✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

वात्रटिका- अभियान स्वच्छता

व — विवेकपटाईत, Sat, 11/08/2014 - 10:36
आज एक ब्रेकिंग न्यूज पाहिली – दिल्लीत एके ठिकाणी आधी कचरा पसरविला आणि नंतर गाजा-बाज्या सहित तो स्वच्छ केला आधी शुभ्र वस्त्र धारण करावे एक डिझाईनर झाडू आणावे मग मिडीयाला बोलवावे स्मायली फोटो चमकावे. रस्त्यावरी कचरा पसरविला तोची झाडून स्वच्छ केला असा स्वच्छता अभियानाचा नेत्यांनी बोऱ्या वाजविला.

प्रतिक्रिया द्या
4138 वाचन

💬 प्रतिसाद (9)

.

hitesh
Sat, 11/08/2014 - 19:45 नवीन
पार्‍टी विथ डिफ्रन्स
  • Log in or register to post comments

आवडली !!

खटपट्या
Sat, 11/08/2014 - 22:53 नवीन
आवडली !!
  • Log in or register to post comments

कविता आवडली. मार्मिक आहे.

एस
Sun, 11/09/2014 - 09:04 नवीन
कविता आवडली. मार्मिक आहे. पितळ उघडे पाडणारी.
  • Log in or register to post comments

ती आप वाली शाजिया ईल्मी

जेपी
Sun, 11/09/2014 - 09:42 नवीन
ती आप वाली शाजिया ईल्मी घुसलीना पार्टित . ये तो होना ही था
  • Log in or register to post comments

त्या ठिकाणी प्रदेश अध्यक्ष

विवेकपटाईत
Sun, 11/09/2014 - 15:03 नवीन
त्या ठिकाणी प्रदेश अध्यक्ष आणि शाजीया इल्मी पण होती. ही तर आपली सिम्बोलिक सफाई होती - स्पष्टीकारण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

स्वच्छता अभियानात भाजपने आधी

विश्वजीत भोसले पाटील
Sun, 11/09/2014 - 11:13 नवीन
स्वच्छता अभियानात भाजपने आधी कचरा केला, मग सफाई केली .मंदीर से पहले शौचालय' या मोदीजींच्या आगामी अभियानात भाजपेयी आधी परसाकडे जातील आणि मग बाजूने भिंती उभ्या करतील.
  • Log in or register to post comments

राजा, त्याचे माकड आणि माशी

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 11/09/2014 - 11:22 नवीन
राजा, त्याचे माकड आणि माशी यांची कथा आठवली. हुशार शत्रू परवडला पण मूर्ख मित्र / नोकर नको !
  • Log in or register to post comments

हहा... हहा... हहा

अत्रुप्त आत्मा
Sun, 11/09/2014 - 21:58 नवीन
हहा... :-D हहा... :-D हहा... :-D भारीच!
  • Log in or register to post comments

स्वच्छता अभियानाला , आले

अमोल केळकर
Tue, 11/11/2014 - 14:44 नवीन
स्वच्छता अभियानाला , आले नेते फटाक्याने करू स्वागत तोच कचरा साफ करायला मग वेळ नाही लागत अमोल केळकर मला इथे भेटा
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा