✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

समज..!

अ — अत्रुप्त आत्मा, Fri, 01/02/2015 - 18:10
एक..,दोन.. फुल्ल.. :- एक हाफ.. =========================== ट.क्यानी नेला तांब्या अन्,कुंथुनं जिलबी-केली. विडंबन जमले- नाही आणि बोंबाबोंबंही झाली. ना तालं नसे ना छंद ना रचने'चा सं-बंध. शब्दातं गंडला सांधा पिशविचा तुटला बंद भाषेसं अशी-ठेवावी? रचनेची कशीहि-व्हावी! वैतागून स्व'रचनेची मगं कचकून हो मारावी! तुज नित्य कुंथणे आहे कुणी बोलो काहि पाठी! रचनेवर ताबा येता तुजं सहजी येइलं साठी! भेटेल तुलाही कधितरी तो स्व'प्राक्तनी दाता प्रतिभेचा माया-सागरं डोहात बुडूनि तू जाता तोवरी तुझ्याही नशिबी हे कुंथन निश्चित आहे. या कुंथन परंपरेचा जुना-मी पाइक आहे. :) ============== . बुडित.. . . . ====================== आणि हा......उतारा! हे वाचुन शांतत्वानी काहि विचारं करावा झाले ते भरपूरं झाले जमला तरं बोधंही घ्यावा __/\__/\__/\__ सच्ची बुराई! ======================

प्रतिक्रिया द्या
14514 वाचन

💬 प्रतिसाद (60)

अफाट.

प्रचेतस
Fri, 01/02/2015 - 18:15 नवीन
=)) अफाट. Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments

बुवा

सविता००१
Wed, 01/07/2015 - 16:39 नवीन
____/\____
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

_/\_

अजया
Fri, 01/02/2015 - 18:23 नवीन
_/\_ =))
  • Log in or register to post comments

कचकुन टोला...

जेपी
Fri, 01/02/2015 - 18:33 नवीन
कचकुन टोला... =))
  • Log in or register to post comments

अफाट

टवाळ कार्टा
Fri, 01/02/2015 - 19:17 नवीन
अफाट =))
  • Log in or register to post comments

(No subject)

चित्रगुप्त
Fri, 01/02/2015 - 19:25 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

टका टका होता है और आत्मा

बॅटमॅन
Fri, 01/02/2015 - 19:29 नवीन
टका टका होता है और आत्मा आत्मा!!!! - बॅटू सेहवाग. ;)
  • Log in or register to post comments

मी तर कधीपसून सांगतोय...कोणी

टवाळ कार्टा
Fri, 01/02/2015 - 19:33 नवीन
मी तर कधीपसून सांगतोय...कोणी ऐकतच नै...लगेच बनवले मला "तांबीय" संस्थानाचे मठाधीपती :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

तांबीय

बॅटमॅन
Fri, 01/02/2015 - 19:45 नवीन
तांबीय
=)) आता तर तू खरेच तांबीधिपती =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

(No subject)

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 01/03/2015 - 20:05 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

काका तुम्हीसुध्धा?

टवाळ कार्टा
Sat, 01/03/2015 - 20:08 नवीन
काका तुम्हीसुध्धा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

आता तर तू खरेच तांबीधिपती

सतिश गावडे
Sat, 01/03/2015 - 22:01 नवीन
आता तर तू खरेच तांबीधिपती
ते तांब्याधिपती असं असायला हवं होतं राव. भलतंच झालं आहे ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

तांबीधिपती कहर

टवाळ कार्टा
Sun, 01/04/2015 - 00:45 नवीन
तांबीधिपती
कहर =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

@लगेच बनवले मला "तांबीय"

अत्रुप्त आत्मा
Fri, 01/02/2015 - 19:53 नवीन
@लगेच बनवले मला "तांबीय" संस्थानाचे मठाधीपती >> अर्र्र्र्र!! अजुन फारच मागे आहेस रे! हम्म्म ,असो! :) आजचा(सीरियस) गृहपाठ:- विडंबनातील आशयाकडे लक्ष देऊन सदर काव्य दहा वेळा वाचणे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

लै भारी!

