

+१

+१

+१

+१

+१

+१

+१

.

दणदणाट

+१

भारी.. +१

+१

+१

+१ पुभाप्र

+१

+१

+१ भारी आहे!

+१

+१

+1

सिक्वेलची प्रतिक्षा.

+१

+१

+१

+१