✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

बोळे

स — सोंड्या, Sun, 07/19/2015 - 04:27
आमची प्रेरणा . . . ज्यांचे असे त्यांचेच का तुंबतात बोळे सनी सिंहीणीस न्याहाळून का निघतात बोळे चालू करा पारायणे पीतपुस्तकांची असूनही सविताभाभी का अडकतात बोळे दिवस वर्षांचे युगांचे जन्मोजन्मीचे कोणासवे नाते बरे जपतात बोळे शिवली वेस यौवनाची कधी काळी आठवून ती यांचे घट्ट होतात बोळे तू जरा आता काळवंडून ये ललने रुपास दिपून यांचे आत सरतात बोळे यांना पाहुन हलकेच तु हस सखे निकोप वाढीस यांच्या रुततात बोळे (आगामी जिलबी साठी शिर्षक "बोळा रुते कुणाचा" इच्छूकांनी लवकरात लवकर जिलबी पाडावी)

प्रतिक्रिया द्या
2183 वाचन

💬 प्रतिसाद (11)

हा हा हा

एक एकटा एकटाच
Sun, 07/19/2015 - 08:13 नवीन
नहले पे दहेला
  • Log in or register to post comments

खिक्क

टवाळ कार्टा
Sun, 07/19/2015 - 13:54 नवीन
खिक्क
  • Log in or register to post comments

सविताभाभी ...

तुडतुडी
Tue, 07/28/2015 - 17:20 नवीन
सविताभाभी ... किती सहजपणे उल्लेख केला ना तुम्ही .सविता भाभीची tragedy माहित नाही का तुम्हाला ?
  • Log in or register to post comments

????

दमामि
Wed, 07/29/2015 - 09:25 नवीन
????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी

सविता भाभी....

बाबा योगिराज
Tue, 07/28/2015 - 18:35 नवीन
सविताभाभी ...

किती सहजपणे उल्लेख केला ना तुम्ही .सविता भाभीची tragedy माहित नाही का तुम्हाला ?

काय झाल?
  • Log in or register to post comments

काय झालं काय झालं ?

प्रसाद गोडबोले
Tue, 07/28/2015 - 18:50 नवीन
काय झालं काय झालं ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा योगिराज

:)

दमामि
Wed, 07/29/2015 - 09:24 नवीन
:)
  • Log in or register to post comments

खी.खीखी.. ख्या... ;)

मदनबाण
Wed, 07/29/2015 - 12:00 नवीन
खी.खीखी.. ख्या... ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Infosys, Wipro & TCS lose over 1,00,000 people in last four quarters as automation kicks in
  • Log in or register to post comments

सविता भाभी गरीब कुटुंबातली

तुडतुडी
Wed, 07/29/2015 - 12:33 नवीन
सविता भाभी गरीब कुटुंबातली होती . तिचा प्रेमविवाह झाला होता . लग्नानंतर काही महिन्यांनी नवरा बाय्कोच्यात भांडणं होऊ लागली . तिला एक लग्न झालेली बहिण पण होती . तिचा मेव्हणा हॉस्पिटल मध्ये वार्ड बॉय होता . त्याने मित्रांच्या तिथल्या एका वार्डन स्त्री च्या मदतीने स्त्रियांच्या लपून ब्लू फिल्म्स बनवायला सुरवात केली . त्यात सविताच्या सुधा लपून काढलेल्या फिल्म्स होत्या . तिच्या मेव्हण्याने तिला ब्लाक्मेल करायला सुरुवात केली . तिच्या राहण्याच्या एरियात ल्या ज्या लोकांच्या पाहण्यात हे आलं त्यांनी मिटक्या मारत बघितलं पण तिची मात्र बदनामी केली . ह्या सगळ्या प्रकाराला कंटाळून तिने आत्महत्या केली . तिच्या बहिणीने प्रथम तिच्या नवर्यावर संशय व्यक्त केल्यामुळे आधी त्यालाच पोलिसांनी पकडून नेलं . संपूर्ण संशय त्याच्यावर होता .सविताची बहिण ७ महिन्यांची गरोदर होती . तिला त्याच हॉस्पिटल मध्ये admit करण्यात आला होत आणि मग तिला कसा संशय आला आणि तिने स्वतःच्या नवर्याला, त्याच्या मित्रांना आणि त्या वार्डन बाई ला कसं पकडून दिलं हे सावधान इंडिया मध्ये दाखवलं होतं . तेव्हा कृपया अश्या गोष्टींमध्ये कुठल्याही स्त्रीचा उल्लेख करू नये .
  • Log in or register to post comments

अश्या प्रमाणेच मुन्नी आणि

मदनबाण
Wed, 07/29/2015 - 12:37 नवीन
अश्या प्रमाणेच मुन्नी आणि शीला अशी नावे असणार्‍या मुलींना टवाळखोरपणाचा त्रास झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. परंतु या धाग्यातील सविता भाभी आणि तुम्ही दिलेल्या उदा. कोणतेही साम्य नाही ! मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Infosys, Wipro & TCS lose over 1,00,000 people in last four quarters as automation kicks in
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी

@ तुडतुडी

सोंड्या
Wed, 07/29/2015 - 14:52 नवीन
सावधान इंडिया हा कार्यक्रम अजुनतरी पाहिला नाही आणी असे कार्यक्रम बघतही नाही त्यामुळे वर उल्लेख असलेल्या स.भा. आपण म्हणताहात त्या स.भा. असण्याची शक्यता नाही अथवा नसाव्यात. इथे उल्लेख असलेल्या स.भा. साठी वाचकांनी तोच संदर्भ वापरावा जो प्रेरणेमध्ये केलेल्या उल्लेखासाठी वापरला.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा