✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

First Things First

ब
बहुगुणी यांनी
Tue, 03/17/2015 - 12:06  ·  लेख
लेख
A Real Shine हे आंतर्जालावर खूप वर्षांपूर्वी वाचलेलं मुक्तक आज पुन्हा एकदा सापडलं, आणि त्याचं मराठी मुक्त-रुपांतर करावंसं वाटलं: दिवस उजाडला की घड्याळ-काटा धावतांना दिसतो असं वाटतं, की वेळ कधीच पुरेसा का नसतो काम असतं खूप! पण खरंच का वेळ नसतो? आज निघालो कामावर, पॉलीश नव्हतं बुटांना घेतली डबी, म्हंटलं लावावं पॉलीश त्यांना एवढ्यात लेक लागली रडू, म्हणे "कडे घ्याना"! ब्रश, डबी ठेवली, तिचे डोळे केले कोरडे दोन क्षण गोल फिरवता, थांबले स्वारीचे रडे निघालो तसाच, राहोत बिन-पॉलीशचे जोडे आणखी काही वर्षांनी बूट अडगळीत जातील तेंव्हा थोडीच कोणी 'पॉलीश कुठे' म्हणतील? आज हसलेले पोरीचे डोळे जन्मभर पुरतील आज बुटांना पॉलीश नाही, याची नाही खंत बिन-पॉलीशचे बूट म्हणजे जाणीव आहे जिवंत माझी माया लेकीसह जाईल पुढे दिगंत First things first
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
4096 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

मस्त.

सुप्रिया
Tue, 03/17/2015 - 12:52 नवीन
छान झाले आहे रूपांतर.
  • Log in or register to post comments

वा!

एस
Tue, 03/17/2015 - 12:59 नवीन
वा!
  • Log in or register to post comments

सुरेख. आवडले.!!!!!

स्नेहानिकेत
Tue, 03/17/2015 - 14:40 नवीन
सुरेख. आवडले.!!!!!
  • Log in or register to post comments

मस्त!!

पुष्कर विजयकुम…
Tue, 03/17/2015 - 14:52 नवीन
मस्त!!
  • Log in or register to post comments

आवडले.

रेवती
Tue, 03/17/2015 - 15:52 नवीन
आवडले.
  • Log in or register to post comments

काव्य रुपांतर चांगले आहे.

मनीषा
Tue, 03/17/2015 - 19:54 नवीन
काव्य रुपांतर चांगले आहे. कवितेचा आशय ही फार आवडला.
  • Log in or register to post comments

:)

खेडूत
Tue, 03/17/2015 - 20:32 नवीन
आवडले!
  • Log in or register to post comments

वा!

पैसा
गुरुवार, 03/19/2015 - 08:38 नवीन
मस्तच रूपांतर!
  • Log in or register to post comments

खूप छान!

उमा @ मिपा
गुरुवार, 03/19/2015 - 13:25 नवीन
खूप छान! रुपांतर असं वाटतच नाहीये.
  • Log in or register to post comments

भावानुवाद सुंदर...

शिव कन्या
गुरुवार, 03/19/2015 - 19:15 नवीन
भावानुवाद सुंदर...
  • Log in or register to post comments

छान जमल आहे.

पॉइंट ब्लँक
गुरुवार, 03/19/2015 - 19:31 नवीन
छान जमल आहे.
  • Log in or register to post comments

वा.. फारच छान!!

मोहनराव
गुरुवार, 03/19/2015 - 21:17 नवीन
वा.. फारच छान!!
  • Log in or register to post comments

सुंदर. आवडले.

मधुरा देशपांडे
गुरुवार, 03/19/2015 - 21:21 नवीन
सुंदर. आवडले.
  • Log in or register to post comments

छान........

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 03/19/2015 - 21:22 नवीन
छान........ आणि शेव्त्चा फोतू...................मत्त मत्त गोंदुश गोल हाये!
  • Log in or register to post comments

सुंदर!!

पिवळा डांबिस
गुरुवार, 03/19/2015 - 22:40 नवीन
सुंदर!!
  • Log in or register to post comments

सुरेख

श्रीरंग_जोशी
Fri, 03/20/2015 - 07:01 नवीन
सुरेख भावानुवाद.
  • Log in or register to post comments

मस्त

फारएन्ड
Fri, 03/20/2015 - 08:12 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा