रावणाचे उदाती कारण

पाटीलअमित's picture
पाटीलअमित in जनातलं, मनातलं
30 Jul 2015 - 4:22 pm

पूर्व प्रकाशित
रावणाचे उदाती कारण

शारुख खान च्या रा वन मध्ये एक वाक्य आहे

"तुम लोग रावण को हर साल जलाते हो क्युंकी वोह कभी नाही मरता"

आज आपल्या भारत देशा सारख्या संस्कृतीचे मिरवणार्या मध्ये हे काय चालले आहे

१) कोणते हि वर्तामान पत्र बघा ,याकुब मेमोन च्या फाशीची बातमी कलाम यांच्या पेक्षा जास्त आहे
२) जेव्हा माननीय ठाकरे साहेब यांचे देहावसान झाले तेवा पण कसाब ची चर्चा जास्त झाली
३) २ दिवसाआधी तर कहर झाला twitter वर कलाम हे trending असायला पाहिजे तर प्रतिभा पाटील ह्या दिसत होत्या

आपले लोक का फुटकळ गोष्टीना एवेढे महत्व देत आहेत ,अनुलेखाने का मारत नाहीत ?

तुम्ही तुमचे मत येथे सुद्धा नोंदवू शकता
रावणाचे उदाती कारण

समाजविचार

प्रतिक्रिया

विशाल कुलकर्णी's picture

30 Jul 2015 - 4:44 pm | विशाल कुलकर्णी

पाटीलसाहेब, मुद्दा चांगला आहे पण आधी ते नीट लिहा तरी. किती चुका त्या शुद्धलेखनाच्या?

सुरुवात शिर्षकापासून करा बरं..
ते 'उदाती कारण' बदलून आधी 'उदात्तीकरण' करा.

अस्वस्थामा's picture

30 Jul 2015 - 5:07 pm | अस्वस्थामा

मोजून सात ओळी ? त्याही ढीगभर शुद्ध-लेखनाच्या चुकांनी भरलेल्या.. ?

"मी लिहिल तर चांगलंच लिहिल" (लिहीन नव्हे तरी ते जौ दे) या तुमच्या आश्वासनाचे काय झाले हो ?
हेच का ते तुमचे चांगले लिखाण ? (हे "हेच का ते अच्छे दिन ?" या तालावर वाचावे)

पाटीलअमित's picture

30 Jul 2015 - 5:44 pm | पाटीलअमित

भावना महत्वाच्या ,मग संस्कुत काय कि प्राकृत काय

आशु जोग's picture

31 Jul 2015 - 11:32 pm | आशु जोग

भावना महत्वाच्या ,मग संस्कुत काय कि प्राकृत काय

मग *** घाला

(इथे चूलीत घाला असे वाचावे)

टिवटिव's picture

30 Jul 2015 - 5:46 pm | टिवटिव

हेच का ते तुमचे चांगले लिखाण ? (हे "हेच का ते अच्छे दिन ?" या तालावर वाचावे) >> :) :)

आदूबाळ's picture

30 Jul 2015 - 5:48 pm | आदूबाळ

जाऊ द्या हो...

पाटीलअमित's picture

30 Jul 2015 - 6:13 pm | पाटीलअमित

हो
दुर्लक्षणीय

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Jul 2015 - 6:28 pm | डॉ सुहास म्हात्रे

दुर्लक्षणीय नाही हो, साहेब !

'उदाती कारण' आणि 'उदात्तीकरण' या दोन शब्दप्रयोगांत काहीच संबंध नाही... अगदी व्याकरणाच्या चुकीचाही. लेखाच्या शिर्षकावरून तुम्हाला काय म्हणायचे आहे त्याचा मलातरी अजिबात अंदाज आला नाही. असो.

तुमचे लिखाण लोकांना नीट कळावे इतपत जरी भान ठेवलेत, तरी ते तुमच्याच फायद्याचे होईल (अवांतर न होता तुमचे लेखन वाचकांपर्यंत नीट पोहोचेल.)

माझा प्रतिसाद अस्वस्थामा यांना उद्देशून होता.

खाली डॉ म्हात्रंनी आणि डांगेसाहेबांनी दिलेल्या सल्ल्याचा विचार व्हावा.

पाटीलअमित's picture

30 Jul 2015 - 7:57 pm | पाटीलअमित

कळाले ते

प्रदीप's picture

31 Jul 2015 - 11:27 am | प्रदीप

तुम्हाला डॉम्हत्रे ना काय्म्हणायचंहोतं हे सम जलं हे वाचूनखूप्खूप्खूप्ख्प आनंद झालाबरेकापाटीलअमितभाउ. डॉ. म्हात्रेतुमचे त्यांच्या आयुस्।भरउपकारनाहीविसरणारकधीही

पैसा's picture

31 Jul 2015 - 1:56 pm | पैसा

मुद्दाम असं लिहायचं म्हणजे खूप कटकटीचं काम आहे!

प्रदीप's picture

31 Jul 2015 - 2:06 pm | प्रदीप

"भावना महत्वाच्या ,मग संस्कुत काय कि प्राकृत काय" पाटिलमित उवाच!

पाटीलअमित's picture

14 Oct 2015 - 12:38 am | पाटीलअमित

हो का ?

होबासराव's picture

30 Jul 2015 - 5:50 pm | होबासराव

कसाब, याकुब आणि त्यांचि औरस अनौरस पिलावळ ह्याना तुम्हि रावण तर बिल्कुलच म्हणु नका. उंदरापेक्षा जास्त मोठ काळिज नाहि ह्यांच... रात्रि २:३० वाजेपर्यंत हे जिवाचि भिक मागत होते, मग ते रावण कसे ? ह्याना तर जन्न्त नसिब होते ना..मग भिकारडे अर्ज कशाला करता.
इथले काहि थर्डक्लास राजकारणी आणि त्यांच्या देशबुडव्या राजकारणामुळे हे माजलेयत पण आता हळु हळु दिवस बदलतायत..निदान मि आणि माझे मत तरी बदलतय..चलो यहि से शुरुवात सहि.

