बार-बे-क्यू नेशन, द हेवन!
त्यांचा तुम्ही शेगडीच्या मंद आचेवर हवा तितका वेळ आणि हवे तसे भाजून, टेबलवर असलेल्या अनेकविध सॉसेनं स्वतःच्या प्लेटमधे गार्निशिंग करत, आस्वाद घेत राहायचं. वेळ, सप्लाय आणि पसंती अमर्याद! कारण या बार्बेक्यूजना तिथे स्टार्टर्स म्हणतात! म्हणजे मुख्य थ्री-कोर्स जेवणापूर्वीची (सूप, मेन कोर्स, डेजर्ट्स) ती सुरुवात आहे. अर्थात, आपल्या दृष्टीनं ते स्टार्टर्सच इतके अफलातून असतात की त्यानंतरच्या जेवणाची आपण केवळ कल्पनाच करु शकतो.
जेवणाचा मेन्यू तुमच्या टेबलावर एका प्लास्टीक प्लॅकमधे इतका सहजपणे ठेवलेला असतो की बार्बेक्यू स्टार्टर्सचा आस्वाद घेतांना त्याच्याकडे पत्नीनं लक्ष वेधलं म्हणून समजलं, नाही तर मेन कोर्सची आठवण यावी अशी परिस्थितीच नसते. त्यात गार्निशिंगज इतकी एकसोएक असतात की एकदा असा आस्वाद घ्यावा तर एकदा तसा, यू आर जस्ट ओपन टू अनलिमीटेड टेस्टींग एक्स्प्लोरेशन.
त्यात मी दुहेरी ट्रॅफिक ठेवलेली, म्हणजे एका बाजूला फ्रेश फ्रूट्स आणि आइस्क्रीम विथ केक्स आणि दुसर्या बाजूला ते भन्नाट स्टार्टर्स! त्यामुळे नवे बार्बेक्यूज येईपर्यंत वेळ जाण्याचा प्रश्नच नव्हता. म्हणजे आपण सफरचंद किंवा अननस अथवा बटाटा किंवा टॉमॅटोचा बार्बेक्यू ऑर्डर करावा आणि त्याला लागणार्या मध्यांतरात डेजर्ट्सची मजा घ्यावी. आपण इतके स्वर्गीय आनंदात आणि वेटर पुन्हा, `सॉरी फॉर द डिले इन सर्वींग योर ऑर्डर' म्हणतोयं!
तर अशा स्वर्गसुखात तुमच्या शेजारी, एका छोट्याश्या तांब्याच्या फोल्डींग बारला अडकवलेला बार्बेक्यू नेशनचा झेंडा. जर तुम्ही बार्बेक्यूजनं तृप्त झाला असाल आणि आता तुमची जेवणाची (!) मनीषा असेल तर तो ध्वज डाऊन करायचा. जोपर्यंत तुम्ही बार फोल्ड करत नाही तोपर्यंत त्याच अदबीनं तितकीच मनपसंत सर्वीस अव्याहत चालू.
मेन कोर्स जेवण तितकंच कमालीचं होतं. सूप नक्की कोणतं होतं ते आठवत नाही कारण ते घेतलं नाही पण सॅलड्स इतक्या प्रकारची होती की तिथे उभं राहून नांव लिहून घेतली तरच सगळी सांगता येतील. तीन की चार प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या आणि केशरानं मॅरीनेट केलाला वेज पुलाव (त्यात पुन्हा माझा आवडता कर्ड राईस होताच!).
साडेबाराच्या सुमारास पोहोचलेलो आम्ही साडेतीनपर्यंत अनेकविध व्यंजनांचा इतका दीर्घ आणि तृप्त आस्वाद घेत होतो की स्वर्ग यापेक्षा वेगळा नाही याची प्रचिती आली. तिथे आसनस्थ झाल्यावर (नेहमीच्या सवयी प्रमाणे) वेटरचं नांव पाहून ठेवलं होतंच. बीलाचं कार्डपेमंट झाल्यावर त्यानं फीड-बॅक फॉर्म आणून दिला आणि पुन्हा आइस्क्रीम-विथ-केक किंवा चॉकलेट सॉस (अथवा तत्सम टॉपींग्ज म्हणजे मँगो पल्प, हनी, स्ट्रॉबेरी सॉस वगैरेची) ची पृच्छा केली पण इट वॉज जस्ट अ क्लायमॅक्स, वी कूड ओन्ली विश अ डेथ आफ्टर दॅट, त्यामुळे त्याला विनम्र नकार दिला.
