✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

प्रतिसाद विजूभै का असा लिहिलात!

क — केसुरंगा, Sat, 08/09/2008 - 01:58

प्रतिक्रिया द्या
8064 वाचन

💬 प्रतिसाद (30)

हाण तिच्या ***

केशवसुमार
Sat, 08/09/2008 - 02:09 नवीन
केसुरंगाशेठ, लाज राखलीस रे माझ्या बाबा.. >:D< एकदम जोरदार.. चालू द्या.. (निवृत्त समाधानी)केशवसुमार स्वत:शी वेड्यासारखी बडबडः ही नवी पिढी फार पोचलेली आहे रे.. बर झाल निवृत्त झालो.. आपल्याला नसत बॉ हे झेपले.. #:S
  • Log in or register to post comments

सुंदर प्रासंगिक विडंबन

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Sat, 08/09/2008 - 02:11 नवीन
खालून राग, वर राग, राग बाजूंनी, प्रतिसाद खरडले सहस्त्र नि बेईमानी गर्दीत तळपले सर्व विडंबक मानी बघ तुम्हा जाळतील आज असे वणव्यात प्रतिसाद विजूभै का असा लिहिलात! हे खूप आवडले. - (विडंबनप्रेमी) सर्किट
  • Log in or register to post comments

हाहाहाहा

बेसनलाडू
Sat, 08/09/2008 - 02:15 नवीन
भारी! (वाचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

वजन !

मुक्तसुनीत
Sat, 08/09/2008 - 02:19 नवीन
कविमित्रा ! तुझा उत्साह नि आवेश वाखाणाण्याजोगा आहे. पण वजन सांभाळायला हवे होते. विडंबन मार्मिक होवो न होवो , ते निदान अचूक असणे आवश्यक नव्हे काय ?
  • Log in or register to post comments

सुम्माट!!

चतुरंग
Sat, 08/09/2008 - 02:22 नवीन
एकदम घनचक्कर विडंबन! कवितांवर दिसतिल अजुनी आमुच्या टाचा 'मिसळीत' तरंगे अजुनी रंग शब्दाचा खरडींतून उठतो अजुनी सूर भीतीचा अद्याप शहाणी कुणि जालावर येत प्रतिसाद विजूभै का असा लिहिलात! स्वप्नात तुम्ही तो प्रवास इतुका केला क्रमशः फळांनी वाचक पुरता छळला मग काय करावे इरशाद आमुचा झाला अन् 'बैल' मिळाला आज आम्हा सस्त्यात प्रतिसाद विजूभै का असा लिहिलात! हे खासंच! (स्वगत - बोलती बंद झाली अन् काय! [( ) चतुरंग
  • Log in or register to post comments

मजा आ गया

विजुभाऊ
Sat, 08/09/2008 - 09:53 नवीन
सलाम केसु टीयरी हात ठेवुन सलाम ( हे शब्द पाडगावकरांचे आहेत) मजा आ गया सविस्तर प्रतिसाद नन्तर लिहितो. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments

जबर्‍या

कवटी
गुरुवार, 12/24/2009 - 13:58 नवीन
केसुरंगाशेठ, हे बघायचे राहिले होते.... एकदम फक्कड झालय.... >>सविस्तर प्रतिसाद नन्तर लिहितो. (सविस्तर प्रतिसादाच्या प्रतिक्षेत)कवटी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

खरंच, हाण तिच्या ***

बिपिन कार्यकर्ते
Sat, 08/09/2008 - 12:10 नवीन
खरंच, हाण तिच्या *** :) काल विजुभाऊंचा प्रतिसाद वाचला तेव्हाच मनात खूणगाठ बांधली... २४ तासांच्या आत येणारच काहितरी मुंहतोड.... आलंच !!! रंगाभाऊ, मस्तच आहे विडंबन. विषण्णसुन्न वाचून विडंबन सेना अपमान बुजविण्या तेग काढूनी म्याना मिपावर फिरले शोध, शोध त्या कवना सापडले गाणे जालावर निमिषात प्रतिसाद विजूभै का असा लिहिलात! खालून राग, वर राग, राग बाजूंनी, प्रतिसाद खरडले सहस्त्र नि बेईमानी गर्दीत तळपले सर्व विडंबक मानी बघ तुम्हा जाळतील आज असे वणव्यात प्रतिसाद विजूभै का असा लिहिलात! बिपिन.
  • Log in or register to post comments

खालून राग,

श्रीमंत दामोदर पंत
Sat, 08/09/2008 - 12:35 नवीन
खालून राग, वर राग, राग बाजूंनी, प्रतिसाद खरडले सहस्त्र नि बेईमानी गर्दीत तळपले सर्व विडंबक मानी बघ तुम्हा जाळतील आज असे वणव्यात प्रतिसाद विजूभै का असा लिहिलात! हे खुप आवडलं....... मस्त जमलय.............. =D>
  • Log in or register to post comments

आवडले!

साती
Sat, 08/09/2008 - 13:08 नवीन
विडंबन आवडले. साती
  • Log in or register to post comments

वा...

फटू
Sat, 08/09/2008 - 13:37 नवीन
झकास... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments

मस्त

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 08/09/2008 - 17:39 नवीन
सही आहे.
  • Log in or register to post comments

फस्क्लास!!!