पैसा
Fri, 01/02/2015 - 20:24 नवीन
ट.कार्ट्या, कवितेत उत्तर देऊन आपण भुसकट शिष्य नाही हे दाखव बघू!
  • Log in or register to post comments

ओ आज्जी...इतकी आपली कॅपॅसिटी

टवाळ कार्टा
Fri, 01/02/2015 - 20:27 नवीन
ओ आज्जी...इतकी आपली कॅपॅसिटी नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

आणि गुर्जी लै"च" पोचलेले

टवाळ कार्टा
Fri, 01/02/2015 - 20:28 नवीन
आणि गुर्जी लै"च" पोचलेले हायेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

@ओ आज्जी

अत्रुप्त आत्मा
Fri, 01/02/2015 - 20:34 नवीन
@ओ आज्जी =))))) आग्गी'ला .... आपलं ते हे... ;-) आज्जिला बळि - पडू नकोस रे मित्रा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

गुर्जी...आज्जी आपल्या

टवाळ कार्टा
Fri, 01/02/2015 - 20:39 नवीन
गुर्जी...आज्जी आपल्या सगळ्यांपेक्षा पोचलेल्या हैत म्हैतै मला ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

अरेरे... अशी माघार ???

सतिश गावडे
Fri, 01/02/2015 - 21:08 नवीन
घोर निराशा झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

आम्ही पेटणार्यांतले नाही तर

टवाळ कार्टा
Fri, 01/02/2015 - 21:11 नवीन
आम्ही पेटणार्यांतले नाही तर पेटवणार्यांतले आहोत ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

@पेटवणार्यांतले आहोत Wink>>>

अत्रुप्त आत्मा
Fri, 01/02/2015 - 21:43 नवीन
@पेटवणार्यांतले आहोत Wink>>> Image removed. य्येय्येय्येय्येस्स्स्स्स्स्स्स्स! दॅट्स गुड! Image removed. आग को संम्हालना, लगानेसे बेहेतर होता है। Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

टकाचा प्रतिसाद तुम्हाला कळलाच

सतिश गावडे
Fri, 01/02/2015 - 21:58 नवीन
टकाचा प्रतिसाद तुम्हाला कळलाच नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

तुलाच कल्ला नाय

टवाळ कार्टा
Sat, 01/03/2015 - 08:41 नवीन
तुलाच कल्ला नाय :P त्ये गुर्जी हायेत ना...त्येन्ला सग्ला कल्ता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

आता मजल "अता" ची बक्कळ कॉपी

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 01/03/2015 - 20:07 नवीन
आता मजल "अता" ची बक्कळ कॉपी करण्यापर्यंत गेली आहे. बाकीचे नंतर... Image removed. बाकी अआ म्हणजे अआ'च ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

कॉपी नाही हो...मी शक्यतो मूळ

टवाळ कार्टा
Sat, 01/03/2015 - 20:12 नवीन
कॉपी नाही हो...मी शक्यतो मूळ कवीतेतील शब्द तसेच ठेवायचा प्रयत्न करतो
बाकी अआ म्हणजे अआ'च
कचकून सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

ह्याला म्हनतेत "सो सोनारकी एक

खटपट्या
Fri, 01/02/2015 - 21:44 नवीन
ह्याला म्हनतेत "सो सोनारकी एक लोहारकी" अस्सल हे शेवटी अस्सल असतं. -अ.आंचा फॅन
  • Log in or register to post comments

हाण तिच्या मारी ...

विशाल कुलकर्णी
Fri, 01/02/2015 - 21:48 नवीन
हाण तिच्या मारी ...
  • Log in or register to post comments

छ्या !! ह्याला उत्तर दिलं

सूड
Fri, 01/02/2015 - 22:04 नवीन
छ्या !! ह्याला उत्तर दिलं नाहीस तर तू शिष्य कसला!! आपले बुवा म्हणजे 'शिष्यादिच्छेत् पराजयम्' टाईप आहेत्...येऊ देत एक विडंबन. बघू दे गुरुशिष्याची जुगलबंदी मिपाला.
  • Log in or register to post comments

@बघू दे गुरुशिष्याची जुगलबंदी

अत्रुप्त आत्मा
Fri, 01/02/2015 - 22:11 नवीन
@बघू दे गुरुशिष्याची जुगलबंदी मिपाला. >>> व्वाह! __/\__ कित्ती छान प्रोत्साहन देत आहात आपण! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

चला आता एक तुमच्या बाजूने काव्य... ;)

सूड
Fri, 01/02/2015 - 22:32 नवीन
कवनोत्सुक हे काक असुनिया धैर्य नसे त्या कवन कराया आंबूस कवना समशोधाया टवळ पहा पळति...आनंदे लिहीती पुसति!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

धन्यवाद

अत्रुप्त आत्मा
Fri, 01/02/2015 - 22:44 नवीन
धन्यवाद Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

वशाड मेलो

टवाळ कार्टा
Sat, 01/03/2015 - 08:45 नवीन
वशाड मेलो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

होक्का...आणि तु टाळ्या

टवाळ कार्टा
Sat, 01/03/2015 - 08:43 नवीन
होक्का...आणि तु टाळ्या वाजीवतलसं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

बघू दे गुरुशिष्याची जुगलबंदी

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 01/03/2015 - 20:12 नवीन
बघू दे गुरुशिष्याची जुगलबंदी मिपाला. "इति कपडे सांभाळण्यास उत्सुक सूड" हे ल्ह्याचं र्‍हायलं की काय ? की बुवांवर सूड उगवायचा प्रयत्न चल्लाय ?! :) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

अगदी अगदी मनात्ले लिल्हेत

टवाळ कार्टा
Sun, 01/04/2015 - 00:46 नवीन
अगदी अगदी मनात्ले लिल्हेत =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

"इति कपडे सांभाळण्यास उत्सुक

सूड
Wed, 01/07/2015 - 15:54 नवीन
"इति कपडे सांभाळण्यास उत्सुक सूड" हे ल्ह्याचं र्‍हायलं की काय ? की बुवांवर सूड उगवायचा प्रयत्न चल्लाय ?!
कसला सूड नि काय!! म्हटलं नवकवींना प्रोत्साहन द्यावं. पूर्वीचं मिपा राह्यलं नाही हेच खरं ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

होक्का?

टवाळ कार्टा
Wed, 01/07/2015 - 16:27 नवीन
होक्का? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

खरंच!! विनोद तर अज्जिबात नाही

सूड
Wed, 01/07/2015 - 16:44 नवीन
खरंच!! विनोद तर अज्जिबात नाही. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

ह्या कवितेचं विडंबन मि.पा.भ.प

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 01/02/2015 - 23:08 नवीन
ह्या कवितेचं विडंबन मि.पा.भ.प.श्री.श्री. टवाळेश्वर महाराजांच्या तांब्यातुन आपलं लेखणीमधुन उतरावं. तांब्यासंप्रदायातील शिष्य लेचेपेचे नाहीत ह्याची मिपाविश्वास प्रचिती द्यावी हि विनंती. हाण तेजायला. हे जिलबी टाकेपरंत अजुन एखादी फर्मास कविता बुवा टाकतीलचं. हाय काय नाय काय.
  • Log in or register to post comments

माझी स्वेच्छानिवृत्ती "अ"ता

टवाळ कार्टा
Sat, 01/03/2015 - 08:46 नवीन
माझी स्वेच्छानिवृत्ती "अ"ता :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

रामजोशी विरूद्ध मोरोपंत

कंजूस
Sat, 01/03/2015 - 05:38 नवीन
गुर्जिँनी टकक्याच्या हाती त्यांची प्रतिभा ओळखून प्लास्टिकचं डबरं न देता तांब्या दिला आहे. रामजोशी वि॰ मोरोपंत ? (तांबं साडेतीन हजार रु॰ किलो प्लास्टिक दोनशे रु॰ किलो आहे.)
  • Log in or register to post comments

@ तांब्या दिला आहे. >>> मी

अत्रुप्त आत्मा
Sat, 01/03/2015 - 06:52 नवीन
@ तांब्या दिला आहे. >>> मी दिला नाही हो! त्यानी नेला आहे. :-\
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

मी रेंटवर नेलेला....आता परत

टवाळ कार्टा
Sat, 01/03/2015 - 08:44 नवीन
मी रेंटवर नेलेला....आता परत दिलाय :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