वेटर फीड-बॅक फॉर्म (`ऑल टेन' असलेला) न्यायला लागला तेव्हा त्याला हाक मारली, `गौतम, धीस इज फॉर यू' आणि अत्यंत कृतज्ञतापूर्वक फॉर्मच्या फोल्डरमधे मनसोक्त बिदागी ठेवली. गौतमनं फोल्डर उघडलं आणि ते परत माझ्याकडे देत कमालीच्या आदबीनं म्हणाला सॉरी सर, वी डोंट अॅक्सेप्ट टीप्स.
(तिथे सर्वीस चार्ज बीलात आकारण्याची प्रथा असल्यानं टीप्स घेत नसावेत हे मान्य पण पुन्हा एक सुखद धक्का बसायचा तो बसलाच!)
(केवळ तुमच्या माहितीसाठी, दोघांचं एकूण बील फॉर वेज बार्बेक्यू रुपये १,५२८)
In reply to पत्नीच्या आग्रहाखातर by अगम्य
In reply to तो मय क्या करूं? by पैसा
In reply to प्रतिसाद by अगम्य
In reply to सुरेख ! by विवेक ठाकूर
In reply to प्रतिसाद by अगम्य
In reply to प्रतिसाद by अगम्य
मला व्यक्तिशः लोकांच्या पैश्याकडे पाहण्याच्या दृष्टीकोनाचं कायम नवल वाटत आलं आहे. बर्फाच्या घरात झोपण्यासारख्या विक्षिप्त कल्पनेसासाठी एखादा लाखो रुपये खर्च करतो आणि लोकांना ते ग्रेट वाटतं. हजारो मैलांचा प्रवास, कमालीचं विपरित हवामान, अत्यंत काँप्लिकेटेड व्यवस्था, त्यात कुठे काही चुकलं तर नाहक जीवावर बेतण्याची शक्यता, खाण्यापिण्याच्या गैरसोयी ... आणि मजा म्हणजे शेवटी आनंद तोच ! पण असं म्हटलं की लोक म्हणतात वडापाव आणि कटींग चहामधे आम्हाला मजा येते कशाला हवा तो बीबीक्यू ! लोकांची विचारसरणी एक्स्ट्रीम वाटते. असाच अनुभव मला स्प्लेंडर कंट्रीच्या लेखावर आला. लोक पर्यटनासाठी किंवा दुर्गम तिर्थक्षेत्री जायला, कितीही हजार खर्च करतील, काहीही खातील, अशक्य वणवण करतील पण एखाद्या जवळच्या लोकेशनला, आपल्या प्रिय व्यक्तीच्या सहवासात तीन-चार दिवस रमायचं म्हटलं तर हॉटेलचं टॅरीफ बघतील !हे सगळं ठाकूर यांनी लिहिलं, आणखी कुठे कुठे सुख आणि आनंद काय हे आपल्याला समजलंय असं ते आत्मविश्वासाने सांगत आहेत म्हणून प्रश्न विचारायची वेळ आली. (त्या प्रश्नाचं सरळ उत्तर अजून त्यांनी दिलेलं नाही.) नाहीतर या धाग्यावर लोकांच्या अकला काढणारे क्षीरसागर यांचे इतके प्रतिसाद पडले आहेत की या धाग्यावर यायला पण नको वाटतं. राहिला प्रश्न लोकानी मला किंवा डॉ खरे यांना असले प्रश्न विचारायचा. ते विचारले गेले आहेत आणि आम्ही त्यांना कोणाच्याही अकला न काढता शांतपणे उत्तरे दिली आहेत.
