पुन्हा एकदा दमामि म्हणे …

दमामि's picture
दमामि in जे न देखे रवी...
9 Jun 2015 - 3:18 pm

चर्चा उगा कशाला? (मी) भलताच "शाय" आहे
विल्लू म्हणून गेला, नावात काय आहे ….
कोणी म्हणे टका तर गिरिजा कुणास वाटे
समजे सगाच कोणी, सूडात पाय आहे …
चिमण्यास येई शंका, कोठून धूर येतो
मृत्युंजयास वाटे बैलात गाय आहे…
आत्मुस फक्त पडली चिंता दहा दिसांची
जेपी करून गेला टेम्पोत "बाय" आहे….
नियमात नाही त्यांच्या तरी लावतात फास
डुआयडिंवरी हा उलटाच न्याय आहे ….
चुकलात यार तुम्ही , अंदाज फार झाले
पूर्वी कधी न झाला (मी ) अज्ञात "भाय" आहे …

अभय-गझलकविता

प्रतिक्रिया

स्पा's picture

9 Jun 2015 - 3:22 pm | स्पा

आवरा आता

जेपी's picture

9 Jun 2015 - 3:24 pm | जेपी

आधी होता ..............
..............केले त्याशी,
त्याचा तांब्या सुटेणा,
मुळ स्वभाव जाईना.

(रिकाम्या जागा वकुबाप्रमाणे भराव्या)

सूड's picture

9 Jun 2015 - 3:46 pm | सूड

छान हं टकुडी!!

ईश्वरसर्वसाक्षी's picture

9 Jun 2015 - 4:01 pm | ईश्वरसर्वसाक्षी

:)

अत्रुप्त आत्मा's picture

9 Jun 2015 - 4:35 pm | अत्रुप्त आत्मा

अंदाज लावतो मी,ही जिलबी काय आहे?
तांब्या परी चयाचा, पीsssठातं गेम आहे! ;-)
एका हाती न कोणी,टाके कडि जराशी
कढईत नीट येता,तळण्यात सेमं आहे

मामी तुझिच खोडी, ना काढिलि कधी मी
आत्मु स येथ कसला? , किलो चा भाव आहे? ;-)

सोडुन दे 'अता' तू, 'बाजार' फारं झाला!
मार्केट यार्ड मधला, मी 'कसंला' हमाल आहे! :P

चुकलामाकला's picture

9 Jun 2015 - 5:33 pm | चुकलामाकला

अता, बाजार हे पण आयडी आहेत का?

काय लीवता वो तुमी...जबरद्स्त..._/\_

व्वा! काय लिहिलय!!!ड्वाळे पाणावले.

अत्रुप्त आत्मा's picture

10 Jun 2015 - 12:26 am | अत्रुप्त आत्मा

मग पुसून घ्या की! :P

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

10 Jun 2015 - 6:35 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

ऐ...लम्मा!! =))

अत्रुप्त आत्मा's picture

10 Jun 2015 - 6:52 am | अत्रुप्त आत्मा

पै...लम्मा!

दमामि's picture

10 Jun 2015 - 7:55 am | दमामि

हुर्रर्रर्रर्र.....

अत्रुप्त आत्मा's picture

10 Jun 2015 - 11:22 am | अत्रुप्त आत्मा

भुर्र्र्र्र्र्र्रृर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र!

चिमणराव तुम्हारा गुर्जी उडवून राह्यले बघा!
:)

ईश्वरसर्वसाक्षी's picture

9 Jun 2015 - 4:51 pm | ईश्वरसर्वसाक्षी

.

अत्रुप्त आत्मा's picture

9 Jun 2015 - 5:21 pm | अत्रुप्त आत्मा

धन्यवाद्स. :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Jun 2015 - 5:43 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर !

मिपावर शिघ्रकवितेला पुन्हा धुमारे फुटू लागल्याचे पाहून बहुत तोष झाला ! =))

दमामि's picture

9 Jun 2015 - 7:52 pm | दमामि

धन्यवाद हो एक्का भौ!
तुम्ही खरे दर्दि, बाकी सगळे गारदी.:)

मृत्युन्जय's picture

9 Jun 2015 - 7:23 pm | मृत्युन्जय

मृत्युंजयास नाय हो. अनाहितांनी पक्के ओळखले आहे म्हणे आयडी कोणाचा आहे ते. तिथे खुस्फुस चालली होती की अनाहितेचाच डु आयडी आहे म्हणुन.

अनाहिता शेंड्या लावण्यात माहिर आहेत!

अनाहितांची खुसफुस?तुम्ही कुठे ऐकली?!!

दमामि's picture

10 Jun 2015 - 7:58 am | दमामि

कुठ ऐकली?
अहो, अनाहितांच्या खुसफुशीला सामान्य लोक कलकराट म्हणतात, दहा मैलावरूनही ऐकू येतो म्हणे.

टवाळ कार्टा's picture

10 Jun 2015 - 9:36 am | टवाळ कार्टा

खिक्क

खमक्या's picture

9 Jun 2015 - 7:51 pm | खमक्या

टकुजी, जमलंय की..

टवाळ कार्टा's picture

9 Jun 2015 - 8:45 pm | टवाळ कार्टा

ठ्यांकू ;)

दमामि's picture

9 Jun 2015 - 8:55 pm | दमामि

:):):):)

विशाखा पाटील's picture

9 Jun 2015 - 8:17 pm | विशाखा पाटील

दमामि, किती हो दमवताय इतरांना तुम्ही!

काळा पहाड's picture

10 Jun 2015 - 9:49 am | काळा पहाड

मृत्युंजयास वाटे बैलात गाय आहे…

आँ? तुम्ही अनाहिता आहात हे सिद्ध झालं होतं ना?

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Jun 2015 - 11:30 am | डॉ सुहास म्हात्रे

त्यांना विंग्रजी गाय म्हनाय्चं आसंल ;)

विंग्रजी असुदे नायतर देशी, गायीची शिंगे बरीक टोचक आहेत ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Jun 2015 - 1:45 pm | डॉ सुहास म्हात्रे

विंग्रजीतल्या गाय (guy) च्या डोक्यावर दृश्य शिंगे नसतात =)) ... पण वाच्यार्थाने शिंगे येऊ शकतात ;)

दमामि's picture

10 Jun 2015 - 6:29 pm | दमामि

आणि गाय हत्या बंदीचा कायदा आहे,त्यामुळे हेवनवासी होणार नाही अशी आशा करतो.

द-बाहुबली's picture

10 Jun 2015 - 1:37 pm | द-बाहुबली

_/\_

सनईचौघडा's picture

10 Jun 2015 - 2:33 pm | सनईचौघडा

आमच्या गुर्जींना वंदन करुन.

असेल लेखणी समर्थ तर जिल्बीची रास आहे,
तांब्याची करु नको खेचाखेची
"मिळेल तो मला" हा फक्त भास आहे,

टका ऐस नाही तर दमा मि ऐस
स्वयंपिडीत होण्याची एवढी का आंस आहे?

भाय म्हणता (अनहितांमागे) लपतो आहेस
हा कोणता वनवास आहे ?

अत्रुप्त आत्मा's picture

10 Jun 2015 - 5:04 pm | अत्रुप्त आत्मा

=))))))

दमामि's picture

10 Jun 2015 - 6:25 pm | दमामि

गुर्जीना वंदन करून,
"मोद" झाला वाचुनी , "दर्दी" तुम्ही तर खास आहे,
पण(क)मंडलू वा जिलबी , मजला न तो हव्यास आहे...

नसे स्वयंपीडित मी, न समर्थ माझी लेखणी
अन जगाचा भ्रम उगा , वनवास सर्वां त्रास आहे

अत्रुप्त आत्मा's picture

10 Jun 2015 - 6:51 pm | अत्रुप्त आत्मा

व्वाह! लाजव्वाब!

का गरिबाची उगा चेष्टा करता?

सनईचौघडा's picture

11 Jun 2015 - 10:10 am | सनईचौघडा

आम्हा न वाटे कधी जीवन वनवास अथवा त्रास ,
जैसी दृष्टी तैसेची हे जग नको हा आंधळा विश्वास ,

घ्या दिक्षांत अता गुरुजींचा रांगेत* उभे राहुनी
संपेल वनवास का त्रास मग जगा जीवन स्वच्छंदी,

*(रांगेत आधी मी (पम्या) आणि मग टक्या आहे).

सस्नेह's picture

11 Jun 2015 - 11:05 am | सस्नेह

मी (पम्या)

वा वा ! सनईचौघडा हे मस्त नाव आहे हां डूआयडीचं +D

अत्रुप्त आत्मा's picture

11 Jun 2015 - 8:42 pm | अत्रुप्त आत्मा

ह्हा ह्हा ह्हा ह्हा!!! :-D

टका म्हणे माझा। यात नाही काही कट
करू नका कटकट । विनाकारण ।।

किंवा

दमामि म्हणे | मी नसे कुणाचा डूआयडी
लावू नका काडी | चरित्रास