Skip to main content

बाला आला रे

लेखक ब्रिटिश यांनी सोमवार, 04/08/2008 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
जेआयला तुमा सगल्यन्चा लेखन वाचुन वाचुन मला बी वाटला कि आपन हेन्चेसारका काय तरी लिवला पायजे. म्हुन आपन ह्या साइटीवर लोगीन झाल्लो. पन लिवाचा काय ? परथम सग्ल्यन्ना नमस्कार. तर मन्डली मना काय तरि सूचुन दे मगे लिवतो. जल्ला टायपिन बी जमत नाय. पयल्यान्दाच लिवतोय काय तरी पर्तिसाद, मार्गदरशन देवा.
लेखनविषय:

वाचने 4701
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

तुजी रेडोची घडेल ,तुज्या चैनी दाखव पोरान्ला.. कंट्रक्सन कसा हाय आता..

वा पहिले लेखन आवडले.. कारण तुम्ही तुमच्या बोलीत लिहिले.. अभिनंदन!!.. ते सतत प्रमाणभाषेतील वाचून एकसूरीपणा आला होता तो या विनाविषयाच्या का असेना लेखनाने काहिसा दूर झाला :) बर्‍याच दिवसांपूर्वी खुमासदार आगरी रामायण ऐकले होते (सुरसुरी बाण वाले ;) ) त्याची खूप आठवण झाली चला वेगवेगळया बोली मिपावर आल्यामुळे मिपा "संपूर्ण" मराठी होण्याकडे वाटचाल करत आहे असे वाटते.. जाता जाता: बाल्या डान्स करता का ओ तुमी? दिसायला लई सोपा अन कराय लई आवघड हाए तुमचा डान्स ;) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

आनि बघतो तर तुझा लेख! जल्ला मस्त लिवलाय रे बाला! आजून तुला कायतरि सुचला ना की लिवत रा, तवर मी डोला मिटून घेते! ;) चतुरंग

जेन त जेनच जेन, नाय तर जेनार नाय.... (घेइन तर झेनच(झेन कार) घेइन नहितर घेनार नाहि.)