In reply to डिबी, आता तुम्ही विषय काढलाच आहे तर लिहीतो by विवेक ठाकूर
In reply to आधी तुम्ही या संस्थळावर by सूड
In reply to लौट के आजा मेरे गीत... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपण धन्याला उद्देशुन लिहिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्या मत मांडेलच पण धन्या त्याच्या मतावर ठाम आहे. मित्रांसाठी आणि मित्रांच्या आनंदासाठी धन्या बार बे क्यु नेशनला आला होता एवढेच सांगू इच्छितो. :)अगदी हेच लिहीणार होतो मी. मित्रांसाठी कायपन. कालपन आजपन आनि उदयापन. गेल्या वर्षीच्या जानेवारीतील गोष्ट. आमच्या एका मित्राचा ह्याप्पी बड्डे होता. त्याला आम्ही पार्टी द्यायची ठरवलं. कुणी म्हटलं बारबेक्यू नेशन. त्यावर कुणी म्हटलं सिगरी. बारबेक्यू नेशनपेक्षा भारी आणि महागही. या "भारी" हाटेलांचं गणित आम्हाला चांगलंच माहिती होतं. पण म्हटलं होऊ दे खर्च. दोस्तासाठी कायपन. हितं आनि तितं पन. मात्र मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटत आहे, "संजय क्षीरसागर" या सदस्याची बाजू "विवेक ठाकूर" हे सदस्य इतक्या हिरीरीने का मांडत आहेत? काय असावे बरे यातले गुपित? -आपलाच सगा/धन्या/फटू
In reply to धन्यवाद सर !! by सतिश गावडे
In reply to ... by मोगा
In reply to स्वस्त दुसरे ऑप्शन आहेत का? by होबासराव
In reply to बड़ा किंवा कौवा बिरयानी नाही :D by होबासराव
In reply to ... by मोगा
In reply to क्षीरसागर साहेब by ईश्वरसर्वसाक्षी
In reply to हम्म.डेक्कन नदीच्या अलीकडच्या by अजया
In reply to पुण्यात डेक्कन नदी आहे ही नवी by रेवती
In reply to पुण्यात डेक्कन नदी आहे ही नवी by रेवती
In reply to लोल by स्रुजा
In reply to आज बाने मधे १० वर्षापुर्वीचा by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to हो. ४५० रूपये. by प्रचेतस
In reply to १० वर्षांपुर्वी लैचं हुच्चं by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to २०० झाले? वा. सत्कार. by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to हेलाकाकांना बोलवा. आणखी २०० by आदूबाळ
In reply to विषय काय ठेवावा? कोळसा फुंकुन by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to हम हाजीर हुये by हेमंत लाटकर
In reply to कोण मानसी? by आदूबाळ
In reply to हम हाजीर हुये by हेमंत लाटकर
In reply to हम हाजीर हुये by हेमंत लाटकर
In reply to हम हाजीर हुये by हेमंत लाटकर
In reply to ७५० रुपयात तुम्हाला "मानसी" by प्रसाद१९७१
In reply to विठा म्हणतात 'तो'आत्मानंद by मितभाषी
In reply to लहान लहान गोष्टीतूनही आनंद by हेमंत लाटकर
In reply to लोल हेलाकाका. एक धागा काढूनच by आदूबाळ
In reply to लहान लहान गोष्टीतूनही आनंद by हेमंत लाटकर
In reply to सहमत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to सहमत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to सहमत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to स्वत:च्या खिशाला चाट न पडता by हेमंत लाटकर
In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to रच्याकने तुम्ही फक्तं आमचेचं by कॅप्टन जॅक स्पॅरो
लो यु ना काका.
हे पाहिलं नाही काय ? त्यात पुतण्या समाविष्ट नाही... त्यासाठी वेगळा आकार पडेल की काय याची विचारणा करून पहा ;)In reply to रच्याकने तुम्ही फक्तं आमचेचं by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to बार-बे-क्यू ? by खेडूत
In reply to दोनशे (प्रकाशित आणि कैक by आदूबाळ
In reply to आकडा लावायचाय का? by यशोधरा
In reply to नको by पैसा
In reply to तोच तर धागाविषय आहे! by कवितानागेश
बाकी आयुष्यभर डु आयडी विरुद्ध बोंबलणारे डु आयडी घेतात तेंव्हा फार आनंद होतो! ;)हो गं हो माऊ! अगदी बाडिस.
In reply to सारे हॉटेल एक बार, बार्बेक्यू by सतिश गावडे
In reply to आपण पत्रा मोडलात म्हणे by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to ती एक वेगळीच कथा आहे. :( by सतिश गावडे
In reply to बरेचं दिवसांत वेगळी कथा ऐकली by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to थोडक्यात बचावलो. त्याचीच कथा by सतिश गावडे
तो मय क्या करूं?