"प्लास्टिकचं डबरं" यालाच

टवाळ कार्टा
Sat, 01/03/2015 - 08:46 नवीन
"प्लास्टिकचं डबरं" यालाच "टमरेल" ऐसे म्हणती :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

___/\__!! गुर्जी!! गुर्जी!!

स्पंदना
Sat, 01/03/2015 - 05:59 नवीन
___/\__!! गुर्जी!! गुर्जी!! *yahoo* *YAHOO* *YAHOO!* :YAHOO: :yahoo:
  • Log in or register to post comments

मोरोपंत आणि रामजोशी असे

कंजूस
Sat, 01/03/2015 - 06:59 नवीन
मोरोपंत आणि रामजोशी असे नामकरण करण्यात आले आहे.
  • Log in or register to post comments

समीक्षण===>

नाखु
Sat, 01/03/2015 - 09:57 नवीन
विडंबकांना भाकड विडंबनतज्ज्ञांचा आणि मिपा साहित्यिकांचा शून्य उपयोग आहे. कारण ह्या साहित्यिकांचे, लेखकांचे लेखन आणि मार्गदर्शन फ़ारतर तांब्यापर्यंत किंवा "ह" कवीतेपर्यंत वाचकांना पोहचवून देऊ शकते. वाचकांच्या (का याचकांच्या) भक्तीची गुरुकिल्ली यांनाच अजून गवसलेली नाही मग या मंडळींचे लेखन विडंबकांना लोकभक्तीचा मार्ग कसा दाखवू शकेल? तरीही विडंबकांना फुकटाचा नको तो सल्ला देणार्‍यांची संख्या प्रचंड वाढली आहे. एक उंटावरचा शहाणा विडंबकांना उच्च शब्दज्ञान वापरायला सांगतो, दुसरा उंटावरचा शहाणा विडंबकांना बिनपाण्याने करायला सांगतो, तिसरा उंटावरचा शहाणा विडंबकांना आशयघन कवीता करायला सांगतो, चवथा उंटावरचा शहाणा विडंबकांना ललीत लेखन कसे करावे हे शिकवू पाहतो. त्यामुळे विडंबक गोंधळतो एवढेच नव्हे तर या चारही प्रकारच्या उंटावरच्या शहाण्यांचे सल्ले तद्दन फालतू, फडतूस आणि अव्यवहार्य असल्याने विडंबकांनी ते वापरायचा प्रयत्न केल्यास त्यांचे विडंबन-काव्य आणखी घाट्यांत जाते. त्यामुळे या चारही प्रकारच्या उंटावरच्या शहाण्यांचे पहिले तोंड बंद केले पाहिजे. बर्‍या बोलाने ऐकत नसेल तर त्यांच्या प्रतीसदाखाली आवाज काढला पाहिजे जेणेकरून निदान प्रतीसाद तरी बंद होईल. विडंबन स्फुरत असेल तर स्फुरू द्या पण उंटावरच्या शहाण्यांनो प्रथम तुमचे तोंड आवरा, तुमच्या लेखण्या थांबवा. विडंबकांना तुम्ही काहीच करण्याची गरज नाही. फक्त विडंबक विस्मृतीत जावा म्हणून मिपा वाचकीय पातळीवरून होणार्‍या कटकारस्थास तुम्ही जो प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हातभार लावता आहात, तेवढा बंद करा. विडंबक स्वतःचे स्वतःच बघून घेईल. तुम्ही काहीच करण्याची गरज नाही फक्त विडंबकांच्या कवीतेवरून उठा. तुम्ही कवीतेवरून उठलात तर विडंबक स्वतःच स्वतःचा मार्ग शोधण्यास समर्थ आहे. त्याला तुमच्या भाकड सल्ल्याची आवश्यकता तर नाहीच नाही. ========
  • Log in or register to post comments

आपण विडंबकांचे मसिहा शोभून

सतिश गावडे
Sat, 01/03/2015 - 22:04 नवीन
आपण विडंबकांचे मसिहा शोभून दिसता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

अगदी अगदी

बॅटमॅन
Sat, 01/03/2015 - 23:05 नवीन
अगदी अगदी =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा