मी रेखाटलेली काही निसर्गचित्रे
पुणे विमानतळाजवळील लोहगाव आता ग्रामीण चेहरामोहरा बदलून काँक्रीटचे जंगल होऊ घातले आहे. सद्ध्या जो काही निसर्ग आणि ग्रामीण भाग शिल्लक आहे, तो मी रेखाटला आहे.
गुहागर बिच..
घरातील खिडकीतून...
वाचने
18003
वाचनखूण
प्रतिक्रिया
54
पुढे जात रहा.यातील आनन्द आगळा च आहे!एकदा पुण्यात भेटू .
छान चित्र आहेत.वाॅटरकलर पेन्सिल आणुन पहायला हवी!
सुरेख आहेत सर्वच चित्रं!
water colour pencil बद्दल समजलं.
ब्येस