म्युन्स्टर (जर्मनी)दि. १८.०८.०८ (प्रतिनिधी) : जर्मनीतील मिपाकरांची बैठक शनिवार दि. १६ .०८.०८ रोजी श्री. लिखाळ यांच्या म्युन्स्टर ,जर्मनी येथील सदनिकेत घेण्यात आली. सदर बैठकीत मिसळपाव भ्रमणमंडळ,जर्मनी शाखेची स्थापना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.
ह्या आनंदाच्या क्षणी विडंबनाचार्य केशवसुमार, स्वाती ,दिनेश ,सौ व श्री लिखाळ उपस्थित होते. त्याचबरोबर श्री.विपिन चिंचाळकर हे मिपाचे पाहुणेही ह्या ऐतिहासिक प्रसंगास साक्षी होते. सौ. लिखाळ ह्यांनी केलेल्या सुग्रास आणि स्वादिष्ट भोजनाने हा विशेष निर्णय साजरा केला गेला.
सदर भ्रमणमंडळाची शुभारंभाची सहल म्युनस्टर दर्शनाने झाली व लगेचच ब्रुसेल्स येथे मंडळाने कूच केले.
सहलीचा सविस्तर व सचित्र वृतांत लवकरच देण्यात येईल.
वाचने
9256
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
कोचरेकर मास्तर !
अभिनंदन!
हेच म्हणतो..
In reply to अभिनंदन! by प्रियाली
सहमती दर्शवलीत, बरं केलंत गुर्जी!
In reply to हेच म्हणतो.. by केशवसुमार
वाट पहात आहे.
सदर
हे भ्रमण
मिसळधर्म
अरे वा! भ्रमणमंडळ!!
लै भारी..
वा वा !!
अभिनंदन
अभिनंदन.
अरे वा!
गरज नाही हे खरे!!!
In reply to अरे वा! by विकास
हा हा!
In reply to गरज नाही हे खरे!!! by दिनेश