पाटीलअमित's picture

30 Jul 2015 - 5:52 pm | पाटीलअमित

पण मेडिया त्यांना हिरो करत आहे त्याचे वाईट वाटतेय ,ह्याच जागी सिंधुताई सपकाळ ह्यांवर कधी लेख लिहितात हे लोक ?

dadadarekar's picture

30 Jul 2015 - 6:53 pm | dadadarekar

याकूबवर धागा उघडलात.

निदाण अडवानींवर तरी काढायचा की.

पाटीलअमित's picture

3 Aug 2015 - 8:15 pm | पाटीलअमित

माझा धागा कोणा एकावर नाहीये

संदीप डांगे's picture

30 Jul 2015 - 6:52 pm | संदीप डांगे

तुम्ही तरी अजून वेगळे काय केलेत पाटील? त्यापेक्षा कलामांवर एक छान मोठा लेख टाकला असता तर वेळ सत्कारणी लागला असता. मग ह्या ज्या सात ओळी खरडल्यात त्या मोठ्या अभ्यासपूर्ण लेखाच्या पायथ्याशी खपूनही गेल्या असत्या आणि योग्यही वाटल्या असत्या.

नव्या लेखकांना सूचना द्यावीशी वाटते. : हे मिसळपाव आहे. फेसबुक नाही याची नोंद घ्यावी.

पाटीलअमित's picture

30 Jul 2015 - 7:58 pm | पाटीलअमित

माझा लेख न याकुब वर आहे ना कसाब वर आहे

संदीप डांगे's picture

30 Jul 2015 - 8:40 pm | संदीप डांगे

लेख?

पाटीलअमित's picture

30 Jul 2015 - 9:41 pm | पाटीलअमित

निबंध

वेल्लाभट's picture

31 Jul 2015 - 11:15 am | वेल्लाभट

ह्ह्पुवा

पाटीलअमित's picture

31 Jul 2015 - 4:23 pm | पाटीलअमित

कल्पना विस्तार :)

आनंदी गोपाळ's picture

30 Jul 2015 - 9:00 pm | आनंदी गोपाळ

मराठी ब्लॉग काढून पैसे कसे कमवू असले प्रश्न विचारणारे महाभाग हेच काय?

पाटीलअमित's picture

30 Jul 2015 - 9:38 pm | पाटीलअमित

तसे पण कोणीच सांगू शकले नाहे कि पैसे कसे कमवायचे ,बाकी साम्जादारास इशारा काफी

वेल्लाभट's picture

31 Jul 2015 - 11:19 am | वेल्लाभट

साम्जादारास इशारा काफी

बाकी काही असो; यासाठी #रिस्पेक्ट

अजया's picture

30 Jul 2015 - 9:14 pm | अजया

=))

उगा काहितरीच's picture

31 Jul 2015 - 7:08 am | उगा काहितरीच

मला वाटलं कि आला अजून एक ब्रिगेडी धागा !

आशु जोग's picture

31 Jul 2015 - 11:34 pm | आशु जोग

पाटील अमित
तुम्ही मिपावरच्या लेखनातही जाहीरातीच्या लिंक टाकायला हरकत नाही.
तुमचा लिखाणाचा अ‍ॅडसेन्स चांगला आहे

माम्लेदारचा पन्खा's picture

31 Jul 2015 - 11:37 pm | माम्लेदारचा पन्खा

याची फार्फार चिंता लागली व्हती....आता सुकानं झोप्तो......

पाटीलअमित's picture

31 Jul 2015 - 11:59 pm | पाटीलअमित

वागळे कि दुनिया वाले वागळे ?

सदस्यनाम's picture

1 Aug 2015 - 12:03 am | सदस्यनाम

कोरलेली दाढीवाले.
ह्यांची पण दुनिया आहेच तुमच्यासारखी.

पाटीलअमित's picture

1 Aug 2015 - 12:14 am | पाटीलअमित

माहित नाही
ते पण ब्लॉग लिहितात आणि पैसे कमावतात का ?

माम्लेदारचा पन्खा's picture

1 Aug 2015 - 12:19 am | माम्लेदारचा पन्खा

मिळतात हल्ली गोळ्या ह्याच्यावर पण .....

( इथेही मिळतील मिपावर... कोणी देईल.... कोणी घालेल....)

ह घ्या !!!!

हेमंत लाटकर's picture

14 Oct 2015 - 2:39 pm | हेमंत लाटकर

चुका काढण्यात व इतरांना कमी लेखण्यात पुणेरी जगात नंबर 1

अद्द्या's picture

14 Oct 2015 - 3:23 pm | अद्द्या

एक लंबर काडी

पाटीलअमित's picture

14 Oct 2015 - 3:29 pm | पाटीलअमित

नाहीतर काय
एवडा अप्रतिम लेख लिहिलंय

हेमंत लाटकर's picture

14 Oct 2015 - 3:43 pm | हेमंत लाटकर

@ अमित पाटील

माफ करा.

तुमचा ब्लाॅग पाहिला, एकदम बेकार आहे. छान विषय व शुद्ध लिहले तर आंतरजालवासीयांवर उपकार होतील.

पाटीलअमित's picture

14 Oct 2015 - 4:12 pm | पाटीलअमित

तुमचा आहे ?