पिवळा डांबिस
Sun, 08/10/2008 - 05:57 नवीन
मान गये राव!!! खालून राग, वर राग, राग बाजूंनी, प्रतिसाद खरडले सहस्त्र नि बेईमानी गर्दीत तळपले सर्व विडंबक मानी बघ तुम्हा जाळतील आज असे वणव्यात प्रतिसाद विजूभै का असा लिहिलात! कवितांवर दिसतिल अजुनी आमुच्या टाचा 'मिसळीत' तरंगे अजुनी रंग शब्दाचा खरडींतून उठतो अजुनी सूर भीतीचा अद्याप शहाणी कुणि जालावर येत प्रतिसाद विजूभै का असा लिहिलात! हे मस्तच!! जवाब नही!!!!
  • Log in or register to post comments

ईर्षाद....

बकुळफुले
Sun, 08/10/2008 - 18:02 नवीन
हे विजुभै लोकाना स्वतः चावतात आणि विसम्बन लिहायला भरीस पाडतात. पण असे चॅलेन्ज घेतले तर मजा अधीक येते. विडम्बन बहुतेक वेळा मनोरन्जना साठी असते त्याने वाचकाला हसु यावे ही अपेक्षा असते. प्रस्तुत विडम्बन त्या बाबतीत थोडे फसले असे वाटते. कदाचित त्या बाबतीत तुमचा ईर्षाद झाला असावा. ईर्षाद....
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो...

अविनाश ओगले
Sun, 08/10/2008 - 19:44 नवीन
केसुरंगाशेठ, लाज राखलीस रे माझ्या बाबा.. >< एकदम जोरदार.. चालू द्या.. असेच म्हणतो...
  • Log in or register to post comments

अफलातून!

मनस्वी
Mon, 08/11/2008 - 10:23 नवीन
आवडले. मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments

हाण च्यामारी....

llपुण्याचे पेशवेll
Wed, 08/13/2008 - 07:02 नवीन
झक्कास विडंबन... :) पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments

तळपत्या विडंबनाला

केसुरंगा
Wed, 08/13/2008 - 17:06 नवीन
अजून धार लावणारे प्रतिसाद देणार्‍या आणि तळपते विडंबन वाचून प्रतिसाद म्यान करणार्‍या सर्व मिपाकरांचे आभार! -केसुरंगा
  • Log in or register to post comments

जबरदस्त

मैत्र
Wed, 08/13/2008 - 19:19 नवीन
मी सहसा विडंबनाच्या वाटेला जात नाही... पण हे वाचून दाद दिल्याशिवाय राहवंलं नाही... एकदम शॉलिड!! जियो... कदाचित त्या शब्दांना असं वजन आहे की बास... विडंबन बाजूला ठेवलं तरी बेष्ट आहे...
  • Log in or register to post comments

मस्त........ आज

JAGOMOHANPYARE
Wed, 12/23/2009 - 10:53 नवीन
मस्त........ आज बघितले. *************************** प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
  • Log in or register to post comments

अरेच्चा,

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 12/23/2009 - 11:01 नवीन
अरेच्चा, हे पहायचं राहिलं होतं का काय?? चोक्कस!! अदिती
  • Log in or register to post comments

अदिती तै

विजुभाऊ
Wed, 12/23/2009 - 11:24 नवीन
अदिती तै साहेब.... मस्त प्रेषक ३_१४ विक्षिप्त अदिती ( शनी, 08/09/2008 - 17:39) . सही आहे. हे विसरलात की काय? की मग तुमच्या नावाने दुसर्‍याच कोणी दिला होत अत प्रतिसाद ;) Image removed.
  • Log in or register to post comments

हाहाहाहा

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 12/23/2009 - 14:32 नवीन
दिला असेल; आमाला काय माहित ते कुना घाटीला विचार ने घाटीला! ;-) (स्किझोफ्रेनिक) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

केसुरंगा

jaypal
Wed, 12/23/2009 - 13:43 नवीन
शिघ्रकवि आहात. मस्त कविता आहे. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments

भन्नाट...

सौरभ.बोंगाळे
Wed, 12/23/2009 - 14:00 नवीन
भन्नाट... मानलं तुमच्या विचारशक्तिला... २४ तासात फक्कड विडंबन केलय.
  • Log in or register to post comments

ओत्तेरी...

शक्तिमान
Wed, 12/23/2009 - 15:04 नवीन
ओत्तेरी... बोलेतो एकदम कडक!
  • Log in or register to post comments

जबरा binarybandya™

फ्रॅक्चर बंड्या
Wed, 12/23/2009 - 15:30 नवीन
जबरा binarybandya™
  • Log in or register to post comments

आईच्यान !

विशाल कुलकर्णी
Wed, 12/23/2009 - 16:03 नवीन
आईच्यान ! थोबाड वासलेलं तसंच राहीलं....... :)) आजुबाजुचे दहा बारा क्युबिकल्सदेखील माझ्याकडे थोबाड वासुन बघत होते, हा असा का मुर्खासारखा हसतोय ? ;-) जबराट ! शब्दच नाहीत दुसरे !! :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

क आणी ड आणी

टुकुल
गुरुवार, 12/24/2009 - 01:02 नवीन
क आणी ड आणी क.. एकदम फॅटक. --टुकुल
  • Log in or register to post comments

लढ बाप्पू

हर्षद आनंदी
गुरुवार, 12/24/2009 - 06:56 नवीन
हे असं पाहीजे बघा!! आला अंगावर घेतला शिंगावर विडंबन तर १ नंबर ... मजा आली!!! आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा