विजापूर -बदामि- हम्पि -लखुंडी फोटो (भाग दुसरा)

कंजूस's picture
कंजूस in मिपा कलादालन
7 Sep 2014 - 4:06 pm

लेख आणि वर्णन
भटकंती कर्नाटकातली इथे भटकंती सदरात आहे.

पहिला फोटोंचा भाग
विजापूर- बदामि -हम्पि -लखुंडी फोटो इथे कलादालनात आहे.

((अपडेट २०२१ जुलै
Photobucket या साईटवरून या लेखात दिलेले फोटो ती साईट बंद ( फ्री साईटचे शेअरिंग बंद झाले) झाल्याने बदलावे लागले आहेत. त्यामुळे प्रतिसादात व लेखातल्या क्रमांकात फरक पडला आहे.))

हम्पि फोटो

फोटो १ )हंपि नकाशा (अ)
फोटो २) हंपि नकाशा (ब)
फोटो ३ )लक्ष्मिनरसिंहा पाटी
फोटो ४ ) लक्ष्मिनरसिंहा

हजररामा मंदिर

फोटो ५ ) बाळकृष्णा, हजररामा मंदिर
फोटो ६) ध्वजा?, हजररामा मंदिर
फोटो ७) शिल्प, हजररामा मंदिर
फोटो ८ ) शिल्प ,हजररामा मंदिर
फोटो ९) शिल्प,हजररामा मंदिर

विठ्ठल मंदिर परिसर

फोटो १० ) प्रसिद्ध दगडी रथ, विठ्ठल मंदिर आवार.
फोटो ११ ) घोडेस्वार, विठ्ठल मंदिर
फोटो १२) पडझड होत असलेला नाट्यमंडप, विठ्ठल मंदिर आवार.
फोटो १३) रावण, विठ्ठल मंदिर आवार.
फोटो १४) इलेक्ट्रिक कार नाका, विठ्ठल मंदिराकडे जाण्याचा.
फोटो १५)या मार्गावरचा बाजार
फोटो १६)विठ्ठल मंदिर आवार.
फोटो १७) मकर, विठ्ठल मंदिर आवार.
फोटो १८) रावण,विठ्ठल मंदिर आवार

फोटो १९) दगडी दारे, महानवमी डिब्बा
फोटो २०) पुष्करणी, महानवमी डिब्बा

पट्टाभिरामा मंदिर परिसर

फोटो २१)पट्टाभिरामा मंदिर परिसर
फोटो २२ ) पट्टाभिरामा मंदिर परिसर
फोटो २३)शेषशायी विष्णू, पट्टाभिरामा मंदिर परिसर
फोटो २४) शिल्प १ पट्टाभिरामा मंदिर परिसर
फोटो २५ ) यक्ष, पट्टाभिरामा मंदिर परिसर

फोटो २६) शिल्प, पट्टाभिरामा मंदिर परिसर
फोटो २७ ) सुरसुंदरी, पट्टाभिरामा मंदिर परिसर

हंपि बाजार ते विठ्ठल मंदिर वाटेने जाताना.

फोटो २८) राजतुला करण्यासाठी कमान.
फोटो २९) पाल, उत्किर्णित विष्णू मंदिर.
फोटो ३० )तुंगभद्रा नदी,

फोटो ३१) दहा हातांचा कृष्ण., कृष्णमंदिर

फोटो ३२)हत्तीखाना, कमलमहाल परिसर
फोटो ३३) कमल महाल

हंपि बजार परिसर

फोटो ३४) विरुपाक्षाचे गोपुर
फोटो ३५) हंपी उत्सवातील पुस्तक प्रदर्शन प्रवेशद्वार, हंपिबजार
फोटो ३६ ) हंपि उत्सव तयारी
फोटो ३७ )सासिवेकालू गणपती

प्रतिक्रिया

दिपक.कुवेत's picture

7 Sep 2014 - 4:39 pm | दिपक.कुवेत

पहिला आणि शेवटचा आवडला.

