✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

माझे शब्द

R — Rajvardhan, Tue, 04/21/2015 - 13:23
मी शब्दच हरवून बसलो आज शोधतो आहे तेच स्वप्न स्वप्नात माझिया मीच हरवलो आहे माझेच शब्द नि माझीच वाचा एक वेडी आशा मिळतील का मला माझे शब्द शोधतो आहे किनारे नि आधारसाठी धरलेले ते सृजनाशील हात आज इनद्रधनुत पुन्हा तेच रंग भेटतील का मला शोधतो आहे मी माझेचे शब्द नि माझीच स्मृतिपटले एक समग्र व्यासपीठ तिथे मिळतील का मला माझेच शब्द जे कीं हरवले आहेत व्याखानात दबले गेले आहेत घुसमटातात ते आता प्राप्तानात कधी काळी त्यांचाही जरब होता चळवळीतून ,आंदोलांतून ,उठावातून आता हरवले आहेत माझेच शब्द नि माझा आवाज एक विष्णन आभाळ तिथे भेटतील का मला माझेच शब्द नि माझेच आर्तव निर्विवाद गाजवतायात क्षितिजे आपले आधिराज्य खुंटलेत तिथेच माझे शब्द नि माझेच निनाद शोधतो आहे सापडतील का मला माझेच शब्द नि माझा स्वाभिमान .... @ मी मात्र@ राजर्वधन

प्रतिक्रिया द्या
669 वाचन

💬 प्रतिसाद

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा