बाइक्स घेताना - भाग २
पॅशन प्रो
स्प्लेंडर प्रो क्लासिक (नवीन)
होंडा
ड्रीम निओ / युगा
ट्विस्टर
बजाज
डिस्कव्हर
टिव्हिएस
स्टार सिटी
सुझुकी
स्लिंग शॉट
महिंद्र
सेंच्युरो
पंटेरो
हा सगळ्यांत जास्त खप होणार्या बाइक्सचा विभाग … सगळ्या कंपन्यांच्या नफ्यातला मोठा हिस्सा या दुचाकींच्या विक्रीतून येतो
खपाच्या बाबतीत हिरो अगदी निर्विवाद वर्चस्व गाजवते इथे … हिरोच्या स्प्लेंडर आणि पॅशन यांच्याबद्दल काही लिहायलाच नको … tried, tested and proven themselves मोडेल्स आहेत ती … हिरो अजून पर्यंत तरी होंडाचीच इंजिन्स वापरत आहे पण लवकरच ती EBR च्या इंजिनाने बदलण्यात येतील … पण हिरोला २ खूप मोठे फायदे आहेत …. खूप मोठे service network आणि स्वस्त सुट्टे भाग … बाइकची किंमतसुध्धा वाजवी आहे आणि ५ वर्षे हमी … मायलेज भरपूर …. दिसण्याच्या बाबतीत या ठिकठाक … या विभागातली अलका कुबल :)
नुकतीच हिरोने स्प्लेण्डर प्रो क्लासिक आणली आहे … ती या विभागातली सगळ्यात हटके बाइक आहे \m/ … साधी पण स्टाईलिश … old wine in new bottle … रेशम टिपणीस सारखी :)
सध्ध्या होंडाने ड्रीम निओ / युगा आणुन हिरोला समर्थ पर्याय उभा केला आहे … होंडाच्या इंजिनची गुणवत्ता ही सर्वोत्तम आहे … आणि शहरे व आसपासच्या परिसरात service center असतातच … ही स्मिता पाटील आणि होण्डाचीच ट्विस्टर मात्र या विभागातली वर्षा उसगावकर ;)
बजाजची डिस्कव्हर सिरीज सगळ्या विभागांत आहे … बजाजचा सर्वांत मोठा प्लस पोइण्ट म्हणजे सगळ्यात कमी किंमत, सगळ्यात जास्त मायलेज … खूप स्वस्त सुट्टे भाग … नुस्ते बघून कळतच नाही की १०० वाली का १२५ वाली का १३५ वाली 8) … परंतु इंजिन refinement मध्ये हिरो आणि होंडाच्या मागे पडते… डिस्कव्हर सिरीज थोडक्यात jack of all trades master of none अशी आहे … या विभागातली निशिगंधा वाड :P
टिव्हिएस आणि सुझुकी सध्यातरी खपाच्या बाबतीत वरच्यापैकी कोणाच्याच जवळपास सुध्धा नाहीत… service network कमी आहे
महिंद्राने सेन्च्युरो / पटेरो असे २ पर्याय दिले आहेत … यांनासुध्धा ५ वर्षे हमी … त्यांच्यात मात्र काही first in class वैशिष्ठ्ये आहेत …जसे इंजिन immobilizer, find me parking lights, remote flip key … comes with freshness but not sure about potential इथली सुप्रिया पिळगावकर :D
अवांतर - जुन्या मराठी नायिका निवडण्याचे कारण … looks plain based on what we get to see :D उपमा हुकल्या असतील तर पर्याय सुचवावेत ;) क्रमश:
In reply to नाय ओ...रॉयल एण्फिल्ड म्हणजे by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to नाय नो नेवर... by टवाळ कार्टा
In reply to Royal Enfield= सई ताम्हणकर? by प्रसाद गोडबोले
In reply to पोरं नशीबवान आहेत . by प्रसाद गोडबोले
In reply to पोरं नशीबवान आहेत . by प्रसाद गोडबोले
In reply to पोरं नशीबवान आहेत . by प्रसाद गोडबोले
फायरफॉक्स्ची सायकल घेवु का ? १७ हजारत येईलहितं दोन हजाराची सायकल घेवू म्हटलं तर डोस्कं खाल्लं माझं बायडीनं चार दिवसापुरतं आहे म्हणून. ती पडून राहीली त्यामुळं टोमणे खावे लागतात ते वेगळेचं. तुम्ही तर १७ हजाराबद्दल बोलताय.
In reply to फायरफॉक्स्ची सायकल घेवु का ? by काळा पहाड
In reply to भौ...गल्लीतली आणि जाहिरातीतली by टवाळ कार्टा
In reply to हे जरा बायडीला कसं पटवायचं ते by काळा पहाड
In reply to पोट कमी करायला वजनाला हलकी by टवाळ कार्टा
In reply to पोट by कपिलमुनी
In reply to माझी बायडी म्हणाली सायकल by काळा पहाड
In reply to मग सांगायचे... by मुक्त विहारि
In reply to प्लान उघड होईल ना मग. by काळा पहाड
In reply to बाइकची आवड नाही परंतू by कंजूस
In reply to या धाग्यावर समकालीन चालू by गवि
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Russia to bail out Trust Bank with up to $530 million Ruble Swap Shows China Challenging IMF as Emergency Lender Moody's: Ukraine's economic downturn and deteriorating public finances raise likelihood of bond restructuring next year China Local Debt Crisis Spells Global Opportunity in 2015In reply to गवि अवं... लुना राहिली की राव by मदनबाण
In reply to आरेक्स हंड्रेड.. होय रे होय by गवि

In reply to ल्युनाला अस्मादिकांनीही by मदनबाण
In reply to एक शंका नेहमी मनात डोकवते. या by काळा पहाड
In reply to कारण त्या डायवरचे पहिले प्रेम by टवाळ कार्टा
In reply to नै म्हणजे साफ्सूफ म्हणत नाही by काळा पहाड
In reply to गवि अवं... लुना राहिली की राव by मदनबाण
In reply to या धाग्यावर समकालीन चालू by गवि
In reply to येझडी by कपिलमुनी
In reply to ०/गवि\० by कंजूस
In reply to अजिबात संबंध उरला नाहीये by गवि
In reply to माझा थोडाफार अनुभव.. by योगी९००
In reply to _/\_ by असंका
In reply to एकदा लोणावळा अॅम्बिवैली by कंजूस
In reply to हो. अशी वीसतीस बाईक्सची ती by गवि
In reply to हेच ते "मानसिक वय > ४० - by टवाळ कार्टा
In reply to असावे तसेच असे दिसते. कारण by गवि
In reply to अशी बाईक असेल तर "पोरी by टवाळ कार्टा
In reply to हे भुंगे पोरी कशाला भापवतील by कंजूस
In reply to अग्गागा...मराठीत बाइकचे मासीक by टवाळ कार्टा
In reply to ये मराठी माणूस का अपमान है. by काळा पहाड
In reply to ये मराठी माणूस का अपमान है. by काळा पहाड
In reply to फर्स्ट जनरेशन सीबीझी by गुंड्या
In reply to Hero Honda CBZ by टवाळ कार्टा
In reply to सीबीझी स्टार जेव्हा बाजारात by गुंड्या
पल्सर तेव्हाही आवडली नाही आणि आताही नाहीच!तुमची आवड काय?? Royal Enfield च्या पंथातले असाल तर हार्ले सोडून बाकी काहीच आवडणार नाही
In reply to पल्सर तेव्हाही आवडली नाही आणि by टवाळ कार्टा
नाय नो नेवर...