कंजूस's picture

7 Sep 2014 - 6:15 pm | कंजूस

ऐहोळे फोटो /क
१)गणपती, ऐहोळे म्युझिअम.
१

२)गणपती, ऐहोळे म्युझिअम.
२

३)गणपती, ऐहोळे म्युझिअम.
३

४)गणपती, ऐहोळे म्युझिअम.
४

५)सप्तमातृका, ऐहोळे म्युझिअम.
५

६)शिल्प, ऐहोळे म्युझिअम.
६

७)शिल्प, ऐहोळे
७

कंजूस's picture

7 Sep 2014 - 6:19 pm | कंजूस

ऐहोळे फोटो /ड
१)एक मंदिर रचना.
१

२)शिल्प, दुर्ग मंदिर.
२

३)दुर्ग मंदिर, पुढचा भाग.
३

४)दुर्ग मंदिर, मागचा भाग.
४

५)आतील भाग, त्र्यंबकेश्वरा.
५

६)ओल्या पिंडीवरचे नंदीचे प्रतिबिंब, त्र्यंबकेश्वरा.
६

७)शिल्प, अप्सरा.
७

प्रचेतस's picture

7 Sep 2014 - 8:26 pm | प्रचेतस

सुरेख.
खूप छान शिल्पे आहेत.
मजा आली पाहून.

एस's picture

8 Sep 2014 - 5:33 pm | एस

बाकी त्या ६ व्या फोटोतील गणपतीच्या डोक्यावरील राक्षसासारखे दिसणारे शिल्प आहे ते काय आहे बरे? खूपशा ठिकाणी दिसते. उदा. हरिश्चंद्रगडाच्या मंदिरासमोर ह्याची भग्न शिल्पे मांडून त्यांना शेंदूर फासला आहे.

प्रचेतस's picture

8 Sep 2014 - 5:39 pm | प्रचेतस

ती किर्तिमुखं.

ही सिंहाची मुखं. दुष्ट शक्तींना येऊ देण्यास किर्तिमुखं अटकाव करतात अशी पूर्वापार समजूत.

एस's picture

8 Sep 2014 - 5:49 pm | एस

धन्यवाद!

खटपट्या's picture

8 Sep 2014 - 2:28 am | खटपट्या

सर्व फोटो छान !!
बनशंकरी तलाव या फोटोतली केळ्याची साल खटकली !

कविता१९७८'s picture

8 Sep 2014 - 5:07 pm | कविता१९७८

हम्पी २००५ साली पाहीलेय.

मदनबाण's picture

8 Sep 2014 - 5:40 pm | मदनबाण

जबरदस्त ! :)

मदनबाण.....

आत्ताची स्वाक्षरी :- दिल ये जिद्दी है... :) Mary Kom

यसवायजी's picture

8 Sep 2014 - 6:19 pm | यसवायजी

फोटो छान आलेत.
१ विनंती- फक्त 'शिल्प xyz गुहा'च्या ऐवजी ते कसले शिल्प आहे ते लिहावे.माझ्यासारख्यांना उपयोगी असेल. ;)

वल्ली, हेल्प माडी.

पुढच्या वेळेस चित्रांची ओळख नक्की वाढवेन.

विष्णूच्या दशावतारांच्या कथा आणि त्यातले प्रसंग माहीत असतील तर इथली शिल्पे पाहून आपण पटकन ओळखू शकतो कोणत्या प्रसंगाचे चित्रण आहे. वराह नृसिंह बरेचवेळा दिसतात. कृष्णलीला आहेत परंतू महाभारत कमी आहे. रामायणातले खूप प्रसंग आहेत. शंकराचे तांडव, अंधकासूर वध, रावणाशी संबंधित चित्रे आहेत. पार्वती महिषासूरमर्दिनीच्या अवतारात आहे. काही चिन्हे आणि शिल्पकृती वेगळ्या आहेत. त्यांचा संदर्भ चटकन लागत नाही.

मुक्त विहारि's picture

9 Sep 2014 - 12:22 am | मुक्त विहारि

झक्कास...

अजया's picture

9 Sep 2014 - 7:18 am | अजया

छान फोटो.