आमचेही भिगवण..........

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in मिपा कलादालन
30 Dec 2014 - 2:55 pm

भांडकुदळ.......
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

पाण्यात सूर..........
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

लुडबूड........
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

क्रिस्टलग्लास..........
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

"V"
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

प्रतिबिंबातून अवतिर्ण.......
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

एकटाच....
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

अग्निपंखावर पडलेले उन.......
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

२...
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

धुक्यातील मासेमारी.......
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

आत्महत्या ? छे !......
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

जयंत कुलकर्णी......

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

30 Dec 2014 - 2:57 pm | टवाळ कार्टा

२, ४, ५ आणि शेवटून दुसरा मस्तच

मुक्त विहारि's picture

30 Dec 2014 - 3:45 pm | मुक्त विहारि

आवडले...

शेवटच्या फोटोची कॅप्शन अशी का टाकली ते समजलं नाही.
बाकी फोटो सुंदरच.... नेहमीप्रमाणं.
(सातत्यानं छान प्रतिसाद द्यायला शब्द तोकडे पडतात. ;) )

पैसा's picture

30 Dec 2014 - 9:39 pm | पैसा

सगळेच फोटो आवडले!

सुबोध खरे's picture

31 Dec 2014 - 9:37 am | सुबोध खरे

सुन्दर

मदनबाण's picture

31 Dec 2014 - 12:13 pm | मदनबाण

छान...
जयंत काका, तुम्ही क्लॅरिटीचा खूप जास्त वापर करत आहात असे काही फोटो पाहुन जाणवते... विशेषतः पहिला फोटो पाहताच ते जाणवते. तसेच काही फोटोंना तुम्ही प्रोट्रेट {पेंटींग्स} सारखा फिल देण्याचा प्रयत्न करता का ? तसे असल्यास त्यामगचे कारण / भावना काय आहे ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Make in India: PM Narendra Modi approves action plan for ease of doing business
Make in India gets defence sector spurt as BHEL takes up submarine project
Brent falls towards $57 as demand concerns outweigh supply disruptions
US opening of oil export tap widens battle for global market

जयंत कुलकर्णी's picture

31 Dec 2014 - 12:31 pm | जयंत कुलकर्णी

मदनबाणा,
माझा कल फोटो थोडेसे डार्करसाईडकडे असावेत असा असतो.
मी फोटो प्रिंट करुन फ्रेम करतो त्यामुळे हे फोटो लांबून बघावे लागणार हे गृहीत धरले आहे.
खरे तर डिस्प्लेसाठी फोटो वेगळ्याप्रकारे एडिट करावे लागतील पण त्याचा मला कंटाळा आहे.....
मला स्वतःला पेंटिंग्ज खूप आवडतात त्यामुळे कदाचित तसे आपोआप होत असावे..........
:-)
आपण फोटो पाहिलेत व एका वेगळ्या दृष्टीतून त्याबद्दल धन्यवाद......

जयंत कुलकर्णी's picture

31 Dec 2014 - 12:35 pm | जयंत कुलकर्णी

पेंटिंग्ज आवडतात पण करता तर येत नाहीत त्या आसुयेपोटी कदाचित तसे होत असेल कल्पना नाही..........
:-) :-) :-)

चौकटराजा's picture

1 Jan 2015 - 6:02 am | चौकटराजा

क्रिस्टल ग्लास हा फोटो सर्वात अधिक आवडला ! त्यातील प्रतिबिंब विशेषकरून !

विशाल कुलकर्णी's picture

5 Jan 2015 - 2:38 pm | विशाल कुलकर्णी

सगळेच प्रचि मस्त...